मढी येथे भक्तनिवासाचा लोकार्पण
बाहेर गावाहून येणाऱ्या भाविकांची होणार सोय अहमदनगर (प्रतिनिधी)- नगर-पुणे येथील दत्तात्रय कानिफनाथ सेवा ट्रस्टच्या माध्यमातून पुंडलिक महाराज गरुड यांच्या संकल्पनेतून श्री क्षेत्र मढी (ता. पाथर्डी) या ठिकाणी भक्तनिवासाचा लोकार्पण करण्यात…
आनंदऋषीजी नेत्रालय विभागात व्हिजीओ क्राफ्ट दालनाचा शुभारंभ
नेत्र रुग्णांना आंतरराष्ट्रीय दर्जाचे चष्मे व गॉगल्स अल्पदरात उपलब्ध वाजिद शेख अहमदनगर (प्रतिनिधी)- जैन सोशल फेडरेशन संचलित श्री आनंदऋषीजी हॉस्पिटलच्या नेत्रालय विभागात नेत्र रुग्णांना आंतरराष्ट्रीय दर्जाचे चष्मे व गॉगल्स अल्पदरात…
केडगावला किर्तन महोत्सवाला प्रारंभ
देवाचे चिंतन करून आनंदाचे अलंकार परिधान केल्यास जीवन सुखी, समाधानी होणार -ह.भ.प. किशोर महाराज दिवटे अहमदनगर (प्रतिनिधी)- गुढीपाडव्या निमित्त केडगाव, शाहूनगर रोड येथील पाच गोडाऊनच्या प्रांगणात किर्तन महोत्सवाला प्रारंभ झाला…
निमगाव वाघात पाडव्यापासून हरिनाम सप्ताहाचा प्रारंभ
पंचक्रोशीतील ग्रामस्थांना उपस्थित राहण्याचे आवाहन 15 एप्रिलला काळभैरवनाथ मंदिरात मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करुन होणार कलशारोहण अहमदनगर (प्रतिनिधी)- निमगाव वाघा (ता. नगर) येथे पाडव्यापासून अखंड हरिनाम सप्ताह व ज्ञानेश्वरी पारायणाचा सोहळा रंगणार…
खान कुटुंबातील मुलांचा रमजानचा पहिला रोजा
अहमदनगर (प्रतिनिधी)- मुकुंदनगर, गोविंदपुरा येथील हमजा जाफर खान, इफरा रईस खान व फरिद शकिल खान या खान कुटुंबातील मुलांनी रमजानचा पहिला रोजा (उपवास) केला. उन्हाळ्यात रमाजानच्या पवित्र महिन्यात अन्न, पाणी…
यतिमखाना मधील मुलांसह टाटा व्हॉलिंटीअर्सनी आणि संलग्न संस्थांनी केली इफ्तार पार्टी
भाईचारा व सामाजिक एकात्मतेचा संदेश विद्यार्थ्यांनी आकाशात सोडले रंगीबेरंगी फुगे; जादुगारच्या शो मध्ये विद्यार्थ्यांची धमाल वाजिद शेख अहमदनगर (प्रतिनिधी)- भाईचारा व सामाजिक एकात्मतेचा संदेश देत रमजाननिमित्त शहरातील यतिमखाना वसतिगृहातील विद्यार्थ्यांसह…
गॉडविन कप 9 अ साइड फुटबॉल स्पर्धेत फिरोदिया शिवाजीयन्स विजयी
वाजिद शेख अहमदनगर (प्रतिनिधी)- शहरातील दिवंगत फुटबॉल खेळाडू गॉडविन डिक यांच्या स्मरणार्थ फिरोदिया शिवाजीयन्स अकॅडमीने घेतलेल्या गॉडविन कप 9 अ साइड फुटबॉल स्पर्धेत दमदार खेळ करुन फिरोदिया शिवाजीयन्सने विजेतेपद पटकाविले.…
ॲड. भावना आहुजा-नय्यर एलएल.एम. परीक्षेत पुणे विद्यापीठाच्या गुणवत्ता यादीत
अहमदनगर (प्रतिनिधी)- ॲड. भावना जनक आहुजा यांनी एलएल.एम. परीक्षेत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या पहिल्या दहा विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता यादीत स्थान मिळवले आहे. शैक्षणिक वर्ष 2023 मध्ये ही परीक्षा घेण्यात आली होती.…
संघटित नसल्याने ख्रिश्चन समाजासह इतर अल्पसंख्यांक समाजावर अन्याय -डॉ. भास्कर रणनवरे
ख्रिश्चन समाजाची सामाजिक, शैक्षणिक, राजकीय आणि सांस्कृतिक दशा आणि दिशा यावर चर्चा बहुजन मुक्ती पार्टीचेचे उमेदवार रावसाहेब काळे यांना भारतीय मूलनिवासी ख्रिश्चन मोर्चाच्या वतीने पाठिंबा अहमदनगर (प्रतिनिधी)- संघटित नसल्याने ख्रिश्चन…
श्री समर्थ विद्या मंदिरच्या वरिष्ठ लेखनिकपदी ना.रा. जोशी यांची नियुक्ती
अहमदनगर (प्रतिनिधी)- शहरातील श्री समर्थ विद्या मंदिर (माध्यमिक) सांगळे गल्ली शाळेच्या वरिष्ठ लेखनिकपदी ना.रा. जोशी यांची नियुक्ती करण्यात आली. शाळेचे मुख्याध्यापक अजय महाजन व माध्यमिकच्या मुख्याध्यापिका संगीता सोनटक्के यांनी जोशी…
