थकीत देयकांसाठी व्हिडिओकॉन कंपनीतील कामगारांचा ठिय्या
न्यायालयाच्या निकालानंतरही देयके मिळत नसल्याने कामगारांमध्ये संतप्त भावना सामुदायिक आत्मदहन करण्याचा इशारा नगर (प्रतिनिधी)- बुऱ्हाणनगर (ता. नगर) येथील व्हिडिओकॉन (सध्याची फोर्स अप्लायन्स) कंपनीतील कामगारांनी मार्च 2018 पासूनची थकीत पगाराची देयके…
कोतवाली हद्दीतील अवैध धंदे बंद करता का? महिलांना रस्त्यावर उतरण्याची वेळ आणता!
पोलीस महानिरीक्षकांसमोर ठिय्या आंदोलन करण्याचा महिला आघाडीचा इशारा नगर (प्रतिनिधी)- अनेकांचे संसार उध्वस्त होण्यास कारणीभूत ठरत असलेल्या शहराच्या कोतवाली हद्दीतील अवैध धंदे बंद करता का? महिलांना रस्त्यावर उतरण्याची वेळ आणता!…
स्मार्ट विद्युत मीटरला आम आदमी पार्टीचा विरोध कायम
स्मार्ट विद्युत मीटरची सक्ती, म्हणजे सर्वसामान्य जनतेच्या आर्थिक शोषणाचा घाट -भरत खाकाळ विद्युत महावितरण विरोधात शहरात मोठे जनआंदोलन उभारण्याचा इशारा नगर (प्रतिनिधी)- महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी लिमिटेड (एमएसईडीसीएल) द्वारे…
अमित शाह यांच्या प्रतिकात्मक पुतळ्यास शहरात वंचितच्या वतीने जोडो मारो आंदोलन
राज्यसभेत बाबासाहेबांच्या नावावरुन केलेल्या वक्तव्याचा निषेध भाजपच्या विचारसरणीप्रमाणे शाह यांचे वक्तव्य -योगेश साठे नगर (प्रतिनिधी)- केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी संविधानावरील चर्चेदरम्यान राज्यसभेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावावरुन केलेल्या वक्तव्याचा…
बांधकाम कामगारांच्या नोंदणीचा प्रश्न पुन्हा चव्हाट्यावर
लोकशाही बांधकाम कामगार व इतर कामगार संघटनेचा 20 डिसेंबरला थाळी बजाव आंदोलन मुलांची शिष्यवृत्ती आणि इतर शासनाच्या कल्याणकारी योजनांपासून कामगार वंचित नगर (प्रतिनिधी)- आश्वासन देऊनही बांधकाम कामगारांच्या नोंदणी होत नसल्याने,…
जागतिक मानव अधिकार दिनानिमित्त भाकपची शहरात निदर्शने
ईव्हीएम ऐवजी बॅलेट पेपरवर मतदान घ्यावे व मणिपूरचा हिंसाचार थांबविण्यासाठी धोरणात्मक पाऊल उचलण्याची मागणी नगर (प्रतिनिधी)- लोकशाही व देश वाचविण्यासाठी ईव्हीएम ऐवजी बॅलेट पेपरवर मतदान घेण्यात यावे, अदानी कंपनी समूहाच्या…
ईव्हीएम विरोधात वंचित बहुजन आघाडीचा एल्गार
राज्यभरात राबवणार स्वाक्षरी मोहीम जिल्ह्यातही ईव्हीएम विरोधी जनआंदोलनाची हाक नगर (प्रतिनिधी)- वंचित बहुजन आघाडीच्या वतीने राज्यभरात ईव्हीएम विरोधी जनआंदोलनाची हाक देण्यात आली आहे. स्वाक्षरी मोहिमेपासून सुरुवात करून टप्या टप्प्याने हे…
पारनेरच्या शिक्री, तास, देसवडे परिसरातील अवैध वाळू उत्खनन थांबवावे
स्पॉट पंचनामा करून वाळू तस्करांवर कारवाई करण्याची मागणी अन्यथा अन्याय निवारण निर्मूलन सेवा समितीचा नदी पात्रात आंदोलनाचा इशारा नगर (प्रतिनिधी)- पारनेर तालुक्यातील मौजे शिक्री भागातील शासकीय वन विभागाच्या हद्दीत बेसुमार…
सत्तापेंढारी आणि लोकमकात्यांच्या विरोधात भाकरी फिरवा सूर्यनामा
पीपल्स हेल्पलाईन व भारतीय जनसंसदेच्या वतीने हरियाणाचे मुख्यमंत्री नायबसिंह सैनी यांना मानवंदना महाराष्ट्रातील घरकुल वंचितांना भूमीगुंठा देण्याची मागणी नगर (प्रतिनिधी)- विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सत्तापेंढारी आणि लोकमकात्यांच्या विरोधात पीपल्स हेल्पलाईन व…
विधानसभा निवडणुकीत भारतीय कम्युनिस्ट पक्ष महाविकास आघाडीच्या उमेदवाराबरोबर
उमेदवारांच्या प्रचारासाठी सक्रिय सहभाग घेणार; पक्षाच्या जिल्हा कार्यकारिणी बैठकीत निर्णय शेतकरी कामगार, कष्टकरी व सर्वसामान्य जनतेवर अन्याय करणारे महायुतीचे सरकार घालवा -कॉ. सुभाष लांडे नगर (प्रतिनिधी)- राज्यात शेतकरी, युवक, कामगार…
