देवगाव सोसायटीच्या स्वीकृत संचालकपदी जालिंदर वामन व कमल शिंदे यांची निवड
गावातील श्रध्दा ताकटे या युवतीचे एमपीएससी परीक्षेत यश ग्रामीण भागातील मुली देखील सर्वच क्षेत्रात पुढे -सरपंच कविता वामन अहमदनगर (प्रतिनिधी)- देवगाव (ता. नगर) मधील विविध कार्यकारी सेवा सोसायटीच्या स्वीकृत संचालकपदी…
सहाय्यक फौजदाराचा मुलगा बनला पोलीस उपनिरीक्षक
आमदार जगताप यांच्या हस्ते प्रतीक भिंगारदिवे यांचा सत्कार ध्येय स्पष्ट असल्यास परिस्थिती आडवी येत नाही -आ. संग्राम जगताप अहमदनगर (प्रतिनिधी)- युवकांनी ध्येय समोर ठेऊन वाटचाल करावी. ध्येय स्पष्ट असल्यास परिस्थिती…
चास मध्ये नाना डोंगरे यांचा रोप वाटून आगळ्या-वेगळ्या पध्दतीने सन्मान
वाचनालयास पुस्तकांची भेट समाजकारणाने गावाला दिशा देण्याचे डोंगरे यांचे कार्य -प्रा. रंगनाथ सुंबे अहमदनगर (प्रतिनिधी)- विविध क्षेत्रात सामाजिक योगदानाबद्दल सामाजिक कार्यकर्ते तथा ग्रामपंचायत सदस्य पै. नाना डोंगरे यांना भिम पँथरच्या…
जागतिक दर्जाचा पुरस्कार स्नेहालय इंग्लिश मीडियम स्कूलला जाहीर झाल्याबद्दल
स्नेहालयाचे संस्थापक अध्यक्ष प्रा.डॉ. गिरीश कुलकर्णी यांचा मार्कंडेय शाळेत सन्मान स्नेहालयात शोषित व वंचित घटकातील मुलांना शिक्षणाने दिशा देण्याचे कार्य प्रेरणादायी -बाळकृष्ण सिद्दम अहमदनगर (प्रतिनिधी)- जागतिक दर्जाच्या टी फॉर एज्युकेशन…
सामाजिक कार्यकर्ते डोंगरे यांचा आमदार निलेश लंके यांच्या हस्ते सत्कार
राजकारणापेक्षा समाजकारण करणार्याला जनता साथ देते -आ. निलेश लंके अहमदनगर (प्रतिनिधी)- विविध क्षेत्रात सामाजिक योगदानाबद्दल सामाजिक कार्यकर्ते तथा ग्रामपंचायत सदस्य पै. नाना डोंगरे यांना भिम पँथरच्या वतीने समाजभूषण पुरस्कार मिळाल्याबद्दल…
पद्मशाली स्नेहिता संघमच्या वतीने गुणवंतांचा गौरव
सकारात्मक दृष्टिकोन ठेऊन ध्येय प्राप्तीकडे वळा -प्रा. रविंद्र काळे अहमदनगर (प्रतिनिधी)- पद्मशाली स्नेहिता संघमच्या वतीने मागील शैक्षणिक वर्षात उत्कृष्ट कामगिरी करणारे खेळाडू व विविध स्पर्धा परीक्षांसह दहावी आणि बारावीतील गुणवंत…
केडगावला गुणवंत विद्यार्थी व बास्केटबॉल खेळाडूंचा सत्कार
आई-वडिलांच्या कष्टाची जाणीव ठेवणारे मुले जीवनात उच्च ध्येय गाठतात -मनोज कोतकर अहमदनगर (प्रतिनिधी)- केडगाव येथील ज्ञानसाधना गुरुकुल व केडगाव बास्केटबॉल क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने दहावी बोर्डातील गुणवंत विद्यार्थी व राज्यस्तरीय…
हिंगणगाव विद्यालयातील गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव
दहावी बोर्डासह स्कॉलरशिप, एनएमएमएस परीक्षेत विद्यार्थ्यांचे यश विद्यार्थी केंद्रित शिक्षणामुळे विद्यार्थ्यांचा सर्वांगीन विकास -आबासाहेब सोनवणे अहमदनगर (प्रतिनिधी)- रयत शिक्षण संस्थेचे हिंगणगाव विद्यालय गुणवत्तेसाठी कायमच आघाडीवर असून, विद्यार्थ्यांनी उत्तम अध्यापन व…
जिल्हा केमिस्ट असोसिएशनने केला गुणवंतांचा सत्कार
जीवनात ध्येय असल्याशिवाय यश प्राप्ती नाही -संजय कळमकर अहमदनगर (प्रतिनिधी)- अहमदनगर जिल्हा केमिस्ट अॅण्ड ड्रगिस्ट असोसिएशनच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. कै.डॉ. आर.जी. सोमाणी यांच्या स्मृतिप्रित्यर्थ केमिस्ट परिवारातील इयत्ता…
नीट मध्ये 99 टक्के मिळवणार्या शेख कामिलचा गौरव
अहमदनगर (प्रतिनिधी)- कर्मयोगी प्रतिष्ठानच्या वतीने मुकुंदनगर येथील शेख कामिल अहमद याने नुकत्याच झालेल्या नीट 2023 च्या परीक्षेत 99.19 टक्के गुण मिळवल्याबद्दल त्याचा गौरव करण्यात आला. तसेच रोझीना रिजवान अहमद हिने…
