• Mon. Aug 31st, 2026

Mirrornews24

Marathi News

सत्कार

  • Home
  • ज्येष्ठ नागरिक दिनानिमित्त भिंगारच्या ज्येष्ठ नागरिकांचा सन्मान

ज्येष्ठ नागरिक दिनानिमित्त भिंगारच्या ज्येष्ठ नागरिकांचा सन्मान

आमदार जगताप यांच्या वतीने करण्यात आला सत्कार ज्येष्ठ नागरिक हा समाजाचा कणा -प्रा. माणिक विधाते अहमदनगर (प्रतिनिधी)- जागतिक ज्येष्ठ नागरिक दिनानिमित्त आमदार संग्राम जगताप यांच्या वतीने मंगळवारी (दि.1 ऑक्टोबर) भिंगार…

अहमदनगर जिल्हा मराठा सेवा नागरी सहकारी पतसंस्थेच्या वतीने डोंगरे यांचा सन्मान

क्रीडा क्षेत्रातील कार्य व नगर तालुका क्रीडा समितीच्या उपाध्यक्षपदीच्या निवडीबद्दल सत्कार अहमदनगर (प्रतिनिधी)- मराठा सेवा संघ व अहमदनगर जिल्हा मराठा सेवा नागरी सहकारी पतसंस्थेच्या चोवीसाच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत सामाजिक कार्यकर्ते…

सकल माळी समाजाच्या वतीने आमदार संग्राम जगताप यांचा सत्कार

महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांच्या एकत्रित पुतळा उभारणीस दिलेल्या योगदानाबद्दल सन्मान शहरात नव्याने उभे राहत असलेले महापुरुषांचे पुतळे स्फुर्ती देणारे ऊर्जेचे केंद्र ठरणार -आ. जगताप अहमदनगर (प्रतिनिधी)- शहरातील माळीवाडा…

महिला व बालविकास मंत्री आदितीताई तटकरे यांचा सन्मान

लाडकी बहीण योजनेच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी तटकरे यांची महत्त्वाची भूमिका -मारुती पवार अहमदनगर (प्रतिनिधी)- राज्यात माझी लाडकी बहीण योजना यशस्वीपणे राबवून महिलांचा सन्मान वाढविल्याबद्दल महिला व बालविकास मंत्री आदितीताई तटकरे यांचा…

कौटुंबिक न्यायालय वकील संघाच्या वतीने प्रधान जिल्हा न्यायाधीश अंजू शेंडे यांचे स्वागत

अहमदनगर (प्रतिनिधी)- येथील जिल्हा न्यायालयाचे प्रधान जिल्हा व सत्र न्यायाधीश अंजू शेंडे यांनी पदभार स्विकारला असता, त्यांचे कौटुंबिक न्यायालय वकील संघातर्फे स्वागत करुन सत्कार करण्यात आला. या सत्कार सोहळ्याप्रसंगी कौटुंबिक…

जायंट्स ग्रुपच्या वतीने ज्येष्ठ फार्मासिस्ट बांधवांचा सन्मान

जागतिक फार्मासिस्ट दिन साजरा डॉक्टरांच्या खांद्याला खांदा लावून फार्मासिस्ट बांधवांचे योगदान -डॉ. ज्ञानेश्‍वर काळे अहमदनगर (प्रतिनिधी)- जायंट्स ग्रुप ऑफ अहमदनगरच्या वतीने जागतिक फार्मासिस्ट दिनानिमित्त नागरिक आणि प्राण्यांसाठी आरोग्य सेवा पुरविणाऱ्या…

शहर सोशल मीडिया विभागाच्या वतीने अजित यशवंतराव यांचा सत्कार

कल्याणकारी योजना व राष्ट्रवादीची ध्येय धोरणांचा सोशल मीडियाद्वारे प्रचार-प्रसार सुरु -मारुती पवार अहमदनगर (प्रतिनिधी)- राष्ट्रवादी काँग्रेसच्या (अजित पवार गट) महाराष्ट्र प्रदेश सोशल मीडिया विभागाच्या प्रभारीपदी अजित यशवंतराव यांची नियुक्ती झाल्याबद्दल…

राज्य संचालकपदी बढती मिळाल्याबद्दल नेहरू युवा केंद्राचे शिवाजी खरात यांचा सत्कार

खरात यांनी जिल्ह्यातील युवा मंडळांना स्फुर्ती व दिशा देण्याचे काम केले -पै. नाना डोंगरे अहमदनगर (प्रतिनिधी)- भारत सरकारच्या नेहरू युवा केंद्राचे राज्य उपसंचालक शिवाजी खरात यांची राज्य संचालकपदी बढती मिळाल्याबद्दल…

माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांचा सत्कार

थोरात यांच्याकडून सामाजिक कार्यकर्ते डोंगरे यांचे कौतुक अहमदनगर (प्रतिनिधी)- अखिल भारतीय राष्ट्रीय काँग्रेस वर्किंग कमिटीच्या सदस्यपदी राज्याचे माजी महसूल मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांची निवड झाल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला.…

एसटीत 25 वर्षे विना अपघात सेवा देणाऱ्या जिल्ह्यातील दोन चालकांचा गौरव

एसटी कर्मचाऱ्यांचे प्रश्‍न न सुटल्यास प्रत्येक विभागात आंदोलन करण्याची तयारी एसटी महामंडळाचा डोलारा चालक-वाहकांमुळे उभा -बलभीम कुबडे अहमदनगर (प्रतिनिधी)- राज्य परिवहन सेवानिवृत्त कर्मचारी संघटनेच्या (महाराष्ट्र) वतीने 25 वर्षे विना अपघात…