• Mon. Aug 31st, 2026

Mirrornews24

Marathi News

सत्कार

  • Home
  • काव्य संमेलन यशस्वी केल्याबद्दल आमदार लंके यांनी केला डोंगरे यांचा गौरव

काव्य संमेलन यशस्वी केल्याबद्दल आमदार लंके यांनी केला डोंगरे यांचा गौरव

कवी व साहित्यिकांना काव्य संमेलनातून प्रोत्साहन देण्याचे कार्य कौतुकास्पद -आ. लंके अहमदनगर (प्रतिनिधी)- नेप्ती (ता. नगर) येथे झालेले दुसरे राज्यस्तरीय काव्य संमेलन यशस्वी केल्याबद्दल आमदार निलेश लंके यांनी संमेलनाचे संयोजक…

नागरिकांमध्ये विश्‍वास व सुरक्षितता निर्माण करणारे पोलीस निरीक्षक यादव यांचा सत्कार

यादव आपल्या कार्यातून सर्वसामान्यांच्या मनातील सिंघम ठरले -विजय भालसिंग वाजिद शेख अहमदनगर (प्रतिनिधी)- शहराचा मध्यवर्ती भाग असलेल्या कोतवाली हद्दीत शांतता, सुव्यवस्था अबाधित ठेवून आपल्या उत्कृष्ट कार्यातून सर्वसामान्यांसह महिला वर्गामध्ये विश्‍वास…

भिस्तबागच्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत शिक्षक दिन साजरा

सर्वसामान्यांची मुले घडविणाऱ्या शिक्षकांचा नगरसेविकेने केला सन्मान शिक्षक हाच समाजाचा दीपस्तंभ -अनिता काळे अहमदनगर (प्रतिनिधी)- भिस्तबाग, ढवण वस्ती येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत शिक्षक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. शालेय…

गावासाठी डोंगर फोडून रस्ता बांधणारे भापकर गुरुजी यांचा शिक्षक दिनी सन्मान

सामाजिक परिवर्तनासाठी भापकर गुरुजींचे कार्य व संघर्ष सर्व शिक्षकांसाठी दिशादर्शक -विजय भालसिंग अहमदनगर (प्रतिनिधी)- आयुष्यभराची पुंजी खर्चून गावासाठी डोंगर फोडून रस्ता बांधणारे व गावाच्या सर्वांगीन विकासासाठी सातत्याने झटणारे गुंडेगाव (ता.…

घर घर लंगर सेवेच्या वतीने सायकलपटू जस्मितसिंह वधवा यांचा सन्मान

पॅरिस-ब्रेस्ट-पॅरिस सायकल राईड केली यशस्वीपणे पूर्ण शहरात सायकल चळवळ रुजवून पर्यावरण व आरोग्य सदृढतेसाठी लंगर सेवा प्रयत्न करणार -जनक आहुजा अहमदनगर (प्रतिनिधी)- येथील सायकलपटू जस्मितसिंह वधवा यांनी जगातील सर्वात जुनी…

माजी मंत्री दिलीप कांबळे यांचे केडगावमध्ये स्वागत

रामजन्मभूमी न्यासच्या राष्ट्रीय उपाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल सत्कार अहमदनगर (प्रतिनिधी)- भाजपचे अनुसूचित मोर्चाचे प्रदेश अध्यक्ष तथा माजी मंत्री दिलीप कांबळे यांचे केडगाव मध्ये उद्योजक सचिन (आबा) कोतकर यांनी स्वागत केले. शहरात…

माध्यमिक शिक्षक संघाच्या वतीने बोडखे यांचा सत्कार

अहमदनगर (प्रतिनिधी)- अहमदनगर जिल्हा माध्यमिक शिक्षक संघाच्या वतीने महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेच्या शहर जिल्हाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल बाबासाहेब बोडखे यांचा सत्कार करण्यात आला. माध्यमिक शिक्षक सोसायटीत झालेल्या सत्कार सोहळ्याप्रसंगी अध्यक्ष आप्पासाहेब…

जिल्हाधिकारीपदी बढती झालेले गोरक्षनाथ गाडीलकर यांनी घेतले श्री विशाल गणेशाचे दर्शन

श्री विशाल गणेश मंदिर ट्रस्ट व राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने गाडीलकर यांचा सत्कार गरिबीचे चटके सोसून गाडीलकर यांनी जिल्हाधिकारी पर्यंतचे गाठलेले ध्येय सर्वांना प्रेरणादायी -प्रा. माणिक विधाते अहमदनगर (प्रतिनिधी)- येथे उपजिल्हाधिकारी…

युवक काँग्रेसच्या कार्याचे बाळासाहेब थोरात यांच्याकडून कौतुक

नुतन पदाधिकाऱ्यांचा सत्कार अहमदनगर (प्रतिनिधी)- युवक काँग्रेसच्या नुतन पदाधिकाऱ्यांचा सत्कार राज्याचे माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते झाला. संगमनेर येथे झालेल्या युवक काँग्रेसच्या आढावा बैठकीत शहर जिल्हाध्यक्ष मोसिम शेख…

ज्येष्ठ एस.टी. सेवानिवृत्त कर्मचारींचा सन्मान

एस.टी. महामंडळ स्थापनेच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्तचा उपक्रम अनेक वर्षांनी एकवटले जुने सहकारी मित्र अहमदनगर (प्रतिनिधी)- एस.टी. महामंडळाची स्थापना होऊन 75 वर्षे होत असताना अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त पारनेर आगारातील वयाची 75 वर्षे पार…