शहरात प्रवेश करतानाच कचऱ्याचे स्वागत; अहिल्यानगरची प्रतिमा मलीन
कचऱ्याचे ढिग तात्काळ हटवा पर्यावरणवादी गोरक्षनाथ गवते यांची मागणी कारवाई न झाल्यास 14 फेब्रुवारीला मनपा व जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलनाचा इशारा अहिल्यानगर (प्रतिनिधी)- शहरात प्रवेश करताना चोहीबाजूंनी साचलेल्या कचऱ्याच्या ढिगांमुळे शहराची…
तवले नगर येथील साई एंजल इंटरनॅशनल स्कूलच्या अनधिकृत बांधकामावर कारवाईची मागणी
नगररचना विभागाचा स्पष्ट अहवाल असूनही सुनावणी रखडली; शिवसेनेचा प्रशासनावर गंभीर आरोप अहिल्यानगर (प्रतिनिधी)- तवले नगर परिसरातील साई एंजल इंटरनॅशनल स्कूलने केलेल्या अनधिकृत बांधकामावर तात्काळ कारवाई करण्यात यावी, अशी मागणी शिवसेनेच्या…
शासन निर्णयाप्रमाणेच स्वीकृत नगरसेवकांची निवड करा
प्रहार अपंग क्रांती संस्थेची मनपा आयुक्तांकडे मागणी निकष डावलल्यास न्यायालयीन कारवाईचा इशारा अहिल्यानगर (प्रतिनिधी)- शासनाने 28 फेब्रुवारी 2012 रोजी जारी केलेल्या शासन निर्णय व परिपत्रकानुसारच महानगरपालिकेत स्वीकृत नगरसेवकांची निवड करण्यात…
टीईटी प्रकरणात घटनापीठासमोर सर्वसमावेशक भूमिका मांडण्यासाठी ज्येष्ठ विधिज्ञ नियुक्त करा -नागो गाणार
महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेची राज्य शासनाकडे मागणी अल्पसंख्यांक व बिगर अल्पसंख्यांक शिक्षकांतील संभ्रम दूर करण्याची गरज अहिल्यानगर (प्रतिनिधी)- सर्वोच्च न्यायालयाचे मा. सरन्यायाधीश यांच्या अध्यक्षतेखालील सात सदस्यीय घटनापीठाकडे विचाराधीन असलेल्या शिक्षक…
आगरकर मळा, काटवण खंडोबा रोड, बोहरी चाळ व गवळीवाडा येथील दूषित पाण्याचा प्रश्न गंभीर
दूषित पाणीपुरवठ्याचा प्रश्न सोडविण्यासाठी उपाययोजनांची मागणी नवनिर्वाचित नगरसेवकांचा पुढाकार; मनपा पाणीपुरवठा विभागाला निवेदन अहिल्यानगर (प्रतिनिधी)- शहराच्या प्रभाग क्रमांक 15 मधील आगरकर मळा, काटवण खंडोबा रोड, बोहरी चाळ व गवळीवाडा परिसरात…
ग्रामविकास अधिकाऱ्याच्या बदली प्रकरणी चौकशीची मागणी
शासन परिपत्रकाची पायमल्ली केल्याचा आरोप; अन्याय निवारण निर्मूलन सेवा समिती आक्रमक दप्तर तपासणी करून संबंधितांवर शिस्तभंगाची कारवाई करण्याची मागणी अहिल्यानगर (प्रतिनिधी)- अहिल्यानगर पंचायत समिती अंतर्गत कापूरवाडी ग्रामपंचायतीतील ग्रामविकास अधिकारी यांच्या…
ॲसीडयुक्त सांडपाण्याने माळकुप येथील शेती, आरोग्य व पर्यावरण धोक्यात
अन्याय निवारण निर्मूलन सेवा समितीच्या वतीने तक्रार; विभागीय स्तरावर पारदर्शक चौकशी करून कारखाना बंद करण्याची मागणी अन्यथा 26 जानेवारीपासून महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, नाशिक येथे उपोषणाचा इशारा अहिल्यानगर (प्रतिनिधी)- पारनेर…
समाजवादी पार्टीची दोषींवर कठोर कारवाईची मागणी
राहुरीतील दर्गाह विटंबनेचा निषेध न्यायालयाचा आदेश धुडकावून दर्गाहमध्ये घुसखोरी; मुस्लिम समाजात दहशतीचे वातावरण निर्माण झाल्याचा दावा अहिल्यानगर (प्रतिनिधी)- राहुरी येथील ऐतिहासिक दर्गाहमध्ये न्यायालयाचा आदेश धुडकावून बेकायदेशीररीत्या घुसखोरी करत दर्गाहची विटंबना…
10 टक्के समावेश प्रक्रियेत अनियमिततेचा आरोप; अंतिम यादी रद्द करण्याची मागणी
अन्याय निवारण निर्मूलन सेवा समितीचे ग्रामविकास विभागाला निवेदन अपात्र उमेदवाराची बेकायदेशीर नियुक्ती झाल्याचा आरोप; जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणाचा इशारा अहिल्यानगर (प्रतिनिधी)- अहिल्यानगर जिल्हा परिषदेमध्ये राबविण्यात आलेल्या 10 टक्के ग्रामपंचायत कर्मचारी जिल्हा…
बेकायदेशीर वृक्षतोड रोखण्यासाठी कठोर पावले उचलावी; झाडे कापण्यावर पूर्णत: बंदी घालावी,
जागतिक पर्यावरण विकास सरकार संघटनेची मागणी पर्यावरण रक्षणासाठी सामूहिक जबाबदारी आवश्यक -गोरक्षनाथ गवते अहिल्यानगर (प्रतिनिधी)- जागतिक पर्यावरण विकास सरकार या संघटनेच्या वतीने वाढते प्रदूषण, बेसुमार वृक्षतोड आणि पर्यावरणासमोरील गंभीर संकट…
