• Sun. Feb 15th, 2026

धार्मिक, कला-सांस्कृतिक

  • Home
  • बालघर प्रकल्पातील वंचित बालकांसोबत यशवंती मराठा महिला मंडळाची गोड दिवाळी!

बालघर प्रकल्पातील वंचित बालकांसोबत यशवंती मराठा महिला मंडळाची गोड दिवाळी!

वंचित व निराधार बालकांना फराळचे वाटप आनंद वाटला की, दिवाळी उजळते -मायाताई कोल्हे अहिल्यानगर (प्रतिनिधी)- यशवंती मराठा महिला मंडळाच्या वतीने बालघर प्रकल्पातील वंचित व निराधार बालकांना फराळचे वाटप करुन त्यांची…

केडगावमध्ये जैन- 32 आगम दिंडी सोहळा उत्साहात

बरमेचा परिवारा तर्फे स्वागत; समाजबांधवांचा उत्स्फूर्त सहभाग भगवान महावीर स्वामींच्या 32 आगमसूत्रांचे पूजन अहिल्यानगर (प्रतिनिधी)- केडगाव येथील श्री वर्धमान स्थानकवासी जैन श्रावक संघाच्या वतीने उत्साहात आणि भक्तीभावाने 32 आगम ची…

सोमवारी श्री बेलेश्‍वर महादेव मंदिरात चांदीचा मुकुट अर्पण सोहळा

स्टेट बँक चौकातून संध्याकाळी निघणार मिरवणुक; महाआरती, व महाप्रसादाचे आयोजन अहिल्यानगर (प्रतिनिधी)- भिंगार, भुईकोट किल्ला परिसरातील श्री बेलेश्‍वर महादेव मंदिर येथे सोमवारी (दि. 13 ऑक्टोबर) चांदीचा मुकुट अर्पण सोहळ्याचे आयोजन…

जगाच्या पाठीवर युध्दजन्य परिस्थितीचे स्पष्टीकरण; होईक ऐकण्यासाठी भाविकांची अलोट गर्दी

निमगाव वाघाच्या होईकात पुन्हा चळवळीचे भाकित मागील चळवळीचे भाकित आरक्षणाच्या मुद्दयांवरुन ठरले खरे अहिल्यानगर (प्रतिनिधी)- निमगाव वाघा (ता. नगर) येथील प्रसिध्द बिरोबा देवस्थान येथे मंगळवारी (दि.7 ऑक्टोबर) झालेल्या होईकात (भविष्यवाणी)…

नगर कीर्तन यात्रेचे शीख, पंजाबी व सिंधी समाजाच्या वतीने शहरात उत्साहात स्वागत

गुरुद्वारा भाई दया सिंहजी गोविंदपुरा येथे भाविकांची दर्शनासाठी गर्दी हिंद की चादर! श्री गुरु तेग बहादूर साहेबजी यांच्या 350 व्या शहीदी शताब्दीचा उपक्रम अहिल्यानगर (प्रतिनिधी)- हिंद की चादर! श्री गुरु…

प्लास्टिक मुक्तीचा नारा देत विद्यार्थ्यांनी साकारले रंगीबेरंगी आकाश कंदील

शहरातील लक्ष्मीबाई भाऊराव पाटील प्राथमिक विद्यालयाचा उपक्रम स्वदेशीचा संदेश देत फटाकेमुक्त व पर्यावरणपूरक दिवाळी साजरी करण्याचा संकल्प अहिल्यानगर (प्रतिनिधी)- दिवाळी हा प्रकाशाचा आणि आनंदाचा सण. पण या सणात चायनीज वस्तूंच्या…

20 ऑक्टोबरला शहरातून सुफी संत ख्वाजा गरीब नवाज दर्शन यात्रेचे आयोजन

शहरातून होणार थेट अजमेरला रवानगी सात दिवसीय यात्रेचे भाविकांना लाभ घेण्याचे आवाहन अहिल्यानगर (प्रतिनिधी)- सुफी संत ख्वाजा मोइनुद्दीन हसन चिश्‍ती (गरीब नवाज) यांच्या दर्शन यात्रेचे शहरातून आयोजन करण्यात आले आहे.…

निमगाव वाघा येथे नवरात्रोत्सवाची सांगता जगदंबा मातेच्या मंदिरात होम-हवनाने

भक्तिरसात रंगलेले नऊ दिवसांचे धार्मिक सोहळे पंचक्रोशीतील भाविकांची उपस्थिती अहिल्यानगर (प्रतिनिधी)- नगर तालुक्यातील निमगाव वाघा येथील जगदंबा मातेच्या मंदिरात नवरात्रोत्सवानिमित्त आयोजित धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमाची सांगता होम-हवनाने वेद मंत्रोच्चारांच्या गजरात…

शारदीय नवरात्रोत्सवानिमित्त श्री रेणुका माता देवस्थानात होम-हवन

वेदोच्चाराने दुमदुमला मंदिर परिसर; आकर्षक विद्युत रोषणाईने लखलखाट अहिल्यानगर (प्रतिनिधी)- एमआयडीसी नवनागापूर येथील श्री रेणुका माता देवस्थान ट्रस्टच्या वतीने शारदीय नवरात्रोत्सवानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रम मोठ्या भक्तिभावाने पार पडले. बुधवारी (दि.1…

केडगाव देवी मंदिर परिसरात भाविकांना फराळ वाटप

मंदिर परिसरात स्वच्छता अभियान नवरात्रोत्सवानिमित्त हरदिन मॉर्निंग ग्रुपचा उपक्रम अहिल्यानगर (प्रतिनिधी)- शारदीय नवरात्रोत्सवाचे औचित्य साधून हरदिन मॉर्निंग ग्रुपच्या वतीने केडगाव येथील श्री रेणुका माता मंदिर परिसरात फराळ वाटप करण्यात आले.…