अहिल्यानगरच्या कोमल खेसे-देशमुख हिने एल.एल.बी च्या अंतिम वर्षात पटकाविले सुवर्णपदक
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडून पदवी प्रदान समारंभात गौरव अहिल्यानगर (प्रतिनिधी)- सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ 126 व्या पदवी प्रदान समारंभात एल.एल.बी. मध्ये सुवर्णपदक प्राप्त केल्याबद्दल अहिल्यानगर मधील कोमल काकासाहेब खेसे-देशमुख हिला…
कोजागिरी पौर्णिमेला पार पडला खेळ पैठणीचा; सन्मान नारीशक्तीचा
प्रयास व नम्रता दादी-नानी ग्रुपचा महिलांसाठी रंगला उत्साही सोहळा; 20 विजेत्या महिलांना पैठणी साडीचे बक्षीस कोजागिरी पौर्णिमा स्त्रीशक्तीचा आणि कर्तृत्वाचा उत्सव -सुप्रिया जाधव अहिल्यानगर (प्रतिनिधी)- कोजागिरी पौर्णिमा म्हणजे आनंद, सौंदर्य…
जायंट्स ग्रुप ऑफ अहिल्यानगर सर्वोत्कृष्ट कार्याबद्दल प्रथम पारितोषिक
जायंट्स राज्यस्तरीय संमेलनात सामाजिक कार्याचा नगरी डंका संजय गुगळे यांचा सर्वोत्कृष्ट पब्लिसिटी अवॉर्डने सन्मान अहिल्यानगर (प्रतिनिधी)- जायंट्स वेल्फेअर फाउंडेशनचे फेडरेशन 2 बी चे अधिवेशन छत्रपती संभाजीनगर येथे उत्साहात पार पडले.…
निमगाव वाघात स्त्रीशक्तीचा गौरव करणारा नवदुर्गा सन्मान सोहळा उत्साहात
विविध क्षेत्रातील कर्तृत्ववान महिलांचा पुरस्काराने गौरव कोणत्याही संकटाला सामोरे जाण्यासाठी मुलींना सक्षम बनवा -तेजश्री थोरात अहिल्यानगर (प्रतिनिधी)- निमगाव वाघा (ता. नगर) येथे नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर स्त्रीशक्तीचा गौरव करणारा नवदुर्गा सन्मान सोहळा…
अहमदनगर जिल्हा बँक्स असोसिएशनच्या वार्षिक सभेत पुरस्कार वितरणाचा सोहळा उत्साहात
डिजीटल युगात एआयचे फायदे-तोटे जाणून घेणे बँकांसाठी आवश्यक -पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे संगमनेर मर्चंट बँक व भाऊसाहेब थोरात अमृतवाहिनी बँकेचा बँकटेक पुरस्काराने गौरव उत्कृष्ट सहकारी बँक म्हणून गौतम नागरी सहकारी…
शिवाजी उबाळे यांचा उद्योगरत्न पुरस्काराने गौरव
वाहतूक क्षेत्रातील सामाजिक योगदानाबद्दल सन्मान अहिल्यानगर (प्रतिनिधी)- अहिल्यानगर लक्झरी व स्कूल बस असोसिएशनचे अध्यक्ष शिवाजी उबाळे यांना नुकताच उद्योगरत्न पुरस्कार प्रदान करण्यात आला. वाहतूक क्षेत्रात त्यांनी दिलेल्या सामाजिक योगदानाबद्दल त्यांचा…
महाराष्ट्र शासनाचा आदर्श शिक्षिका पुरस्कार विद्य भडके यांना प्रदान
शिक्षण क्षेत्रातील योगदानाबद्दल उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते गौरव अहिल्यानगर (प्रतिनिधी)- महाराष्ट्र शासनाचा क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले राज्य आदर्श शिक्षिका पुरस्काराने अहमदनगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक मंडळाचे श्री शिवाजी हायस्कूल बोधेगाव…
दिल्ली येथील भारतीय दलित साहित्य अकादमीचे पुरस्कार जाहीर
अहिल्यानगर मधील पै. नाना डोंगरे, प्रकाश वाघ व धनेश्वर भोस यांचा होणार दिल्लीत गौरव अहिल्यानगर (प्रतिनिधी)- दिल्ली येथील भारतीय दलित साहित्य अकादमीच्या वतीने अहिल्यानगर मधील सामाजिक कार्यकर्ते पै. नाना डोंगरे…
विद्या भडके यांना आदर्श शिक्षिका पुरस्कार जाहीर
22 सप्टेंबरला मुंबईत होणार सन्मान अहिल्यानगर (प्रतिनिधी)- जिल्हा मराठा संस्था संचलित श्री शिवाजी हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज बोधेगाव (ता. शेवगाव) या विद्यालयातील शिक्षिका कवियत्री तथा लेखिका श्रीमती विद्या भडके यांना…
राज्यस्तरीय शिक्षक गौरव पुरस्काराने 37 गुणवंत शिक्षकांचा सन्मान
रायझिंग ट्रायबल फाउंडेशन व स्वाभिमानी शिक्षक संघटनेतर्फे शिक्षकांचा गौरव शिक्षक हा समाजाचा पाया -रमाकांत काठमोरे अहिल्यानगर (प्रतिनिधी)- येथील रायझिंग ट्रायबल फाउंडेशन व महाराष्ट्र राज्य स्वाभिमानी शिक्षक संघटनेच्या वतीने गुणवंत शिक्षकांचा…