सीए शंकर अंदानी यांना बी.आर. आंबेडकर राष्ट्रीय पुरस्कार
सामाजिक कार्याची राष्ट्रीय पातळीवर दखल अहमदनगर (प्रतिनिधी)- येथील सीए शंकर अंदानी यांना सामाजिक कार्याबद्दल नवी दिल्ली येथे बी.आर. आंबेडकर राष्ट्रीय पुरस्काराने गौरविण्यात आले. डॉक्टर बी.आर. आंबेडकर राष्ट्रीय खेल प्रतिष्ठानच्या वतीने…
उपक्रमशील शिक्षिका अनिता काळे यांचा सावित्री ज्योती पुरस्काराने गौरव
शिक्षण क्षेत्रात दिलेल्या योगदानाबद्दल सन्मान अहमदनगर (प्रतिनिधी)- येथील जिल्हा परिषदेच्या उपक्रमशील शिक्षिका अनिता लक्ष्मण काळे यांना जय स्वयंसेवी संस्था संघटना महाराष्ट्र राज्य संलग्न जय युवा अॅकेडमीच्या वतीने राज्यस्तरीय सावित्री ज्योती…
सागर चाबुकस्वार यांना सावित्री ज्योती गौरव पुरस्कार
सामाजिक कार्याचा सन्मान अहमदनगर (प्रतिनिधी)- जय स्वयंसेवी संस्था संघटना महाराष्ट्र राज्य संलग्न जय युवा अॅकेडमीच्या वतीने पंचशील प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष तथा भिंगार शहर काँग्रेसचे अध्यक्ष सागर दत्तात्रय चाबुकस्वार यांना सपत्नीकराज्यस्तरीय…
अरुण वाघमोडे यांना राज्यस्तरीय आदर्श कृषी पत्रकारिता पुरस्कार जाहीर
अहमदनगर (प्रतिनिधी)- तिफन फाउंडेशन, कृषी सहाय्यक परिवार व राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टीलायझर्सच्या वतीने पत्रकार अरुण भाऊसाहेब वाघमोडे यांना राज्यस्तरीय आदर्श कृषी मित्र पत्रकारिता पुरस्कार जाहीर झाला आहे. फाउंडेशनच्या वतीने सोमवारी…
नाट्य कलाकार मोहनीराज गटणे यांचा कलारत्न विशेष पुरस्काराने गौरव
आपल्या अभिनयाने गटणे यांनी शहराचे नाव देश पातळीवर उंचावले -पै. नाना डोंगरे अहमदनगर (प्रतिनिधी)- येथील सिने व नाट्य कलाकार मोहनीराज गटणे यांना स्व.पै. किसनराव डोंगरे बहुद्देशीय संस्थेच्या वतीने राज्यस्तरीय कलारत्न…
क्रीडा शिक्षक मच्छिंद्र ओव्हाळ यांना आंतरराष्ट्रीय पुरस्कार प्रदान
आशिया खंडातील विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती अहमदनगर (प्रतिनिधी)- क्रीडा शिक्षक महासंघाचे राज्य समन्वयक तथा क्रीडा शिक्षक मच्छिंद्र ओव्हाळ यांना नवी दिल्ली येथे ग्लोबल एम्पायर इव्हेंटचा आंतरराष्ट्रीय पुरस्कार नुकताच प्रदान करण्यात…
आमदार निलेश लंके यांना शौर्य गौरव पुरस्कार
एकमेकांच्या कठिण काळात धावणे हीच खरी माणुसकी -आ. लंके अहमदनगर (प्रतिनिधी)- निमगाव वाघा (ता. नगर) येथील धर्मवीर ग्रामीण सार्वजनिक वाचनालयाच्या वतीने कोरोना काळात अनेकांचे जीव वाचविणारे व सर्वसामान्यांना आधार देणारे…
विकास जगधने यांना सामाजिक कार्य गौरव व समाजरत्न पुरस्कार प्रदान
विविध सामाजिक कायाची दखल अहमदनगर (प्रतिनिधी)- येथील सामाजिक कार्यकर्ते विकास नारायण जगधने यांना नुकतेच सामाजिक कार्य गौरव व समाजरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. नाशिक येथील दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर पत्रकार संघ…
आदर्श शिक्षकांसह सामाजिक क्षेत्रात योगदान देणार्यांना पुरस्कार
डोंगरे संस्था, नवनाथ युवा मंडळ, ग्रामीण विकास सेवा मंडळ व धर्मवीर वाचनालयाने केला सन्मान दिवा पेटविण्यासाठी दिवा लावला पाहिजे.., झोपलेल्या गावासाठी मला जागले पाहिजे… काव्याला प्रेक्षकांची दाद अहमदनगर (प्रतिनिधी)- स्व.पै.…
निमगाव वाघातील क्रांतिवीर भगतसिंग मित्र मंडळाचा देखावा सर्वोत्कृष्ट
पर्यावरण संवर्धनावर आधारित देखाव्याला एकता फाउंडेशन ट्रस्टच्या वतीने पुरस्कार अहमदनगर (प्रतिनिधी)- निमगाव वाघा (ता. नगर) येथे गणेशोत्सवानिमित्त पर्यावरण संवर्धनावर आधारित देखावा सादर केलेल्या क्रांतिवीर भगतसिंग मित्र मंडळास एकता फाउंडेशन ट्रस्टच्या…
