न्यूज टुडे 24 ला उत्कृष्ट युट्युब चॅनलचा मान
मराठी पत्रकार परिषद संलग्न डिजिटल मीडिया परिषदेच्या राज्यस्तरीय अधिवेशनात चॅनेलचे संपादक आफताब शेख यांचा सन्मान अहिल्यानगर (प्रतिनिधी)- अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद संलग्न डिजिटल मीडिया परिषदेचे पहिले राज्यस्तरीय अधिवेशन छत्रपती…
आरएमटी फिटनेसच्या वतीने ऋषिकेश पाचारणे व प्राप्ती म्याना यांचा सन्मान
जिल्हा शालेय क्रीडा वेटलिफ्टिंग स्पर्धेत पटकाविले सुवर्ण युवकांणी व्यसनापासून दूर राहून किमान एक तास शरीरासाठी द्यावा -मनिष ठुबे अहिल्यानगर (प्रतिनिधी)- जिल्हा क्रीडा कार्यालयाच्या वतीने नुकतीच जिल्हा शालेय क्रीडा वेटलिफ्टिंग स्पर्धा…
नगर तालुका तालिम संघ व कुस्तीगीर संघातर्फे पै. संदेश जाधव याचा सत्कार
नगर तालुका कुस्ती स्पर्धेत पटकाविले प्रथम क्रमांक युवकांनी मेहनत, शिस्त आणि चिकाटीने खेळात प्रगती साधावी -पै. नाना डोंगरे अहिल्यानगर (प्रतिनिधी)- जिल्हा क्रीडा कार्यालयाच्या वतीने रुईछत्तीशी (ता. नगर) येथे नुकत्याच पार…
पै. विराज बोडखेचा आमदार शिवाजी कर्डिले यांच्या हस्ते सत्कार
कष्ट, मेहनत आणि चिकाटीच्या जोरावर खेळाडूंना यश मिळते -आ. शिवाजी कर्डिले जिल्हास्तरीय शालेय कुस्ती स्पर्धेत सुवर्णपदक पटकावून विभागीय स्पर्धेसाठी निवड अहिल्यानगर (प्रतिनिधी)- कष्ट, मेहनत आणि चिकाटीच्या जोरावर खेळाडूंना यश मिळते.…
शिक्षकांनी शिक्षणाबरोबरच विद्यार्थ्यांचे मानसिक आरोग्य देखील सक्षम करावे -प्राचार्या आशा कवाने
जायंट्स ग्रुपच्या वतीने शिक्षकांचा गौरव अहिल्यानगर (प्रतिनिधी)- शिक्षक म्हणजे केवळ ज्ञानदान करणारे व्यक्तिमत्त्व नव्हे, तर समाज घडवणारे खरे मार्गदर्शक असतात, असे प्रतिपादन प्राचार्या आशा कवाने यांनी केले. जायंट्स ग्रुप ऑफ…
मातोश्री वृद्धाश्रमात आगळ्या-वेगळ्या पद्धतीने शिक्षक दिन साजरा
गुडघेदुखीवर ज्येष्ठांचा मोफत उपचार व ज्येष्ठ नागरिकांच्या हस्ते शिक्षकांचा गौरव यशवंती मराठा महिला मंडळ व ई-गरुड झेप नैसर्गिक उपचार सेवांचा उपक्रम अहिल्यानगर (प्रतिनिधी)- विळदघाट येथील मातोश्री वृद्धाश्रमात यंदा शिक्षक दिनाचा…
हरदिन मॉर्निंग ग्रुपतर्फे शिक्षकांचा सन्मान
वृक्षारोपण करुन पर्यावरण संवर्धनाचा संदेश शिक्षक म्हणजे संस्कार व सामाजिक मुल्यांचा प्रवाह -संजय सपकाळ अहिल्यानगर (प्रतिनिधी)- हरदिन मॉर्निंग ग्रुपच्या वतीने शिक्षक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमात विद्यादानासह पर्यावरण…
माध्यमिक शिक्षक सोसायटीच्या वतीने पै. विराज बोडखे याचा सत्कार
जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेत पटकाविले सुर्वण माध्यमिक शिक्षक सोसायटी खेळाडूंना प्रोत्साहन देण्याचे काम करेल -आप्पासाहेब शिंदे नगर (प्रतिनिधी)- माध्यमिक शिक्षक सोसायटीच्या वतीने पै. विराज बाबासाहेब बोडखे याचा जिल्हास्तरीय शालेय कुस्ती स्पर्धेत…
मेंडका नदीवर पूल मंजूर; 3 दशकांची ग्रामस्थांची मागणी पूर्ण
आमदार काशिनाथ दाते यांचा ग्रामस्थांच्या वतीने सत्कार नगर (प्रतिनिधी)- बाबुर्डी घुमट (ता. नगर) कार्यक्षेत्र व वाळुंज हद्दीतील मेंडका नदीवरील पूल बांधण्याचा दीर्घकाळ प्रलंबित असलेला प्रश्न अखेर सुटला आहे. पावसाळ्यात नदीला…
जय हिंदचे शिवाजी पालवे यांना रोटरीच्या व्होकेशनल एक्सलन्स अवार्डने गौरव
जिल्ह्यात राबविलेल्या वृक्षारोपण आणि संवर्धन कार्याचा सन्मान नगर (प्रतिनिधी)- जय हिंद फाऊंडेशनच्या माध्यमातून सुरु असलेल्या वृक्षारोपण आणि संवर्धन कार्याची दखल घेऊन फाऊंडेशनचे शिवाजी पालवे यांना रोटरी क्लब ऑफ अहमदनगर मिडटाऊनच्या…
