प्रलंबित मागण्यांसाठी ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचा जिल्हा परिषदेवर मोर्चा
जिल्हा परिषदेत जोरदार निदर्शने ग्रामविकास मंत्री यांच्या आश्वासनानंतर देखील प्रश्न सुटत नसल्याने संताप व्यक्त नगर (प्रतिनिधी)- ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्या व ग्रामविकास मंत्री यांच्या आश्वासनानंतर देखील प्रश्न सुटले नसल्याने महाराष्ट्र…
युनिटी ऑफ मूलनिवासी समाज संघटनेचे रविवारी शहरात राज्य अधिवेशन
जातीजनगणना, एनपीआर व आरक्षण उपवर्गीकरणावर होणार चर्चा नगर (प्रतिनिधी)- युनिटी ऑफ मूलनिवासी समाज संघटनेचे दुसरे महाराष्ट्र राज्य अधिवेशन रविवारी (दि.10 ऑगस्ट) सकाळी 10:30 ते सायं. 5:30 या वेळेत शहरातील टिळक…
जिल्हा परिषदेत अंगणवाडी सेविका मदतनीस कर्मचाऱ्यांचे धरणे
एफ.आर.सी.मुळे टीएचआर वाटपासाठी उडालेला गोंधळ, निकृष्ट आहाराचा अंगणवाडी सेविकांना मनस्ताप प्रलंबीत मागण्यासांठी जोरदार निदर्शने नगर (प्रतिनिधी)- पोषण ट्रेकर ॲपद्वारे टीएचआर वाटप करताना फेस रिकगनायझेशन सिस्टिममुळे (एफ.आर.सी.) उडालेला गोंधळ, निकृष्ट आहार,…
काकणेवाडीतील पतसंस्थेच्या फेरलेखा परीक्षण व टेस्ट ऑडिटचा मार्ग मोकळा
जिल्हा विशेष लेखापरीक्षकांचे पारनेर सहाय्यक निबंधकांना आदेश पारीत करण्याचे पत्र अन्याय निवारण समितीच्या पाठपुराव्याला यश नगर (प्रतिनिधी)- पारनेर तालुक्यातील सोमेश्वर ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था मर्यादित काकणेवाडी संस्थेत अनियमितता झाल्याचा…
जिल्हाधिकारी कार्यालयावर कर्मचाऱ्यांचा धडक मोर्चा
कर्मचारी विरोधी धोरणाचा निषेध; भविष्यातील बेमुदत संपाचा इशारा पुन्हा सत्तेवर येताना युती सरकारने आश्वासने अद्यापि पूर्ण केला नसल्याचा आरोप नगर (प्रतिनिधी)- केंद्र सरकारच्या खासगीकरणाच्या आणि कामगार कायद्यांच्या विरोधात बुधवारी (दि.9…
आयटक कामगार संघटना व भाकपची निदर्शने
भारत बंदला पाठिंबा सरकारच्या कामगार विरोधी धोरणाचा निषेध करुन चार श्रमसंहिता कायदे रद्द करण्याची मागणी नगर (प्रतिनिधी)- आयटक कामगार संघटना व भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने केंद्र सरकारच्या खासगीकरणाच्या आणि कामगार…
संपात सहभागी होऊन बीएसएनएल कर्मचाऱ्यांची जोरदार निदर्शने
केंद्र सरकारच्या कामगार विरोधी धोरणांचा निषेध सार्वजनिक क्षेत्राचे खाजगीकरण थांबवावे व जुने 44 कायदे पुन्हा लागू करण्याची मागणी नगर (प्रतिनिधी)- केंद्र सरकारच्या खासगीकरणाच्या आणि कामगार कायद्यांच्या विरोधात देशातील कामगार संघटनांनी…
विद्यार्थी व पालकांचे सुरु असलेले आंदोलन अखेर स्थगित
मुख्याध्यापकाची बदली रद्द होण्यासाठी रयतच्या उत्तर विभागात सुरु होते आंदोलन सकारात्मक आश्वासन; पालक संघ समितीच्या आंदोलनाला यश नगर (प्रतिनिधी)- कापड बाजार येथील लक्ष्मीभाऊराव पाटील प्राथमिक विद्यालयाच्या मुख्याध्यापकाची बदली रद्द होण्यासाठी…
वन विभागातील अनियमितता व बदल्याप्रकरणी चौकशीचे आदेश
प्रादेशिक मुख्य वनसंरक्षक यांनी काढले पत्र जनहितार्थ जन आक्रोश संघटनेच्या आंदोलनाला यश वन्य प्राण्यांच्या हत्येप्रकरणी देखील होणार चौकशी नगर (प्रतिनिधी)- अहिल्यानगर जिल्ह्याच्या वन विभागातील अनियमिता, कर्मचारी व अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या, वन्य…
लाडक्या मुख्याध्यापकाची बदली रद्द होण्यासाठी विद्यार्थ्यांसह पालकांचा ठिय्या
रयत शिक्षण संस्थेच्या उत्तर विभाग कार्यालय विद्यार्थ्यांच्या घोषणांनी दणाणले एकही विद्यार्थीविना शाळा भरली, सर्व वर्ग रिकामे नगर (प्रतिनिधी)- आपल्या लाडक्या मुख्याध्यापकाची बदली रद्द होण्यासाठी शालेय विद्यार्थ्यांसह पालकांनी बुरुडगाव रोड येथील…
