• Sun. Apr 19th, 2026

सत्कार

  • Home
  • अहमदनगर जिल्हा तालीम संघाच्या वतीने उपमुख्यमंत्री फडणवीस यांचा सत्कार

अहमदनगर जिल्हा तालीम संघाच्या वतीने उपमुख्यमंत्री फडणवीस यांचा सत्कार

महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषद व जिल्हा तालीम संघाच्या कार्याचे उपमुख्यमंत्रींकडून कौतुक अहमदनगर (प्रतिनिधी)- भारतीय जनता पार्टी, शिवसेना व अहमदनगर जिल्हा तालीम संघाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या राज्यस्तरीय छत्रपती शिवराय केसरी…

माहेश्‍वरी समाजाच्या नवनिर्वाचित पदाधिकार्‍यांचा सत्कार

अहमदनगर (प्रतिनिधी)- माहेश्‍वरी समाजाच्या जिल्हाध्यक्षपदी मनीष बाहेती व धर्म शाळा ट्रस्टच्या विश्‍वस्तपदी लालाशेठ धूत यांची नुकतीच नियुक्ती झाली. विविध सामाजिक संस्थांच्या वतीने बाहेती व धूत यांचा सत्कार करण्यात आला. शेवगाव…

शाहू फुले आंबेडकर साठे कलाम सामाजिक विचार मंचच्या वतीने

गोरक्षनाथ सोनवणे गुरुजी यांना जीवन गौरव पुरस्कार अहमदनगर (प्रतिनिधी)- शाहू फुले आंबेडकर साठे कलाम सामाजिक विचार मंचच्या वतीने गुरुजी गोरक्षनाथ मारुती सोनवणे यांना जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. लाखेफळ…

जिल्हा बँकेच्या चेअरमनपदी निवड झाल्याबद्दल कर्डिले यांचा सत्कार

कर्डिले यांनी कष्टकरी, शेतकरी वर्गाचे नेतृत्व करुन प्रश्‍न सोडविण्याचे काम केले -संजय सपकाळ अहमदनगर (प्रतिनिधी)- माजी मंत्री शिवाजी कर्डिले यांनी नेहमीच सर्वसामान्य कष्टकरी, शेतकरी व व्यापारी वर्गाचे नेतृत्व करुन त्यांचे…

गणेश फलके याने कुस्तीत मानाची चांदीची गदा पटकाविल्याबद्दल सत्कार

सुपा येथील कुस्ती हंगामा गाजवून मिळवला विजय गावाच्या यात्रेतून युवा मल्लांना प्रोत्साहन -पै. नाना डोंगरे अहमदनगर (प्रतिनिधी)- निमगावा वाघा (ता. नगर) येथील मल्ल गणेश फलके याने सुपा (ता. पारनेर) येथे…

राज्यस्तरीय शालेय कुस्ती स्पर्धेत सुवर्ण पदक पटकाविल्याबद्दल पै. आकाश घोडके याचा सत्कार

वारुळाचा मारुती मंदिर परिसरातून पारंपारिक वाद्यांसह विजयी मल्लाची मिरवणुक अहमदनगर (प्रतिनिधी)- येथील युवा कुस्तीपटू पै. आकाश अशोक घोडके याने राज्यस्तरीय शालेय कुस्ती स्पर्धेत सुवर्ण पदक पटकाविल्याबद्दल वारुळाचा मारुती मंदिर परिसरातून…

हिंद सेवा मंडळ सेवकांची सहकारी पतपेढीच्या विजयी संचालकांचा सत्कार

शिक्षकांनी बँकेचे व सभासदांचे हित जोपासून कामकाज करताना समाजापुढे चांगला आदर्श ठेवावा -आ. संग्राम जगताप अहमदनगर (प्रतिनिधी)- शिक्षक हा समाजातील महत्त्वाचा घटक असून, त्यांच्याकडे समाजाचा पाहण्याचा दृष्टीकोन देखील वेगळा आहे.…

जिल्हा क्रीडा कार्यालयात पै. नाना डोंगरे यांचा सत्कार

नगरच्या मातीत खेळाडू घडविण्यासाठी डोंगरे यांचे कार्य कौतुकास्पद -ज्ञानेश्‍वर खुरांगे अहमदनगर (प्रतिनिधी)- अहमदनगर जिल्हा क्रीडा कार्यालयात नगर तालुका तालीम कुस्तीगीर संघाचे नवनिर्वाचित संस्थापक अध्यक्ष पै. नाना डोंगरे यांचा राज्य क्रीडा…

निवडणुकीत मतदारांचा विश्‍वास जिंकणे महत्त्वाचे -कुमारसिंह वाकळे

बोल्हेगावला पाटबंधारे व सार्वजनिक बांधकाम खाते कर्मचार्‍यांची पतसंस्थेच्या संचालक मंडळाचा नागरी सत्कार अहमदनगर (प्रतिनिधी)- निवडणुकीत मतदारांचा विश्‍वास जिंकणे महत्त्वाचे असते. तर त्यांनी दाखवलेल्या विश्‍वासाला सार्थ ठरण्यासाठी प्रमाणिकपणे योगदान द्यावे लागते.…

नगर तालुका तालीम कुस्तीगीर संघाचे नवनिर्वाचित संस्थापक अध्यक्ष डोंगरे यांचा सत्कार

कुस्ती खेळाला चालना देण्यासाठी डोंगरे यांचे प्रयत्न अभिमानास्पद -बाबासाहेब महापुरे अहमदनगर (प्रतिनिधी)- नगर तालुका तालीम कुस्तीगीर संघाचे नवनिर्वाचित संस्थापक अध्यक्ष पै. नाना डोंगरे यांचा सावली दिव्यांग संघटनेच्या वतीने सत्कार करण्यात…