शोषित आश्रमशाळा शिक्षक-कर्मचाऱ्यांना न्याय द्या
खासदार नीलेश लंके यांची केंद्रीय मंत्र्यांकडे मागणी अहिल्यानगर (प्रतिनिधी)- अहिल्यानगर लोकसभा मतदारसंघातील खांडगाव (ता. पाथर्डी) येथील सद्गुरु रोहिदासजी अनुसूचित जाती प्राथमिक व माध्यमिक आश्रम शाळेतील शोषित व वंचित शिक्षक तसेच…
त्या महिला ग्रामीण पतसंस्थेच्या कर्जवाटपावर गंभीर आरोप
नियमबाह्य कर्जप्रकरणी चेअरमन व संचालक मंडळावर गुन्हे दाखल करण्याची मागणी 15 दिवसांत कारवाई न झाल्यास सहकार आयुक्त, पुणे कार्यालयासमोर बेमुदत उपोषणाचा इशारा अहिल्यानगर (प्रतिनिधी)- पारनेर तालुक्यातील भाळवणी येथील त्या महिला…
त्या महिला ग्रामीण पतसंस्थेच्या कर्जवाटपावर गंभीर आरोप
नियमबाह्य कर्जप्रकरणी चेअरमन व संचालक मंडळावर गुन्हे दाखल करण्याची मागणी 15 दिवसांत कारवाई न झाल्यास सहकार आयुक्त, पुणे कार्यालयासमोर बेमुदत उपोषणाचा इशारा अहिल्यानगर (प्रतिनिधी)- पारनेर तालुक्यातील भाळवणी येथील त्या महिला…
शेवगाव-अहिल्यानगर लोहसर एसटी सेवा तात्काळ सुरू करा
जय हिंद फाउंडेशनची मागणी विद्यार्थी, नोकरदार व रुग्णांची गैरसोय; आठवड्यात निर्णय न झाल्यास आंदोलनाचा इशारा अहिल्यानगर (प्रतिनिधी)- गेल्या पंचवीस वर्षांपासून लोहसर परिसरातील नागरिकांसाठी जीवनदायी ठरलेली शेवगाव-अहिल्यानगर लोहसर एसटी बस सेवा…
देशव्यापी संपाच्या पार्श्वभूमीवर बीएसएनएल कर्मचाऱ्यांची निदर्शने
काम बंद ठेवून सक्रीय सहभाग; 4G-5G सेवा तातडीने सुरू करण्याची मागणी वेतन रिविजन, पदोन्नती धोरण व आउटसोर्सिंग थांबविण्यावर भर देण्यासाठीचा आग्रह अहिल्यानगर (प्रतिनिधी)- अखिल भारतीय राज्य सरकारी कर्मचारी महासंघाने गुरुवार,…
पोलीस कारवाईस जाणीवपूर्वक दिरंगाईचा आरोप
अन्याय निवारण निर्मूलन सेवा समितीचा एसपी कार्यालयासमोर उपोषणाचा इशारा 16 फेब्रुवारीपासून उपोषण; कारवाई न झाल्यास आंदोलन तीव्र करण्याचा निर्धार अहिल्यानगर (प्रतिनिधी)- अहिल्यानगर शहर, पारनेर व अहिल्यानगर तालुका पोलीस स्टेशनमध्ये दाखल…
कॅन्टोन्मेंटच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांना निवेदन; राष्ट्रवादीची आग्रही भूमिका
भिंगार टेकडीवरील सनई पुन्हा सुरू करावी भिंगार टेकडीवरील समाजकंटकांवर कारवाईची मागणी; जॉगिंग पार्क प्रश्नही ऐरणीवर अहिल्यानगर (प्रतिनिधी)- भिंगार शहराच्या सांस्कृतिक आणि ऐतिहासिक अस्मितेचे प्रतीक असलेली भिंगार टेकडी येथील पारंपरिक सनई…
एमआयडीसीतील बेकायदेशीर वृक्षतोड प्रकरणी गुन्हे दाखल करण्याची मागणी
शिवसेना सामाजिक न्यायविभाग विभागाचे विनोद साळवे यांचे जिल्हाधिकारी व उपवनसंरक्षक यांना निवेदन कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा अहिल्यानगर (प्रतिनिधी)- शहराच्या औद्योगिक क्षेत्र असलेल्या एमआयडीसीतील एल ॲण्ड टी कंपनी परिसरात…
पारनेर तालुक्यातील विटभट्ट्यांमधील अवैध माती साठ्याची तक्रार
जीपीएस मोजणी व सिव्हिल इंजिनिअरमार्फत फेर पंचनाम्याची मागणी शासनाची कोट्यवधींची रॉयल्टी बुडवल्याचा आरोप, नाशिक आयुक्तांना निवेदन अहिल्यानगर (प्रतिनिधी)- पारनेर तालुक्यातील विटभट्टी धारकांनी तहसील कार्यालय, पारनेर येथील काही तलाठी व मंडलाधिकाऱ्यांशी…
जीएसटी अधिकारी असलेल्या घोडके कुटुंबीयांवर खोटे गुन्हे दाखल झाल्याचा आरोप
गुन्ह्यांची सखोल चौकशी करून न्याय देण्याची रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाची मागणी जातीय द्वेषातून खोटे गुन्हे दाखल; पुरावे असूनही पोलिसांकडून कारवाई कशी? रिपाईचा प्रश्न अहिल्यानगर (प्रतिनिधी)- विवेक प्रभाकर घोडके (क्लास-1 अधिकारी,…
