• Tue. Jul 1st, 2025

धार्मिक, कला-सांस्कृतिक

  • Home
  • वाळकीत संगीतमय संतचरित्र कथा सप्ताहाचा समारोप

वाळकीत संगीतमय संतचरित्र कथा सप्ताहाचा समारोप

संतांचा सहवास व विचाराने मनुष्याला सुखी जीवनाचा मार्ग सापडतो -ह.भ.प. साध्वी सोनाली कर्पे अहमदनगर (प्रतिनिधी)- संताच्या विचाराने जीवन बदलते. संतचरित्राने मनुष्याचा उध्दार होतो. संतांचा सहवास व विचाराने मनुष्याला सुखी जीवनाचा…

नेप्तीत संगीतमय भागवत कथेचे आयोजन

भाविकांना लाभ घेण्याचे आवाहन अहमदनगर (प्रतिनिधी)- नेप्ती (ता. नगर) येथे श्रीराम नवमीनिमित्त श्रीराम सेवा मंडळ व ग्रामस्थ यांच्या संयुक्त विद्यमाने श्रीराम मंदिरात संगीतमय श्रीमद् भागवत कथा ज्ञानयज्ञ सोहळ्याचे आयोजन करण्यात…

चंद्रदर्शन झाल्याने पवित्र रमजान महिना सुरु

रविवारी रमजानचा पहिला रोजा अहमदनगर (प्रतिनिधी)- शनिवारी संध्याकाळी शहरात (दि.2 एप्रिल) चंद्रदर्शन झाल्याने मुस्लिम समाज बांधवांच्या पवित्र रमजान महिन्याची सुरुवात झाली असून, रविवारी पहिला उपवास असणार आहे. कोरोनामुळे मागील दोन…

महिलांनी उभारली स्वकर्तृत्व व आत्मनिर्भरतेची गुढी

अहमदनगर (प्रतिनिधी)- शहरातील जन शिक्षण संस्थेत महिला व युवतींनी एकत्र येत स्वकर्तृत्व व आत्मनिर्भरतेची गुढी उभारली. कौशल्य विकास मंत्रालय अंतर्गत जन शिक्षण संस्थेच्या माध्यमातून महिलांना विविध व्यावसायिक प्रशिक्षणातून स्वत:च्या पायावर…

अलकबिर वक्फ (मक्तब) मदरसाचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात

सुसंस्कारी समाज घडविण्यासाठी शिक्षणाबरोबर मुलांना धार्मिक शिक्षणाची जोड द्यावी -मौलाना रियाज अहमद अहमदनगर (प्रतिनिधी)- सुसंस्कारी समाज घडविण्यासाठी शिक्षणाबरोबर मुलांना धार्मिक शिक्षणाची जोड काळाची गरज बनली आहे. चंगळवादी पाश्‍चात्य संस्कृतीचे वारे…

निमगाव वाघात पाडव्यापासून दहा दिवस रंगणार हरिनाम सप्ताह व ज्ञानेश्‍वरी पारायण सोहळा

पंचक्रोशीतील ग्रामस्थांना उपस्थित राहण्याचे आवाहन अहमदनगर (प्रतिनिधी)- नगर तालुक्यातील निमगाव वाघा येथे नवनाथ मंदिरात अखंड हरिनाम सप्ताह व ज्ञानेश्‍वरी पारायण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले असून, त्याचे प्रारंभ शनिवार दि.2 एप्रिल…

भावभक्तीचा महोत्सवात भाविक तल्लिन

सर्जेपुरा राधा-कृष्ण मंदिर येथे रंगला हनुमान चालिसा पाठ व भजन संध्या अहमदनगर (प्रतिनिधी)- पंजाबी सनातन धर्म सभेच्या वतीने सर्जेपुरा येथील राधा-कृष्ण मंदिरा समोर श्रीराम भक्त हनुमान सत्संग मंडळाचा सामुहिक हनुमान…

अहमदनगर ऐतिहासिक वस्तु संग्रहालय व संशोधन केंद्रात शिवराई कार्यशाळेत राज्यातील अभ्यासकांचा सहभाग

शिवराईमुळे शिवछत्रपतींचा इतिहास समोर येण्यास मदत -डॉ. रवींद्र साताळकर अहमदनगर (प्रतिनिधी)- शिवराई, होण या नाण्यांच्या अभ्यासाने छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास समोर येण्यास मदत होणार आहे. महाराष्ट्रात शिवराईचे अडीचशे हून अधिक…

निमगाव वाघात स्वच्छता अभियान राबवून, अमली पदार्थांची होळी

युवकांनी घेतली पर्यावरण संवर्धन व व्यसनमुक्तीची शपथ अहमदनगर (प्रतिनिधी)- निमगाव वाघा (ता.नगर) येथे स्व.पै.किसनराव डोंगरे बहुद्देशीय संस्था, श्री नवनाथ युवा मंडळ, धर्मवीर ग्रामीण सार्वजनिक वाचनालय व नवनाथ विद्यालयाच्या वतीने स्वच्छता…

या गृहस्थाने कोरोनामुक्तीसाठी केली 4 हजार कि.मी.ची खडतर पायी नर्मदा परिक्रमा

नर्मदा परिक्रमा करणारे ते ठरले गावातील पहिले गृहस्थ अहमदनगर (प्रतिनिधी)- कोरोनामुक्ती, सुख-शांती व समृध्दीसाठी नेप्ती (ता. नगर) येथील बाळासाहेब भानुदास मोरे यांनी खडतर समजली जाणारी नर्मदा परिक्रमा 101 दिवसात पुर्ण…