बांधकाम व्यावसायिकाच्या कोट्यावधी रुपयाच्या फसवणुक प्रकरणी यू टर्न
त्या तडजोडीने संबंधीतांची विरोधात कुठलीही तक्रार व हरकत नसल्याचे सादर केले प्रतिज्ञापत्र अहमदनगर (प्रतिनिधी)- जमीन व्यवहारात कोट्यावधी रुपयांची फसवणुक झाल्याप्रकरणी कोतवाली पोलीस स्टेशनला बांधकाम व्यावसायिक अनिल बबनराव जाधव यांच्या फिर्यादीवरुन…
निमगाव वाघात तंबाखू सेवन विरोधी दिवस साजरा
व्यसनमुक्तीचा विद्यार्थ्यांसह युवकांमध्ये जागर; व्यसन करणार नाही व करु देणार नसल्याची दिली शपथ सक्षम भारताच्या निर्माणासाठी व्यसनमुक्ती काळाची गरज -पै. नाना डोंगरे वाजिद शेख अहमदनगर (प्रतिनिधी)- निमगाव वाघा (ता. नगर)…
अहिल्यादेवी होळकर यांच्या नावाने शहरात वाचनालय व अभ्यासिका उभारावी
त्रिशताब्दी जयंतीनिमित्त राष्ट्रवादी युवक काँग्रेसची जिल्हा प्रशासनाकडे मागणी वाजिद शेख अहमदनगर (प्रतिनिधी)- युवक घडविण्यासाठी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या नावाने शहरात वाचनालय व अभ्यासिका उभारण्याची मागणी राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने करण्यात…
हौसाबाई जगताप यांचे निधन
अहमदनगर (प्रतिनिधी)- सावेडी येथील हौसाबाई माधव जगताप यांचे वयाच्या 82 व्या वर्षी अल्पशा आजाराने निधन झाले. धार्मिक व सामाजिक कार्याची आवड असल्याने ते सर्वांना सुपरिचित होत्या. त्यांच्या निधनाने हळहळ व्यक्त…
अहमदनगर एज्युकेशन सोसायटीच्या दहावी व बारावी बोर्डातील शालेय गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव
भाऊसाहेब फिरोदिया, अशोकभाऊ फिरोदिया व रूपीबाई बोरा स्कूलच्या विद्यार्थ्यांचे यश आवड असलेल्या क्षेत्राकडे वळा -छायाताई फिरोदिया वाजिद शेख अहमदनगर (प्रतिनिधी)- महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या…
निमगाव वाघात अहिल्यादेवी होळकर जयंती साजरी
अहिल्यादेवींचे कल्याणकारी राज्यासाठीचे कार्य व विचार प्रेरणादायी -अतुल फलके वाजिद शेख अहमदनगर (प्रतिनिधी)- निमगाव वाघा (ता. नगर) येथे एकता फाउंडेशन ट्रस्ट व भुसारे कोचिंग क्लासेसच्या वतीने अहिल्यादेवी होळकर जयंती साजरी…
शहराच्या धम्म परिषदेत एकवटला जिल्ह्यातील बौध्द समाज
ज्यांनी खरी चळवळ केली त्यांचे संसार उघडे पडले -भन्ते राहुल वाजिद शेख अहमदनगर (प्रतिनिधी)- ज्यांनी खरी चळवळ केली, त्यांचे संसार उघडे पडले. ज्यांनी चळवळीचे ढोंग केले त्यांचे घर भरले..! चळवळीला…
अहमदनगर जिल्ह्यातील पहिल्या ऑल न्यू टोयोटा अर्बन क्रूजर टायसरचे वितरण
आकर्षक लुकमध्ये विविध सोयी-सुविधांचा समावेश -अरुणकाका जगताप अहमदनगर (प्रतिनिधी)- केडगाव इंडस्ट्रियल इस्टेट, नगर-पुणे रोड येथील वासन टोयोटा शोरुममध्ये नुकतीच अनावरण झालेली जिल्ह्यातील पहिली ऑल न्यू टोयोटा अर्बन क्रूजर टायसर हे…
अल्पवयीन मुलीचे अपहरण व बलात्काराच्या आरोपातून आरोपीची निर्दोष मुक्तता
नगर तालुक्यातील घटना अहमदनगर (प्रतिनिधी)- नगर तालुक्यातील अल्पवयीन मुलीचे आरोपीने अपहरण करून तिच्यावर तीन ते चार वेळा बलात्कार केल्याच्या आरोपातून विशेष सत्र न्यायालयाने आरोपीची निर्दोष मुक्तता केली. पोलिसांच्या तपासात असे…
वृक्षरोपणासाठी महापालिका शहरात हरित पट्टे आखून देणार
महापालिका, निसर्गप्रेमी संघटना व लोकभज्ञाक चळवळीच्या संयुक्त बैठकीत निर्णय नागरिकांना आजीवन निसर्गपाल तर मुला-मुलींना बाल निसर्गपाल म्हणून देणार मान्यता वाजिद शेख अहमदनगर (प्रतिनिधी)- पर्यावरणाचे प्रश्न सोडविण्यासह शहर हरित करण्याच्या दृष्टीकोनाने…
