• Sat. Apr 4th, 2026

धार्मिक, कला-सांस्कृतिक

  • Home
  • दिवाळीनिमित्त अपना बजार शॉपिंग फेस्टिवलला महिलांचा प्रतिसाद

दिवाळीनिमित्त अपना बजार शॉपिंग फेस्टिवलला महिलांचा प्रतिसाद

बचत गटातील महिलांच्या विविध उत्पादनांना मागणी सोडत पध्दतीने महिलांना बक्षिसांचे वितरण नगर (प्रतिनिधी)- दिवाळीनिमित्त बचत गटातील महिलांना रोजगार उपलब्ध करुन देण्यासाठी संग्राम फाऊंडेशन, मृत्युंजय फाउंडेशन व सावित्री शक्तीपीठ यांच्या संयुक्त…

हरदिन मॉर्निंग ग्रुपने केली निराधार व वंचित घटकातील ज्येष्ठांची दिवाळी गोड

मिठाई व फराळचे वाटप वंचितांच्या अंगणात सामाजिक सेवेचा दिवा प्रज्वलीत करुन समाज प्रकाशमान करण्याचा प्रयत्न -संजय सपकाळ नगर (प्रतिनिधी)- पर्यावरण व आरोग्य क्षेत्रासह सामाजिक कार्यात सातत्याने योगदान देणाऱ्या हरदिन मॉर्निंग…

बेघर, मनोरुग्णांच्या मानवसेवा प्रकल्पात भाऊबीजेला रंगणार दीपसंध्या संगीत मैफल

वंचितांची दिवाळी गोड करण्याचा ज्ञानरचना सोशल फाउंडेशनचा उपक्रम नगर (प्रतिनिधी)- रस्त्यावर फिरणाऱ्या बेघर, मनोरुग्णांसाठी आधार असलेल्या मानवसेवा प्रकल्पात कल्याण-ठाणे येथील ज्ञानरचना सोशल फाउंडेशनच्या वतीने रविवारी (दि.3 नोव्हेंबर) भाऊबीजेच्या दिवशी सायंकाळी…

सावेडीत बुधवारी स्वर दीपावली कार्यक्रमाचे आयोजन

सप्तसूर परिवारातील डॉक्टरांची सुरमयी पहाट रंगणार कलाप्रेमी नागरिकांना उपस्थित राहण्याचे आवाहन नगर (प्रतिनिधी)- शहरातील सप्तसूर परिवाराच्या वतीने बुधवारी (दि.30 ऑक्टोबर) पहाटे 6:30 वाजता स्वर दीपावली हा सुमधुर मराठी व हिंदी…

प्रसिध्द गायक मुख्तार शाह यांचे शहरात स्वागत

धनेश बोगावत यांच्या वतीने सत्कार नगरकरांच्या पाहुणचाराने शाह भारावले नगर (प्रतिनिधी)- प्रसिध्द गायक मुख्तार शाह यांचे शहरात संगीत रसिक धनेश बोगावत यांनी स्वागत केले. प्रेमदान चौकातील स्विट होम मध्ये शाह…

कौटुंबिक न्यायालयात पार पडला दिवाळी फराळचा कार्यक्रम

न्यायाधीश व वकीलांनी एकत्रितपणे घेतला फराळाचा आस्वाद नगर (प्रतिनिधी)- शहरातील कौटुंबिक न्यायालयात दिवाळी फराळचा कार्यक्रम उत्साहात पार पडला. न्यायाधीश व वकीलांनी एकत्रितपणे फराळाचा आस्वाद घेऊन एकमेकांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या.दिवाळी फराळच्या…

श्रीनिवास कनोरे प्रशालेत रंगला दिवाळी साहित्य खरेदी मेळावा

विद्यार्थी बनले दुकानदार तर पालकांनी केली दिवाळी साहित्याची खरेदी किल्ले बनवा उपक्रमास विद्यार्थ्यांचा प्रतिसाद नगर (प्रतिनिधी)- श्री लक्ष्मीनारायण शिशु शिक्षण मंदिर संचलित संस्कृती श्रीनिवास कनोरे प्रशालेत चला दुकानदार होऊ या!…

प्लास्टिक मुक्तीचा नारा देत विद्यार्थ्यांनी साकारले रंगीबेरंगी आकाश कंदील

शहरातील लक्ष्मीबाई भाऊराव पाटील प्राथमिक विद्यालयाचा उपक्रम दिवाळीत घरांवर झळकणार विद्यार्थ्यांनी बनवलेले आकाश कंदील नगर (प्रतिनिधी)- शहरातील कापड बाजार येथील रयत शिक्षण संस्थेच्या लक्ष्मीबाई भाऊराव पाटील प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांची दिवाळीनिमित्त…

भिंगारच्या श्री जगदंबा मंदिरात कोजागिरी पौर्णिमानिमित्त महाआरती

भाविकांना महाप्रसादाचे वाटप; सपकाळ परिवाराला आरतीचा मान नगर (प्रतिनिधी)- भिंगार येथील शुक्रवार बाजार परिसरातील श्री जगदंबा (मोहटा देवी) मंदिरात कोजागिरी पौर्णिमानिमित्त महाआरती करण्यात आली. तर भाविकांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले.…

निमगाव वाघाच्या होईकात पुन्हा चळवळीचे भाकित

तर जगाच्या पाठीवर युध्दजन्य परिस्थिती राहणार असल्याचे स्पष्टीकरण शेतीसाठी चांगले भाकीत तर काही प्रमाणात मोडघडीचा इशारा; होईक ऐकण्यासाठी भाविकांची अलोट गर्दी नगर (प्रतिनिधी)- निमगाव वाघा (ता. नगर) येथील प्रसिध्द बिरोबा…