• Sat. Nov 14th, 2026

Mirrornews24

Marathi News

Mirror

  • Home
  • कन्येच्या लग्नात शिक्षक दांम्पत्यांनी दहा शाळांच्या ग्रंथालयास दिली एक हजार पुस्तकांची भेट

कन्येच्या लग्नात शिक्षक दांम्पत्यांनी दहा शाळांच्या ग्रंथालयास दिली एक हजार पुस्तकांची भेट

उपस्थितांचा पाहुणचार झाडांची रोपं देऊन अहमदनगर (प्रतिनिधी)- विद्यार्थ्यांमध्ये वाचन संस्कृती रुजण्यासाठी महाराष्ट्र शासनाचा राज्य पुरस्कार प्राप्त उपक्रमशील शिक्षक तुकाराम अडसूळ आणि त्यांच्या पत्नी उपक्रमशील शिक्षिका संजना चेमटे-अडसूळ यांनी मुलीच्या लग्नात…

ज्ञानसाधना गुरुकुलच्या स्नेहसंमेलनात स्त्री शक्तीचा जागर

शिक्षणाबरोबरच संस्कार देणारे ज्ञानमंदिराची गरज -राजेंद्र शिंदे अहमदनगर (प्रतिनिधी)- ज्ञानसाधना बहुउद्देशीय व सेवाभावी संस्था केडगाव संचलित ज्ञानसाधना गुरुकुल क्लासेसचा वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात पार पडले. सांस्कृतिक कार्यक्रमातून लेक वाचवा लेक शिकवाचा…

शहरातील स्वस्त धान्य दुकानदारांच्या अनागोंदीने गोरगरीबांची फसवणूक व पिळवणूक

भाजप युवा मोर्चाचे शहर जिल्हाध्यक्ष मयुर बोचुघोळ यांचा आरोप वितरण व्यवस्था सुरळीत करुन नागरिकांची पिळवणूक करणाऱ्या दुकानदारांवर कारवाईची मागणी अहमदनगर (प्रतिनिधी)- शहरातील स्वस्त धान्य दुकानदारांच्या अनागोंदी कारभारामुळे गोरगरीब नागरिकांची फसवणूक…

नवीन वर्षाचे प्रारंभ सार्वजनिक स्वच्छतेच्या संदेशाने

हरदिन मॉर्निंग ग्रुपने राबविले चांदबीबी महाल परिसरात स्वच्छता अभियान नागरिकांमध्ये सार्वजनिक स्वच्छतेची जागृती निर्माण झाल्यास रोगराईला आळा बसणार -संजय सपकाळ अहमदनगर (प्रतिनिधी)- आरोग्य व पर्यावरण संवर्धनाची चळवळ चालविणाऱ्या हरदिन मॉर्निंग…

बागडपट्टीचा राजा प्रतिष्ठानची बालघर प्रकल्पातील वंचित मुलांसाठी मदत

गरजेच्या साहित्यासह अन्न-धान्याची भेट वंचित मुलांच्या हस्ते बागडपट्टीचा राजा श्री गणेशाची महाआरती अहमदनगर (प्रतिनिधी)- बागडपट्टीचा राजा प्रतिष्ठान (ट्रस्ट) च्या वतीने तपोवन रोडच्या बालघर प्रकल्पातील वंचित, अनाथ व निराधार मुलांना गरजेचे…

नूतन वर्षानिमित्त निरीक्षण बालसुधारगृहातील विद्यार्थ्यांना फळांचे वाटप

कास्ट्राईब महासंघाची नवीन वर्षाची सुरुवात सामाजिक उपक्रमाने उपेक्षितांना मदत हेच जीवनातील समाधानाचे सेलिब्रेशन -एन.एम. पवळे अहमदनगर (प्रतिनिधी)- महाराष्ट्र राज्य कास्ट्राईब कर्मचारी कल्याण महासंघाच्या वतीने नूतन वर्षानिमित्त निरीक्षण व बालसुधारगृहातील विद्यार्थ्यांना…

प्रशासक पदाची सूत्रे घेतल्याबद्दल आयुक्त जावळे यांचा कास्ट्राईबच्या वतीने सत्कार

प्रशासक पदाच्या माध्यमातून शहरात उत्तम कार्य होणार -एन.एम. पवळे अहमदनगर (प्रतिनिधी)- अहमदनगर महापालिकेच्या प्रशासक पदाची सूत्रे आयुक्त डॉ. पंकज जावळे यांनी स्वीकारली असता कास्ट्राईब कर्मचारी महासंघाच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात…

देहरे ग्रामस्थांचे चौथ्या दिवशी लेखी आश्‍वासनाने उपोषण मागे

जानेवारीच्या शेवटी भुयारी मार्गाचे प्रत्यक्षात काम सुरू करण्याची हमी तर भूसंपादनाचा मोबदला त्वरित मिळण्यासाठी आवश्‍यक कागदपत्रे तात्काळ सादर करण्याचे आश्‍वासन अहमदनगर (प्रतिनिधी)- देहरे (ता. नगर) येथील भूसंपादन करण्यात आलेल्या जमीनीचा…

राजभवनात नगरचे बांधकाम व्यावसायिक राजेश भंडारी यांचा राज्यपालांच्या हस्ते पुरस्काराने गौरव

अहमदनगर (प्रतिनिधी)- येथील बांधकाम व्यावसायिक हर्षल उर्फ राजेश भंडारी यांना बांधकाम क्षेत्रात केलेल्या उत्कृष्ट कार्याबद्दल राजभवनात महाराष्ट्राचे राज्यपाल रमेश बैस यांच्या हस्ते पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. प्रधानमंत्री आत्मनिर्भर भारत अभियान…

सैनिक बँक अपहारप्रकरणी सदाशिव फरांडेचा अटकपूर्व जामीन न्यायालयाने फेटाळला

अहमदनगर (प्रतिनिधी)- सैनिक बँक कर्जत शाखेतील 1 कोटी 79 लाख रुपयांच्या चेक अपहार प्रकरणातील सदाशिव फरांडे व राम नेटके याचा अटकपूर्व जामीन श्रीगोंदा जिल्हा न्यायालयाने फेटाळला. त्यामुळे सदाशिव फरांडे व…