• Thu. Jul 23rd, 2026

Mirrornews24

Marathi News

आंदोलन

  • Home
  • महात्मा फुले यांच्या पुतळ्यासमोर भिडे यांच्या प्रतिमेला जोडे मारुन फासले काळे

महात्मा फुले यांच्या पुतळ्यासमोर भिडे यांच्या प्रतिमेला जोडे मारुन फासले काळे

भिडे यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल व्हावा, त्यांच्या सभांवर बंदी आणावी व अटक करण्याची माळी महासंघाची मागणी अहमदनगर (प्रतिनिधी)- शहराच्या माळीवाडा येथील महात्मा फुले यांच्या पुतळ्यासमोर माळी महासंघाच्या वतीने बुधवारी (दि.2…

गामा भागानगरे मित्र परिवाराचा मनपा अतिरिक्त आयुक्तांच्या दालनात ठिय्या

भागानगरे खून प्रकरणातील मुख्य आरोपी हुच्चे याचे माळीवाडा येथील अतिक्रमण हटविण्याची मागणी दोन दिवसात अतिक्रमण हटविण्याचे आश्‍वासन अहमदनगर (प्रतिनिधी)- ओमकार उर्फ गामा भागानगरे यांच्या खून प्रकरणातील मुख्य आरोपी गणेश हुच्चे…

महाराष्ट्रात संयुक्त किसान मोर्चा ज्वलंत शेतकरी प्रश्‍नांवर प्रभावी संयुक्त संघर्ष उभारणार -कॉ. बन्सी सातपुते

विविध किसान संघटनांची मुंबईत बैठक 11 प्रमुख संघटनांची महाराष्ट्र स्तरावरील समन्वय समितीची निवड अहमदनगर (प्रतिनिधी)- महाराष्ट्रात संयुक्त किसान मोर्चा स्थापन करण्यासाठी विविध किसान संघटनांची मुंबईत शेतकरी कामगार पक्षाच्या कार्यालयात बैठक…

डॉन बॉस्को सोसायटीचा सामाजिक न्याय भवनावर जन आक्रोश मूक मोर्चा

मणिपूर हिंसाचार व महिलांवर झालेल्या अत्याचाराचा निषेध देशात स्त्रियांवर होणारे अत्याचार त्वरित थांबण्यासाठी कठोर पावले उचलण्याची मागणी अहमदनगर (प्रतिनिधी)- मणिपूर राज्यातील हिंसाचार व तीन महिलांची विवस्त्र धिंड काढून त्यांच्यावर झालेल्या…

आशा वर्कर व गटप्रवर्तकांचा जिल्हा परिषदेवर छत्री मोर्चा

पावसाळी अधिवेशनात शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा देण्यासह प्रलंबीत प्रश्‍न सोडविण्याची मागणी अन सरकार झाले बेपत्ता…. आदींसह विविध मागण्यांच्या घोषणांनी परिसर दणाणला अहमदनगर (प्रतिनिधी)- पावसाळी अधिवेशनात शासन स्तरावरील प्रलंबीत मागण्या मान्य होण्यासाठी…

मणिपूरला महिलांची विवस्त्र धिंड व बलात्कार प्रकरणाच्या निषेधार्थ शहरात न्यायाधारची निदर्शने

महिला वकिलांसह डाव्या चळवळीतील पक्ष व संघटनेचे पदाधिकारी उतरले रस्त्यावर मणिपूर सरकार बरखास्त करण्याची मागणी अहमदनगर (प्रतिनिधी)- मणिपूर राज्यात तीन महिलांची विवस्त्र धिंड काढून त्यांच्यावर झालेल्या सामूहिक बलात्काराचा महिला वकिलांद्वारे…

अंगणवाडी सेविका मदतनीसांच्या आंदोलनाने जिल्हा परिषद दणाणले

प्रलंबित मागण्यांची सोडवणूक करण्याची मागणी अहमदनगर (प्रतिनिधी)- अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांची सोडवणूक होण्यासाठी अहमदनगर जिल्हा अंगणवाडी सेविका मदतनीस कर्मचारी युनियनच्या वतीने मंगळवारी (दि.25 जुलै) जिल्हा परिषद समोर धरणे आंदोलन…

लहुजी शक्ती सेनेच्या कार्यकर्ता संपर्क संवाद दौर्‍यानिमित्त शहरात बैठक

गुरुवारच्या राज्यव्यापी दवंडी मोर्चात सहभागी होण्याचे आवाहन संघर्ष करुन न्याय पदरात पाडून घेण्यासाठीचा लढा -कैलास खंदारे अहमदनगर (प्रतिनिधी)- लहुजी शक्ती सेनेच्या कार्यकर्ता संपर्क संवाद दौर्‍यानिमित्त प्रदेशाध्यक्ष कैलास खंदारे यांच्या अध्यक्षतेखाली…

मागणी दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालया समोर सरकारी कर्मचार्‍यांचे निदर्शने

प्रलंबीत मागण्यांसाठी वेधले सरकारचे लक्ष वाजिद शेख अहमदनगर (प्रतिनिधी)- राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेच्या वतीने मागणी दिनानिमित्त मंगळवारी (दि.4 जुलै) जिल्हाधिकारी कार्यालया समोर निदर्शने करुन, जुनी पेन्शनसह केंद्र व राज्य…

आपचे जिल्हा परिषद शिक्षण विभागा समोर निदर्शने

आरटीईची रकमेची परिपूर्ती तातडीने करण्याची मागणी गरीब मुलांना शाळा शिकू द्या -प्रा. अशोक डोंगरे अहमदनगर (प्रतिनिधी)- आर्थिकदृष्टया दुर्बल घटकातील मुलांना आरटीई अंतर्गत मोफत शिक्षण मिळण्यासाठी विविध शाळांच्या आरटीईची रकमेची परिपूर्ती…