• Fri. Jul 17th, 2026

Mirrornews24

Marathi News

Mirror

  • Home
  • सरपंच थेट जनतेमधून निवडावा -पै. नाना डोंगरे

सरपंच थेट जनतेमधून निवडावा -पै. नाना डोंगरे

महाराष्ट्र राज्य सरपंच परिषद आग्रही सोमवारी जिल्हाधिकारी मार्फत राज्य सरकारला दिले जाणार निवेदन अहमदनगर (प्रतिनिधी)- ग्रामपंचायत मध्ये सरपंच थेट जनतेमधून निवडून देण्याचा क्रांतीकारक निर्णय पुन्हा महाराष्ट्रात राबविण्यासाठी महाराष्ट्र राज्य सरपंच…

किंग्ज गेट रोड येथील गोल्डन लेदर दालनाचा शुभारंभ

विविध प्रकारचे ब्रॅण्डेड लेदरचे शूज, सॅन्डल, पर्स, बेल्ट व बॅग उपलब्ध अहमदनगर (प्रतिनिधी)- शहरातील किंग्ज गेट रोड येथील गोल्डन लेदर या नवीन दालनाचा शुभारंभ हज्जन आरेफा अल्ताफ शेख यांच्या हस्ते…

निमगाव वाघात बकरी ईद व आषाढी एकादशीनिमित्त ग्रामस्थांची मोफत नेत्र तपासणी

धार्मिक एकतेचा संदेश देऊन राबवलेल्या आरोग्य शिबीराला ग्रामस्थांचा प्रतिसाद अहमदनगर (प्रतिनिधी)- बकरी ईद व आषाढी एकादशीनिमित्त निमगाव वाघा (ता. नगर) येथे धार्मिक एकतेचा संदेश देत ग्रामस्थांसाठी मोफत नेत्र तपासणी व…

केडगावात डोळ्यांचं पारणं फेडणारा बाल वारकर्‍यांचा रिंगण सोहळा

विविध वेशभुषेतील विद्यार्थ्यांनी वेधले सर्वांचे लक्ष अहमदनगर (प्रतिनिधी)- केडगाव येथील जे.एस.एस. गुरुकुल स्कूलच्या वतीने आषाढी एकादशी निमित्त दिंडी काढण्यात आली. केडगाव वेस पासून या दिंडी सोहळ्याचे प्रारंभ झाले. हातात भगवे…

श्रमिकनगरला दिंडीतून बाल वारकर्‍यांनी घडवले पर्यावरणातील विठ्ठलाचे दर्शन

दिंडीतून पर्यावरण संवर्धनाचा संदेश विद्यार्थी, पालक व शिक्षकांचा रंगला रिंगण सोहळा अहमदनगर (प्रतिनिधी)- विठ्ठल विठ्ठल…विठ्ठला हरी ओम विठ्ठला…, ज्ञानबा तुकाराम…, विठ्ठल माझा माझा… मी विठ्ठलाचा… ,माऊली…माऊली… या भक्तीगीतांमध्ये तल्लीन होऊन…

भिंगार हायस्कूलच्या शिस्तबध्द रिंगण सोहळ्याने वेधले लक्ष

ज्ञानोबा-तुकोबा…, माऊली माऊली… च्या गजरात भिंगारमधून बाल वारकर्‍यांची दिंडी अहमदनगर (प्रतिनिधी)- अ.ए.सो. च्या भिंगार हायस्कूलच्या वतीने आषाढी एकादशीनिमित्त विद्यार्थ्यांची उत्साहात दिंडी काढण्यात आली. शाळेच्या मैदानात बाल वारकर्‍यांचा शिस्तबध्द रिंगण सोहळ्याने…

ज्ञानोबा… तुकाराम… गजर करीत भिंगारला अवतरले बाल वारकरी

भिंगारला नवीन मराठी शाळेची दिंडी उत्साहात अहमदनगर (प्रतिनिधी)- भिंगार येथील अ.ए.सो.च्या नवीन मराठी शाळेच्या वतीने आषाढी एकादशीनिमित्त काढण्यात आलेली बालवारकर्‍यांची दिंडी उत्साहात पार पडली. डोक्यावर टोपी, पायजमा, बंडी या पोशाखात…

शहरात लक्ष्मीबाई भाऊराव पाटील विद्यालयाची दिंडी उत्साहात

घोड्यांच्या रथामधील स्वार विठ्ठल, रुक्मिणी व संतांच्या वेशभुषेतील विद्यार्थ्यांनी वेधले लक्ष अहमदनगर (प्रतिनिधी)- रयत शिक्षण संस्थेच्या कापड बाजार येथील लक्ष्मीबाई भाऊराव पाटील प्राथमिक व माध्यमिक विद्यालयाच्या वतीने आषाढी एकादशीनिमित्त बाल…

वरिष्ठ व निवड श्रेणी प्रशिक्षण कालमर्यादा वाढवून देण्याचे शिक्षण सचिवांकडून मान्य -बाबासाहेब बोडखे

शिक्षक परिषदेच्या शिष्टमंडळाने घेतली शालेय शिक्षण प्रधान सचिवांची मंत्रालयात भेट स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवी वर्षानिमित्त भारत माता पूजन व क्रांतिकारकांचा जीवनपट विद्यार्थ्यांपर्यंत पोहचविण्याचा परिषदेचा उपक्रम अहमदनगर (प्रतिनिधी)- शिक्षण क्षेत्रातील प्रलंबित मागण्यासाठी…

एक्सलंट टीचर अवॉर्ड मिळाल्याबद्दल अनिताताई काळे यांचा सत्कार

अनिता काळे समाजात रणरागिनी म्हणून आपले कार्यकर्तृत्वाचा ठसा उमटवीत आहे -अलकाताई मुंदडा अहमदनगर (प्रतिनिधी)- जिजाऊ ब्रिगेडच्या विभागीय संघटक अनिताताई काळे महिलांच्या सर्वांगीन विकासासाठी देत असलेल्या योगदानाबद्दल व नुकताच एक्सलंट टीचर…