• Wed. Jul 2nd, 2025

धार्मिक, कला-सांस्कृतिक

  • Home
  • रेल्वे स्टेशन रोडच्या आनंदनगर परिसरमध्ये साक्षात अवतरले हनुमानजी

रेल्वे स्टेशन रोडच्या आनंदनगर परिसरमध्ये साक्षात अवतरले हनुमानजी

हनुमान चालीसा पठन, भजन संध्येने भाविक मंत्रमुग्ध नगर (प्रतिनिधी)- राम लक्ष्मण जानकी, जय बोलो हनुमान की, जय हनुमान ज्ञान गुण सागर, जय कपीस तिहु लोक उजागर, रामदूत अतुलित बलधामा, अंजनी…

पाडव्याच्या मुहूर्तावर चैत्र नवरात्र निमित्त पंजाबी राधा-कृष्ण मंदिरात घटस्थापना

सात दिवस रंगणार विविध धार्मिक कार्यक्रम नगर (प्रतिनिधी)- पंजाबी सनातन धर्मसभेच्या सर्जेपूरा येथील राधा-कृष्ण मंदिरात रविवारी (दि.30 मार्च) गुढी पाडव्याच्या मुहूर्तावर चैत्र नवरात्र निमित्त देवीची घटस्थापना उत्साहात करण्यात आली. चैत्र…

भाळवणीच्या शनि मंदिरात आमदार काशिनाथ दाते यांच्या हस्ते महाआरती

धार्मिक सोहळ्यास भाविकांची मांदियाळी; मंदिराच्या सभा मंडपाने आमदार दाते नवस फेडणार नगर (प्रतिनिधी)- पारनेर तालुक्यातील भाळवणी (माळवाडी) येथे आज शनि अमवस्या निमित्त शनिवारी (दि.29 मार्च) शनि मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रम…

गुढीपाडव्या निमित्त केडगावला रंगणार किर्तन महोत्सव

गुढीपाडव्या निमित्त पाच गोडाऊनच्या प्रांगणात किर्तनकाराची मांदियाळी नगर (प्रतिनिधी)- गुढीपाडव्यानिमित्त केडगाव, शाहूनगर रोड येथील पाच गोडाऊनच्या प्रांगणात रविवार (दि.30 मार्च) पासून भव्य किर्तन महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. जनसेवक अमोल…

हिबा शेख हिचा रमजानचा पहिला रोजा

छायाचित्रकार रिजवान शेख यांची कन्या नगर (प्रतिनिधी)- मुकुंदनगर येथील हिबा रिजवान शेख हिने रमजानचा पहिला रोजा (उपवास) केला. वयाच्या 7 व्या वर्षी तिने रमाजानच्या पवित्र महिन्यात अन्न, पाणी विना उपवास…

हनुमान चालीसा पठन, भजन संध्याने दुमदुमला सर्जेपुरा परिसर

पंजाबी राधाकृष्ण मंदिराच्या हनुमान चालीसा पाठन व भजन संध्येत भाविक तल्लीन फुलांच्या होळीचा रंगला सोहळा नगर (प्रतिनिधी)- राम लक्ष्मण जानकी, जय बोलो हनुमान की, जय हनुमान ज्ञान गुण सागर, जय…

इनायत शेख हिचा रमजानचा पहिला रोजा

नगर (प्रतिनिधी)- कापड बाजार येथील इनायत माजिद शेख हिने रमजानचा पहिला रोजा (उपवास) केला. वयाच्या सहाव्या वर्षी रमाजानच्या पवित्र महिन्यात अन्न, पाणी विना तिने उपवास केल्याबद्दल तिचे कौतुक होत आहे.…

आरीज शेख याचा रमजानचा पहिला रोजा

नगर (प्रतिनिधी)- भिंगार येथील आरीज फिरोज शेख याने रमजानचा पहिला रोजा (उपवास) केला. वयाच्या 6 व्या वर्षी त्याने रमाजानच्या पवित्र महिन्यात अन्न, पाणी विना उपवास केला आहे. तब्बल तेरा तासांहून…

रुजेन खान याचा रमजानचा पहिला रोजा

नगर (प्रतिनिधी)- मुकुंदनगर येथील रुजेन अलफैज खान याने रमजानचा पहिला रोजा (उपवास) केला. 5 वर्षीय रुजेन याने केलेल्या रमाजानच्या पवित्र महिन्यात अन्न, पाणी विना उपवास केल्याबद्दल त्याचे कौतुक होत आहे.…

स्त्री शक्तीचा जागर करुन निमगाव वाघात पेटविण्यात आली होळी

महिलांवर होणाऱ्या अत्याचार प्रवृत्तीचे दहण महिलांना देवीच्या रुपाने पुजण्याचा प्रत्येकाने संकल्प करावा -अतुल फलके नगर (प्रतिनिधी)- निमगाव वाघा (ता.नगर) येथे एकता फाऊंडेशनच्या वतीने स्त्री शक्तीचा जागर करुन होळी पेटविण्यात आली.…