• Fri. Jul 17th, 2026

Mirrornews24

Marathi News

सत्कार

  • Home
  • चितपट कुस्ती केल्याबद्दल पै. चैतन्य शेळके याचा सन्मान

चितपट कुस्ती केल्याबद्दल पै. चैतन्य शेळके याचा सन्मान

प्रेक्षणीय कुस्ती करुन आकडी डावावर प्रतिस्पर्धी मल्लास केले चितपट नगर (प्रतिनिधी)- शहरातील वारुळाचा मारुती येथील नागपंचमीच्या यात्रेनिमित्त हिंदुत्व युवा प्रतिष्ठान व नालेगाव ग्रामस्थांच्या वतीने निकाली कुस्त्यांचे मैदान उत्साहात पार पडले.…

सुभेदार अर्जुन कोतकर यांच्या सेवापूर्तीनिमित्त निंबळक मध्ये सन्मान

गावातून मिरवणुकीसह रंगली तिरंगा रॅली; आजी-माजी सैनिकांसह ग्रामस्थांचा सहभाग नगर (प्रतिनिधी)- भारतीय सेनेत (एएमसी) आर्मी मेडिकल कोर मध्ये 30 वर्षेच्या सेवेनंतर सुभेदार अर्जुन विष्णू कोतकर यांचा सेवापूर्तीनिमित्त निंबळक (ता. नगर)…

31 दिवसांचे उपवास करणारे मुथियान यांचा हरदिन मॉर्निंग ग्रुपच्या वतीने सन्मान

भगवान गौतम बुद्ध जॉगिंग पार्कमध्ये वृक्षारोपणाचा प्रेरणादायी उपक्रम हरदिन मॉर्निंग ग्रुपची आरोग्य, अध्यात्म आणि सामाजिक कार्यात दिशादर्शक वाटचाल -संतोष बोथरा नगर (प्रतिनिधी)- चातुर्मासाच्या पार्श्‍वभूमीवर 15 वे मास खमणनिमित्त 62 वर्षीय…

कौटुंबिक न्यायालय व वकील संघाच्या वतीने लॉयर्स सोसायटीच्या नवनिर्वाचित चेअरमन आणि व्हाईस चेअरमन यांचा सत्कार

लॉयर्स को ऑपरेटिव्ह सोसायटीवर योग्य व्यक्तींची निवड -न्यायाधीश संगिता ना. भालेराव नगर (प्रतिनिधी)- अहिल्यानगर शहरातील कौटुंबिक न्यायालय व कौटुंबिक न्यायालय वकील संघाच्या वतीने लॉयर्स को ऑपरेटिव्ह सोसायटीचे नवनिर्वाचित चेअरमन ॲड.…

हाजी हमीद तकिया ट्रस्ट व दर्गाला पुणे येथील व्यावसायिक जितेंद्र निखारे यांची भेट

निखारे यांच्या सामाजिक कार्याचा गौरव नगर (प्रतिनिधी)- सावेडी, प्रेमदान हडको येथील सय्यद हाजी हमीद तकिया ट्रस्ट व दर्गाला पुणे हिंजेवाडी येथील व्यावसायिक जितेंद्र निखारे यांनी भेट दिली. यावेळी ट्रस्टच्या वतीने…

पद्मशाली विद्या प्रसारक मंडळाच्या अध्यक्षपदी अशोक सब्बन यांची निवड

संस्थेचे नूतन पदाधिकारी व विश्‍वस्तांचा सत्कार नगर (प्रतिनिधी)- पद्मशाली विद्या प्रसारक मंडळाचे नवनिर्वाचित अध्यक्षपदी अशोक रमेश सब्बन यांची निवड करण्यात आली आहे. तर संस्थेवर नवीन अकरा विश्‍वस्त निवड नुकतीच करण्यात…

न्यायधार व महिला वकिलांच्या वतीने ॲड. विजया काकडे व ॲड. जयाताई पाटोळे यांचा सन्मान

खटले चालविण्याबरोबरच महिला वकील सामाजिक योगदानात अग्रेसर -ॲड. राजेश कातोरे नगर (प्रतिनिधी)- न्यायधार व महिला वकिलांच्या वतीने अंबिका महिला बँकेच्या उपाध्यक्षपदी ॲड. विजया काकडे व बार असोसिएशनच्या महिला सचिव ॲड.…

मोहरम शांततेत पार पडल्याबद्दल पोलीस अधिकाऱ्यांचा सन्मान

बारा इमाम कोठला ट्रस्टच्या वतीने जिल्हा पोलीस अधीक्षक व उपाधीक्षकांचा सत्कार पोलीस दल, महापालिका व विद्युत महावितरण विभागाचे आभार नगर (प्रतिनिधी)- राज्यात प्रसिध्द असलेले नगर शहरातील मोहरम उत्सव शांतता, सुव्यवस्था…

भिंगार अर्बन बँकेच्या वतीने जालिंदर बोरुडे यांचा सन्मान

राष्ट्रीय अंधत्व निवारण समन्वय समितीच्या राज्य अध्यक्षपदी बोरुडे यांची निवड अभिमानास्पद -अनिल झोडगे नगर (प्रतिनिधी)- राष्ट्रीय अंधत्व निवारण समन्वय समितीच्या महाराष्ट्र राज्य अध्यक्षपदी नेत्रदूत जालिंदर बोरुडे यांची निवड झाल्याबद्दल भिंगार…

भिंगार राष्ट्रवादीच्या वतीने आमदार जगताप यांचा सत्कार

भिंगारला स्वतंत्र नगरपालिका होण्यासाठी केलेल्या पाठपुराव्याबद्दल आभार व्यक्त छावणी परिषदेत अडकलेला भिंगार मोकळा श्‍वास घेणार व विकासाला चालना मिळणार -संजय सपकाळ नगर (प्रतिनिधी)- भिंगार शहरासाठी स्वतंत्र नगरपालिका स्थापन करण्याचा धोरणात्मक…