• Thu. Jul 23rd, 2026

Mirrornews24

Marathi News

Mirror

  • Home
  • दिल्लीच्या देशव्यापी धरणे आंदोलनातून ईपीएस 95 पेन्शनर्सनी वेधले केंद्र सरकारचे लक्ष

दिल्लीच्या देशव्यापी धरणे आंदोलनातून ईपीएस 95 पेन्शनर्सनी वेधले केंद्र सरकारचे लक्ष

देशातून 15 हजार तर अहमदनगर जिल्ह्यातून तीनशेपेक्षा जास्त पेन्शनर्सचा सहभाग पेन्शन वाढ न मिळाल्यास देशातील 72 लाख पेन्शन धारकांचा सत्ताधारी विरोधात मतदानाचा निर्धार अहमदनगर (प्रतिनिधी)- किमान 9 हजार पेन्शन व…

सामाजिक कार्यकर्ते सुनिल सकट यांना समाजभूषण पुरस्कार प्रदान

विविध सामाजिक कार्याचा गौरव अहमदनगर (प्रतिनिधी)- शहरातील सामाजिक कार्यकर्ते सुनिल भिमराव सकट यांना भारतीय लहुजी सेनेच्या वतीने राज्यस्तरीय लोकशाहीर अण्णाभाऊ साठे समाजभूषण पुरस्काराने गौरविण्यात आले. त्यांच्या सामाजिक कार्याचा पुरस्काराच्या माध्यमातून…

महिलांच्या स्वयंरोजगारासाठी वैष्णवी मल्टीपर्पज फाउंडेशनच्या कार्यालयाचे उद्घाटन

महिलांना दिले जाणार विविध व्यावसायिक प्रशिक्षण अहमदनगर (प्रतिनिधी)- महिलांना स्वयंरोजगार उपलब्ध करुन देण्याच्या उद्देशाने स्थापन करण्यात आलेल्या वैष्णवी मल्टीपर्पज फाउंडेशनच्या निंबळक (ता. नगर) येथील संपर्क कार्यालयाचे नुकतेच उद्घाटन करण्यात आले.…

रिपाईची (गवई) अहमदनगर शहरात शनिवारी राष्ट्रीय कार्यकारणी बैठक

पक्षाचे नेते राजेंद्र गवई यांच्यासह राष्ट्रीय कार्यकारणीचे पदाधिकारी राहणार उपस्थित अहमदनगर (प्रतिनिधी)- रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (गवई) पक्षाची राष्ट्रीय कार्यकारणीची बैठक शनिवारी (दि.10 डिसेंबर) शहरात आयोजित करण्यात आली असल्याची माहिती…

झारेकर गल्ली येथील श्री दत्त मंदिरात भाविकांना महाप्रसादाचे वाटप

दत्त जयंती विविध धार्मिक कार्यक्रमांनी साजरी धार्मिक कार्यक्रमातून एकत्र आलेल्या समाजाला एक दिशा मिळते -शिवाजी कर्डिले अहमदनगर (प्रतिनिधी)- शहराच्या झारेकर गल्ली येथील श्री दत्त मंदिरात दत्त जयंती विविध धार्मिक कार्यक्रमांनी…

मार्कंडेय शाळेने दिव्यांगांसाठी राबविला समता सप्ताह

विविध उपक्रमातून दिव्यांगाच्या हक्काची जागृती दिव्यांगांना सहानुभूतीपेक्षा सन्मानाची वागणूक देणे गरजेचे -बाळकृष्ण सिद्दम अहमदनगर (प्रतिनिधी)- शहरातील श्री मार्कंडेय माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात जागतिक अपंग दिनाचे औचित्यसाधून समता सप्ताहाचे आयोजन…

लक्ष्मीबाई भाऊराव पाटील शाळेत हिवाळी क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन

विद्यार्थ्यांनी लुटला मैदानी खेळांचा आनंद खेळाने स्पर्धेत टिकण्याची क्षमता निर्माण होते -अभिषेक कळमकर अहमदनगर (प्रतिनिधी)- जीवनात प्रत्येक टप्प्यावर स्पर्धा आहे. स्पर्धेत उतरल्याशिवाय आपल्यातील क्षमता ओळखता येत नाही. खेळात यश, अपयश…

खेळाने ध्येय गाठण्याचे गुण विकसीत होतात -आमदार संग्राम जगताप

शहरात जिल्हास्तरीय शालेय तायक्वांदो स्पर्धेचे उद्घाटन तायक्वांदो स्पोर्ट्स असोसिएशनच्या स्पर्धेला तीनशे खेळाडूंचा सहभाग अहमदनगर (प्रतिनिधी)- खेळ हा जीवनात संघर्ष करायला शिकवतो. खेळाने अपयश पचविण्याचे व विजयानंतर पुढील ध्येय गाठण्याचे गुण…

सावेडीत महिला व्यावसायिक कार्यशाळेचे आयोजन

महिलांना दिले जाणार फॅशन डिझायनिंगचे प्रशिक्षण यशोधन बहुउद्देशीय संस्थेचा महिलांना आत्मनिर्भर करण्याचा उपक्रम अहमदनगर (प्रतिनिधी)- शहरातील यशोधन बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने महिलांना आत्मनिर्भर करण्याच्या उद्देशाने महिला व्यावसायिक कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले…

केडगावातील जिल्हा परिषदेच्या जगदंबा क्लास प्राथमिक शाळेस टेबल भेट

मिशन आपुलकी अंतर्गत शालेय शिक्षकांचे योगदान अहमदनगर (प्रतिनिधी)- केडगाव येथील जिल्हा परिषदेच्या जगदंबा क्लास प्राथमिक शाळेस मिशन आपुलकी अंतर्गत टेबल भेट देण्यात आले. शालेय शिक्षक किशोरी भोर व राजेंद्र वाबळे…