• Tue. Nov 17th, 2026

Mirrornews24

Marathi News

Mirror

  • Home
  • देहरे येथील नामदेव काळे यांचे निधन

देहरे येथील नामदेव काळे यांचे निधन

अहमदनगर (प्रतिनिधी)- देहरे (ता. नगर) येथील विविध कार्यकारी सेवा सोसायटी व दूध संघाचे माजी सचिव नामदेव विठ्ठल काळे यांचे नुकतेच वृध्दापकाळाने निधन झाले. ते 80 वर्षाचे होते. गावात त्यांचे सातत्याने…

बेरोजगार युवक-युवतींसाठी पाच दिवसीय पशुसंवर्धनवर प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन

शेळी, गाय/म्हैस, कुक्कुट पालन प्रशिक्षणाचे दिले जाणार धडे अहमदनगर (प्रतिनिधी)- बेरोजगार युवक-युवतींना रोजगार उपलब्ध होण्यासाठी शार्प बिजनेस कन्सल्टन्सी ॲण्ड एम.एस.एम.ई. ट्रेनिंग इन्स्टिट्यूटच्या वतीने पाच दिवसीय पशुसंवर्धनवर आधारित शेळी, गाय/म्हैस, कुक्कुट…

9 व 10 सप्टेंबरला लोणीला रंगणार कनिष्ठ वयो गटातील मुला-मुलींच्या ॲथलेटिक्स स्पर्धा

अहमदनगर जिल्हा ॲथलेटिक्स असोसिएशनच्या वतीने खेळाडूंना सहभागी होण्याचे आवाहन अहमदनगर (प्रतिनिधी)- अहमदनगर जिल्हा ॲथलेटिक्स असोसिएशनच्या वतीने 9 व 10 सप्टेंबर रोजी लोणी (ता. राहता) येथे कनिष्ठ वयो गटातील (वय वर्ष…

लष्करी संस्थालगत बांधकामसाठी अंतराची अट शिथिल करावी

शिवसेनेचे संपर्कप्रमुख सचिन जाधव यांचे संरक्षण मंत्री यांना निवेदन भिंगार छावणी परिषदेतील विविध प्रश्‍नी वेधले लक्ष अहमदनगर (प्रतिनिधी)- शहरात असलेल्या लष्करी संस्थांजवळील बांधकामाचे अंतराची अट संरक्षण विभागाकडून शिथिल करण्याच्या मागणीसह…

पद्मशाली समाजातील आजी-माजी शिक्षकांसह गुणवंत विद्यार्थ्यांचा 9 सप्टेंबरला होणार सन्मान

सन्मान सोहळ्यात सहभागी होण्याचे कै. गुरुवर्य पोटयन्ना बत्तीन शैक्षणिक सामाजिक मंडळाचे आवाहन अहमदनगर (प्रतिनिधी)- शिक्षक दिनाचे औचित्यसाधून शहरातील कै. गुरुवर्य पोटयन्ना बत्तीन शैक्षणिक सामाजिक मंडळाच्या वतीने दि.9 सप्टेंबर रोजी पद्मशाली…

माजी मंत्री बबनराव घोलप यांनी शिर्डी लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी करावी -रघुनाथ आंबेडकर

मागासवर्गीय व बहुजन समाज त्यांच्या पाठिशी एकवटणार असल्याचा दावा अहमदनगर (प्रतिनिधी)- मागासवर्गीयांचे सक्षमपणे नेतृत्व करुन त्यांना न्याय देण्याचे काम करणारे माजी मंत्री बबनराव घोलप उर्फ नाना यांनी अहमदनगरच्या शिर्डी लोकसभा…

ज्येष्ठ क्रीडा शिक्षक गणपत सानप यांचे निधन

अहमदनगर (प्रतिनिधी)- शहरातील श्री मार्कंडेय विद्यालय गांधी मैदान येथील निवृत्त जेष्ठ क्रीडाशिक्षक गणपत रामराव सानप यांचे मंगळवारी (दि.29 सप्टेंबर) अल्पशा आजाराने निधन झाले. गणपतराव सानप हे अतिशय मनमिळावू व विद्यार्थी…

लायन्स क्लब ऑफ अहमदनगर शहरात उभारणार सेवाभावी डेंटल क्लिनिक

पॅरिस-ब्रेस्ट-पॅरिस सायकल राईड यशस्वीपणे पूर्ण केल्याबद्दल जस्मितसिंह वधवा यांचा सन्मान अहमदनगर (प्रतिनिधी)- शहरात निस्वार्थ भावनेने सामाजिक योगदान देणाऱ्या लायन्स क्लब ऑफ अहमदनगरच्या बैठकीत नगरकरांसाठी कायमस्वरुपी अल्पदरात डेंटल क्लिनिकची पायाभरणी करण्याचा…

नालेगाव अमरधामला तिरडींची भेट

गुरुनानक देवजी (जी.एन.डी.) सेवा पंजाबी सिंधी ग्रुपचा उपक्रम अहमदनगर (प्रतिनिधी)- शहराच्या नालेगाव येथील अमरधामला गुरुनानक देवजी (जी.एन.डी.) सेवा पंजाबी सिंधी ग्रुपच्या वतीने अंत्यविधीसाठी सातत्याने गरज भासणाऱ्या लोखंडी तिरडींची भेट देण्यात…

नारळी पौर्णिमेच्या मिरवणुकीतील भाविकांना अल्पोपहारचे वाटप

भाजप महिला मोर्चा व आराधना महिला बचत गटचा उपक्रम अहमदनगर (प्रतिनिधी)- नारळी पौर्णिमेनिमित्त मार्कंडेय मंदिर देवस्थान ट्रस्ट व पंच कमिटी पद्मशाली समिती समाज ट्रस्टच्या वतीने काढण्यात आलेल्या मिरवणुकीचे चितळे रोड…