• Sat. Jul 18th, 2026

Mirrornews24

Marathi News

पुरस्कार

  • Home
  • डाक विभागाच्या डिव्हिजनल पुरस्काराने हैदरअली मुलानी सन्मानित

डाक विभागाच्या डिव्हिजनल पुरस्काराने हैदरअली मुलानी सन्मानित

2022- 23 या आर्थिक वर्षात विविध योजनांचे सर्वाधिक खाते उघडल्याबद्दल पुरस्कार अहमदनगर (प्रतिनिधी)- अहमदनगर डाक विभागात 2022- 23 या आर्थिक वर्षामध्ये उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल हैदरअली उस्मान मुलानी यांना पुणे डाक…

लायन्स क्लब ऑफ अहमदनगरला सामाजिक कार्याचे प्रांतिक स्तरावर तीन अवॉर्ड

पदाधिकार्‍यांचे उत्कृष्ट कार्याबद्दल गौरव अहमदनगर (प्रतिनिधी)- लायन्स क्लब ऑफ अहमदनगरच्या सामाजिक कार्याची दखल घेऊन वर्षभरात केलेल्या सामाजिक कार्याबद्दल लायन्सच्या प्रांतिक स्तरावर तीन अवॉर्डने सन्मानित करण्यात आले. नागपूर येथे नुकतेच झालेल्या…

नाना डोंगरे यांना भिम पँथरचा समाजभूषण पुरस्कार

राजर्षी शाहू महाराजांच्या जयंती दिनी झाला सामाजिक कार्याचा सन्मान अहमदनगर (प्रतिनिधी)- भिम पँथर सामाजिक संघटनेच्या वतीने सामाजिक क्षेत्रातील उत्कृष्ट कार्याबद्दल सामाजिक कार्यकर्ते पै. नाना डोंगरे यांना समाजभूषण पुरस्काराने गौरविण्यात आले.…

पत्रकारितेचे व्रत घेऊन महाराष्ट्रातील पत्रकार काम करतात

केंद्रीय मंत्री नितीन गडकरींकडून मराठी पत्रकार परिषदेचा गौरव उल्लेखनीय कार्य करणार्‍या पत्रकारांचा पुरस्कार देउन सन्मान अहमदनगर (प्रतिनिधी)- पत्रकारिता हे एक वृत्त आहे. पत्रकारितेशी प्रामाणिक राहणारे पत्रकार लोकशाहीसाठी महत्त्वाचे आहेत. पण…

प्रा. आबासाहेब यादव यांना पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी होळकर जीवनगौरव पुरस्कार प्रदान

शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात केलेल्या कार्याचा सन्मान अहमदनगर (प्रतिनिधी)- शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रामध्ये निस्वार्थपणे योगदान दिल्याबद्दल प्रा. आबासाहेब नाथा यादव यांना पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी होळकर जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यशवंत…

निमगाव वाघा येथील मंदा डोंगरे व करिष्मा शेख यांना अहिल्यादेवी होळकर पुरस्काराने सन्मानित

अहिल्यादेवींचा सामाजिक वारसा प्रत्येकाने पुढे घेऊन जावा -पै. नाना डोंगरे अहमदनगर (प्रतिनिधी)- शासनाच्या वतीने महिला व बालविकास विभाग अंतर्गत निमगाव वाघा (ता. नगर) येथील सामाजिक कार्यकर्त्या मंदा नाना डोंगरे व…

सामाजिक कार्यकर्त्या अनिता काळे यांना राजमाता जिजाऊ राष्ट्र गौरव पुरस्काराने सन्मान

काळे यांच्या शैक्षणिक व सामाजिक कार्याचा विशेष सन्मान अहमदनगर (प्रतिनिधी)- येथील सामाजिक कार्यकर्त्या तथा शिक्षिका अनिता लक्ष्मण काळे यांना हिंदवी स्वराज्य संघटनेच्या वतीने राजमाता जिजाऊ राष्ट्र गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात…

रामचंद्र लोखंडे यांना समाज भूषण पुरस्कार प्रदान

निरोगी आयुष्य व तणावमुक्तीचे निशुल्क धडे दिल्याचा सन्मान अहमदनगर (प्रतिनिधी)- नागरिकांना निरोगी आयुष्य व तणावमुक्त जीवनासाठी आर्ट ऑफ लिव्हिंगच्या माध्यमातून योग-प्राणायामाचे धडे देणारे रामचंद्र बाबूराव लोखंडे यांना छत्रपती संभाजी महाराज…

आमदार निलेश लंके यांचा स्वराज्य भूषण पुरस्काराने गौरव

गरजूंना आधार देणे हाच माणुसकी धर्म -आ. निलेश लंके अहमदनगर (प्रतिनिधी)- नेहरु युवा केंद्र, जिल्हा क्रीडा कार्यालय संलग्न स्व.पै. किसनराव डोंगरे बहुद्देशीय संस्था, श्री नवनाथ युवा मंडळ आणि धर्मवीर ग्रामीण…

मीरा बेरड राजमाता जिजाऊ राष्ट्र गौरव पुरस्काराने सन्मानित

गृहोद्योग व सामाजिक कार्याची दखल घेऊन मुंबईत झाला सन्मान अहमदनगर (प्रतिनिधी)- गृहोद्योगाच्या माध्यमातून अनेक महिलांना रोजगार उपलब्ध करुन देणार्‍या व सामाजिक कार्यात सातत्याने योगदान देणार्‍या मीरा बाळासाहेब बेरड यांना हिंदवी…