• Wed. Jul 15th, 2026

Mirrornews24

Marathi News

निवेदन

  • Home
  • तोंडी बदल्या करणाऱ्या कोपरगावच्या प्रभारी गटशिक्षणाधिकारी यांच्यावर निलंबनाची कारवाई व्हावी

तोंडी बदल्या करणाऱ्या कोपरगावच्या प्रभारी गटशिक्षणाधिकारी यांच्यावर निलंबनाची कारवाई व्हावी

रिपाईचे जिल्हा परिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी यांना स्मरणपत्र अधिकारात नसताना स्वत:चे पती व इतर शिक्षकांच्या केल्या बदल्या अहमदनगर (प्रतिनिधी)- अधिकार कक्षेत नसताना स्वत:चे पती व इतर शिक्षकांच्या तोंडी बदल्या करुन पदाचा…

ठेकेदाराच्या धमक्यामुळे आदिवासी भिल्ल समाजाच्या परंपरागत मासेवारीवर निर्बंध

घोडच्या पात्रात आदिवासी भिल्ल समाज बांधवांना मासेमारी करु देण्याची मागणी भिल्ल समाज बांधवांच्या कुटुंबीयांवर उपासमारीची वेळ अहमदनगर (प्रतिनिधी)- परंपरागत मासेवारीवर उपजीविका भागविणारे आदिवासी भिल्ल समाज बांधवांना मासेमारीसाठी अडथळे आणून त्यांना…

केडगावच्या रस्त्यांसाठी निधी देण्याचे उपमुख्यमंत्री फडणवीस यांचे आश्‍वासन

रस्त्याच्या प्रश्‍नावर भाजपचे शहर जिल्हा सरचिटणीस मोहिते यांनी घेतली भेट अहमदनगर (प्रतिनिधी)- केडगाव मधील रस्त्यांच्या विकास कामांसाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भरीव निधी उपलब्ध करुन देण्याचे आश्‍वासन दिले. केडगाव मधील…

आम आदमी पार्टीचा वकील आंदोलनास पाठिंबा

सध्याची परिस्थिती पाहता अराजकता दिसून येते -राजू आघाव वकील संरक्षण कायदा लागू करण्याची मागणी अहमदनगर (प्रतिनिधी)- सध्या महाराष्ट्र राज्याची परिस्थिती ही बिहार सारखी दिसून येते. कायद्याची भय, भीती गुन्हेगारांना राहिली…

शहरातील सर्व व्यावसायिक इमारतीचे फायर ऑडिट करुन मनपाची अग्निशमक यंत्रणा सक्षम करावी

आम आदमी पार्टीची मागणी शहरात मोठी दुर्घटना होण्यापूर्वीच सतर्क व्हावे -प्रा. अशोक डोंगरे अहमदनगर (प्रतिनिधी)- महानगरपालिकेच्या हद्दीतील सर्व व्यावसायिक इमारतीचे फायर ऑडिट करुन मनपाची अग्निशमक यंत्रणा सक्षम करण्याची मागणी आम…

उत्पादन शुल्कने अवैध हातभट्टी दारु व्यावसायिकांवरती कारवाई करावी

राष्ट्रवादी काँग्रेस सामाजिक न्याय विभागाची मागणी जाणीवपूर्क खाद्यपदार्थांच्या हातगाडी वाल्यांना त्रास दिला जात असल्याचा आरोप अहमदनगर (प्रतिनिधी)- राज्य उत्पादन शुल्क विभागाने जाणीवपूर्क खाद्यपदार्थांच्या हातगाडी वाल्यांना त्रास न देता, अवैध हातभट्टी…

जिल्हा परिषद जलसंधारण विभागातील भ्रष्टाचाराची खातेनिहाय चौकशी व्हावी

सह्याद्री छावा संघटनेची मागणी जिल्हा परिषदेत एकाच अधिकारीकडे असलेले महत्त्वाचे व अनेक संवेदनशील विभागांचा पदभार काढावा अहमदनगर (प्रतिनिधी)- जिल्हा परिषदेत अत्यंत महत्त्वाचे व अनेक संवेदनशील विभागांचा पदभार ताब्यात असणाऱ्या भ्रष्ट…

थोरल्या भावाने वडीलोपार्जित जमीन हडपल्याची माजी सैनिकाची तक्रार

तर राहत्या घराची मोजणी करु देत नसल्याचा आरोप; न्याय मिळण्याची मागणी अहमदनगर (प्रतिनिधी)- थोरल्या भावाने वडीलोपार्जित जमीन हडपल्याची तक्रार माजी सैनिक हरिभाऊ गाडीलकर यांनी जिल्हाधिकारी व जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी…

गंभीर गुन्हे दाखल असलेल्या व शहरात दहशत पसरविणाऱ्याला अटक करण्याची मागणी

जिल्हा पोलीस अधीक्षकांना निवेदन अहमदनगर (प्रतिनिधी)- सहा महिन्यात खूनाचा प्रयत्न करण्याचे तीन गंभीर गुन्हे असलेल्या व कोठला झोपडपट्टीत दहशत पसरविणाऱ्या आरोपीला अटक करुन एमपीडीए कायद्यानुसार कारवाई करण्याची मागणी किशोर साळवे…

कायम सेवेत न घेता कामगारांना थेट कामावरुन कमी

स्वराज्य कामगार संघटनेने कामगारांसह घेतली सहाय्यक कामगार आयुक्तांची भेट एक्साइड कंपनीतील संतप्त कामगारांचा बेमुदत संपाचा इशारा अहमदनगर (प्रतिनिधी)- कंत्राटी कामगारांना कायम सेवेत न घेता त्यांना थेट कामावरुन काढून टाकले जात…