• Tue. Oct 13th, 2026

Mirrornews24

Marathi News

न्यायालय

  • Home
  • कौटुंबिक न्यायालय, औद्योगिक, कामगार व सहकार न्यायालयाची प्रकरणे लोकअदालतमध्ये तडजोडीने निकाली

कौटुंबिक न्यायालय, औद्योगिक, कामगार व सहकार न्यायालयाची प्रकरणे लोकअदालतमध्ये तडजोडीने निकाली

प्रकरणांचा निपटारा होण्यासाठी लोकअदालत काळाची गरज -प्रधान न्यायाधीश अंजू शेंडे दोनशे वर्ष पूर्ण झालेल्या जुन्या न्यायालयाच्या ऐतिहासिक इमारतीची प्रधान न्यायाधीशांकडून पहाणी अहमदनगर (प्रतिनिधी)- येथील कौटुंबिक, कामगार, सहकार व औद्योगिक न्यायालयात…

कौटुंबिक न्यायालयात पथनाट्यातून सार्वजनिक स्वच्छता व पर्यावरण संवर्धनाचा जागर

स्वच्छता व पर्यावरणाच्या प्रश्‍नावर सर्वांनी दक्ष रहावे -न्यायाधीश संगीता ना. भालेराव अहमदनगर (प्रतिनिधी)- सार्वजनिक स्वच्छता व पर्यावरणाच्या प्रश्‍नावर सर्वांनी दक्ष रहावे. प्रत्येकाने स्वच्छतेची सुरुवात स्वत:चे घर व परिसरापासून केल्यास संपूर्ण…

प्रधान जिल्हा न्यायाधीश यार्लागड्डा यांना निरोप

कौटुंबिक न्यायालय वकील संघाच्या वतीने सत्कार अहमदनगर (प्रतिनिधी)- अहमदनगर जिल्ह्याचे प्रधान जिल्हा न्यायाधीश सुधाकर यार्लागड्डा यांची अमरावती येथे बदली झाली असता, कौटुंबिक न्यायालय वकील संघाच्या वतीने त्यांचा सत्कार करुन निरोप…

जिल्ह्यातील वकीलांच्या वतीने शिर्डी येथे सरन्यायाधीश चंद्रचूड यांचा होणार सन्मान

आधुनिक न्यायमूर्ती रामशास्त्री प्रभुणे सन्मानाने केला जाणार गौरव कार्यक्रमाच्या निमंत्रणासाठी वकीलांचे शिष्टमंडळ सरन्यायाधीश व सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांची घेणार भेट अहमदनगर (प्रतिनिधी)- जिल्ह्यातील वकीलांच्या पुढाकाराने शिर्डी येथे साईबाबांच्या साक्षीने सरन्यायाधीश धनंजय…

ओंकार भागानगरे खून प्रकरणातील आरोपी नंदू बोराटे याचा उच्च न्यायालयाने जामीन नाकारला

अहमदनगर (प्रतिनिधी)- गामा उर्फ ओंकार भागानगरे खून प्रकरणातील आरोपी नंदू बोराटे यास जामीन देण्यास मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने नकार दिला आहे. जिल्हा न्यायालयाने जामीन अर्ज फेटाळल्यानंतर औरंगाबाद खंडपीठात जामीन…

मूलभूत कर्तव्य प्रबोधन चळवळ उभारण्यास जिल्ह्यातील वकिलांचा पुढाकार

वकिलांचे शिष्टमंडळ सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमुर्ती यांची घेणार भेट भारतीय संविधानातील कलम 51 अ खालील मूलभूत कर्तव्यांच्या अंमलबजावणीसाठी प्रयत्नशील अहमदनगर (प्रतिनिधी)- स्वातंत्र्यपूर्व काळात देशातील अनेक वकिलांनी देश स्वतंत्र होण्यासाठी लढा दिला.…

प्रधान जिल्हा न्यायाधीश यार्लागड्डा यांचा निसर्ग श्रीमंत न्यायाधीश सन्मानाने गौरव

वृक्षारोपण व व्यापक पर्यावरण संरक्षणामुळे निसर्गाचा समतोल अबाधित राहणार -न्यायाधीश यार्लागड्डा अहमदनगर (प्रतिनिधी)- येथील जिल्हा न्यायालयाच्या नवीन इमारतीचा परिसर हिरवाईने फुलविण्यास महत्त्वाची भूमिका घेणारे प्रधान जिल्हा न्यायाधीश सुधाकर यार्लागड्डा यांचा…

जिल्हा कौटुंबिक न्यायालयात वीर पत्नी व माजी सैनिकांचा सन्मान

भारतापुढील आव्हाने सक्षमपणे पेलविण्यासाठी नागरिकांनी विविध कर्तव्य बजवावे -न्यायाधीश संगीता भालेराव अहमदनगर (प्रतिनिधी)- देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात अनेक क्रांतिकारक आणि स्वातंत्र्य सैनिकांनी बलिदान दिले आहे. त्यांच्या बलिदानाचे स्मरण करण्याचा आजचा दिवस आहे.…

कौटुंबिक वाद मिटवण्यासाठी मध्यस्थी केंद्राबद्दल जागृती

कौटुंबिक न्यायालयात मध्यस्थी जागृती व सुसंवाद केंद्र मार्गदर्शन शिबिराचे उद्घाटन प्रेमळ नातेसंबंध टिकवण्यासाठी मध्यस्थी ही सुंदर प्रक्रिया -न्यायाधीश संगीता ना. भालेराव अहमदनगर (प्रतिनिधी)- प्रेमळ नातेसंबंध टिकवण्यासाठी मध्यस्थी ही सुंदर प्रक्रिया…

स्वातंत्र्य दिनी निसर्ग श्रीमंत न्यायाधीश म्हणून यार्लागड्डा यांचा होणार सन्मान

वकील संघाच्या जस्टीस वुईथ ग्लोबल विस्डम या प्रस्तावास प्रधान जिल्हा न्यायाधीशांचा सकारात्मक प्रतिसाद लोक अदालत मध्ये तडजोडीने प्रकरण मिटवणाऱ्या पक्षकारांनी झाडे लावण्याची संकल्पना अहमदनगर (प्रतिनिधी)- अहमदनगर वकील संघाच्या जस्टीस वुईथ…