• Sun. Jun 14th, 2026

Mirrornews24

Marathi News

श्री समर्थ विद्या मंदिरच्या वरिष्ठ लेखनिकपदी ना.रा. जोशी यांची नियुक्ती

ByMirror

Apr 8, 2024

अहमदनगर (प्रतिनिधी)- शहरातील श्री समर्थ विद्या मंदिर (माध्यमिक) सांगळे गल्ली शाळेच्या वरिष्ठ लेखनिकपदी ना.रा. जोशी यांची नियुक्ती करण्यात आली. शाळेचे मुख्याध्यापक अजय महाजन व माध्यमिकच्या मुख्याध्यापिका संगीता सोनटक्के यांनी जोशी यांची नियुक्ती झाल्याबद्दल त्यांचा सत्कार केला.

यावेळी शिक्षकेतर प्रतिनिधी संजय मंडलिक, ज्येष्ठ शिक्षक सतीश मेढे, एस.पी. निंबाळकर, संदीप गायकवाड, एल.वाय. ढगे, बंगाळ, टकले, एस.पी. आल्हाट, शारदा होशिंग, महेश परदेशी, सविता डहाळे आदी उपस्थित होते. ना.रा. जोशी यांच्या उत्कृष्ट कार्याची दखल घेवून त्यांची शाळेच्या वरिष्ठ लेखनिकपदी नियुक्ती झाली आहे.

By Mirror

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *