• Mon. Nov 16th, 2026

Mirrornews24

Marathi News

Mirror

  • Home
  • पावसासाठी रविवारी शहरात मुस्लिम समाजाच्या वतीने नमाजचे आयोजन

पावसासाठी रविवारी शहरात मुस्लिम समाजाच्या वतीने नमाजचे आयोजन

नमाज इस्तिस्काचे पठण करुन अल्लाहकडे पावसासाठी केली जाणार प्रार्थना अहमदनगर (प्रतिनिधी)- तब्बल महिनाभरापासून पावसाने दडी मारल्याने राज्यात दुष्काळाची छाया गडद होत चालली आहे. दुष्काळाचे नैसर्गिक संकट टळण्यासाठी व चांगला पाऊस…

मुख्य रस्त्यासह इतर गावांना जोडणाऱ्या मौजे रूपेवाडीतील रस्ता पुन्हा बंद

रस्ता खुला करुन देण्याची गावातील दिव्यांग व्यक्तीची मागणी त्रास देण्याच्या उद्देशाने रस्ता बंद करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई व्हावी अहमदनगर (प्रतिनिधी)- गाव नकाशाप्रमाणे पारंपरिक असणारा व मुख्य रस्त्यासह इतर गावांना जोडणारा मौजे…

गणेशोत्सव विसर्जन मार्गावरील क्रांतिवीर चौक ते आडते बाजार चौक रस्त्याचे काम मार्गी

नगरसेविका अश्‍विनी जाधव यांच्या पाठपुराव्याला यश अहमदनगर (प्रतिनिधी)- गणेशोत्सवाच्या पार्श्‍वभूमीवर शहरातील प्रभाग क्रमांक 10 मधील रस्त्यांचे पॅचिंग व क्रांतिवीर चौक ते आडते बाजार चौक दरम्यान रस्त्याचे काम महापालिकेच्या वतीने सुरु…

युवकांना ई- टेंडरिंग, जेम पोर्टल व जीएसटी नोंदणी प्रशिक्षणाचे धडे

उद्योग वाढीला चालना देण्यासाठीचा उपक्रम प्रशिक्षण घेऊन स्वतःची प्रगती साधता येते- कडूभाऊ काळे अहमदनगर (प्रतिनिधी)- युवक-युवतींमध्ये उद्योग वाढीला चालना देण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्राच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ई-…

पारनेर सैनिक बँक कर्जत शाखा गैरव्यवहार प्रकरणी शाखाधिकारी फरांडे यांना वगळून अक्षम्य चूक

जिल्हा विशेष लेखापरीक्षकाचा ठपका; 14 संचालकांसह चेअरमन व मुख्य कार्यकारी अधिकारी यांना नोटीस संबंधित गैरव्यवहाराबाबत हेतूपुरस्कर जाणून-बुजून दखल घेतली गेली नसल्याचे ओढले ताशेरे अहमदनगर (प्रतिनिधी)- पारनेर सैनिक बँकेच्या कर्जत शाखेत…

घर घर लंगर सेवेच्या वतीने सायकलपटू जस्मितसिंह वधवा यांचा सन्मान

पॅरिस-ब्रेस्ट-पॅरिस सायकल राईड केली यशस्वीपणे पूर्ण शहरात सायकल चळवळ रुजवून पर्यावरण व आरोग्य सदृढतेसाठी लंगर सेवा प्रयत्न करणार -जनक आहुजा अहमदनगर (प्रतिनिधी)- येथील सायकलपटू जस्मितसिंह वधवा यांनी जगातील सर्वात जुनी…

महामार्गावरील अपघात टाळण्यासाठी अवजड वाहन चालकांची नेत्र तपासणी

लायन्स क्लब ऑफ अहमदनगर व उप प्रादेशिक परिवहन कार्यालयाचा संयुक्त उपक्रम वाहनचालकांनी स्वत:सह इतरांच्या सुरक्षतेसाठी नियमांचे पालन करुन कर्तव्य व जबाबदाऱ्या पार पाडाव्या -उर्मिला पवार अहमदनगर (प्रतिनिधी)- दरवर्षी दीड लाख…

सर्वसामान्यांच्या आवाक्यातील 7 सीटर टोयोटा रुमियन फॅमिली कार लाँच

वासन टोयोटात बुकिंगसाठी नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद अहमदनगर (प्रतिनिधी)- टोयोटाने सर्वात स्वस्त 7 सीटर लाँच केलेली टोयोटा रुमियन कार नुकतीच लाँच झाली आहे. सर्वसामान्यांच्या आवाक्यातील व परवडणारी रुमियनची बुकिंग सुरु झाली…

संजय पुंड यांना दिव्यांग मित्र पुरस्कार जाहीर

दिव्यांग बांधवांसाठी निस्वार्थ भावनेने सुरु असलेल्या पुंड यांच्या कार्याची दखल अहमदनगर (प्रतिनिधी)- दिव्यांग बांधवांना प्रवाहात आणण्याचे कार्य करणारे सामाजिक कार्यकर्ते संजय बाबूराव पुंड यांना स्व.पै. किसनराव डोंगरे बहुद्देशीय संस्थेच्या वतीने…

वाढते जातीय अत्याचार व हरेगाव प्रकरणाच्या निषेधार्थ रिपाईचे अर्धनग्न आंदोलन

शासनाचे लक्ष वेधण्यासाठी गळ्यात मडका व कंबरेला खराटा बांधून पूर्वीच्या जातीय व्यवस्थेचे दर्शन अहमदनगर (प्रतिनिधी)- महाराष्ट्रात वाढते जातीय अत्याचार तर नुकतेच हरेगावला (ता. श्रीरामपूर) मागासवर्गीय चार मुलांना अर्धनग्न करुन झाडाला…