दादा चौधरी विद्यालयात जागतिक मल्लखांब दिवस साजरा
पोल मल्लखांबाचे पूजन मल्लखांबाने सदृढ शरीर व मन घडते -पै. नाना डोंगरे वाजिद शेख अहमदनगर (प्रतिनिधी)- शहरातील दादा चौधरी विद्यालयात आठवा जागतिक मल्लखांब दिवस साजरा करण्यात आला. यावेळी पोल मल्लखांबाचे…
नगरच्या अनुराधा मिश्रा यांना नॅशनल पॉवरलिफ्टिंग स्पर्धेत सुवर्ण पदक
युएसए मध्ये होणाऱ्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड वाजिद शेख अहमदनगर (प्रतिनिधी)- इंडियन पॉवरलिफ्टिंग फेडरेशनच्या वतीने दिल्ली येथे झालेल्या नॅशनल सब ज्युनिअर पॉवरलिफ्टिंग ॲण्ड नॅशनल डेडलिफ्ट चॅम्पियनशीप स्पर्धेत नगरच्या अनुराधा मिश्रा यांनी…
त्यामुळेच बिनबुडाचे आरोप; शिक्षक आमदार दराडे यांचा खुलासा
सर्वाधिक शिक्षकांचे प्रश्न सोडविल्याने साखर सम्राटांमध्ये भिती शिक्षकांच्या प्रश्नावर सर्वाधिक प्रश्न मांडली व अनेक प्रश्न सोडवली -दराडे वाजिद शेख अहमदनगर (प्रतिनिधी)- नाशिक विभाग शिक्षक मतदार संघाची निवडणुक आरोप-प्रत्यारोपाने चर्चेचा विषय…
सारसनगरच्या विधाते विद्यालयात प्रवेशोत्सव उत्साहात साजरा
शाळेचा पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांना गुलाबपुष्प व पाठ्यपुस्तकांचे वाटप वाजिद शेख अहमदनगर (प्रतिनिधी)- सारसनगर येथील कै. दामोधर विधाते (मास्तर) प्राथमिम व माध्यमिक विद्यालयात शाळेचा पहिला दिवस प्रवेशोत्सव उपक्रमाने साजरा करण्यात आला.…
श्रमिकनगरच्या मार्कंडेय शाळेत पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांची धमाल
जम्पिंगच्या खेळण्याचा विद्यार्थ्यांनी लुटला आनंद विद्यार्थ्यांचे औक्षण करुन स्वागत वाजिद शेख अहमदनगर (प्रतिनिधी)- श्रमिकनगर येथील श्री मार्कंडेय प्राथमिक, माध्यमिक व बालक मंदिर विद्यालयात शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी आनंदाने खेळण्यासाठी…
सरस्वती प्राथ., माध्य आणि उच्च माध्यमिक विद्यालयात विद्यार्थ्यांचे स्वागत
शाळेचा रौप्य महोत्सवी वर्ष गुणावत्ता वाढ वर्ष म्हणून होणार साजरा अहमदनगर (प्रतिनिधी)- केडगाव येथील सरस्वती प्राथ., माध्य आणि उच्च माध्यमिक विद्यालयाच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त शाळेचा पहिला दिवस उत्साहात साजरा करण्यात…
निमगाव वाघा येथे शाळेचा पहिला दिवस विविध उपक्रमांनी साजरा
विद्यार्थ्यांचे गुलाबपुष्प देऊन स्वागत व पाठ्यपुस्तकांचे वितरण वाजिद शेख अहमदनगर (प्रतिनिधी)- निमगाव वाघा (ता. नगर) येथील नवनाथ विद्यालयात शाळेचा पहिला दिवस विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला. विद्यार्थ्यांचे नवनाथ विद्यालय, स्व.पै.किसनराव…
केडगाव येथील महाराणी ताराबाई कन्या विद्यालयात प्रवेशोत्सव साजरा
पहिल्याच दिवशी 100 टक्के विद्यार्थ्यांनीची उपस्थिती अहमदनगर (प्रतिनिधी)- केडगाव येथील महाराणी ताराबाई कन्या विद्यालयात प्रवेशोत्सव उत्साहात साजरा केला. इयत्ता पाचवीच्या विद्यार्थिनी उत्साहाने विद्यालयात प्रविष्ठ झाल्या. शाळेत आलेल्या नवोदित मुलींचे स्वागत…
लंडन किड्स शाळेत विद्यार्थ्यांचे स्वागत
विद्यार्थ्यांवर फुलांचा वर्षाव अहमदनगर (प्रतिनिधी)- केडगाव येथील लंडन किड्स प्री स्कूल येथे चिमुकल्यांचा पहिला दिवस मोठ्या आनंदात पार पडला. उन्हाळी सुट्टयांच्या कालावधीनंतर शाळा सुरु झाली आणि मुलं शाळेत आल्याने काही…
लोकभज्ञाक चळवळीच्या वतीने ग्लोबल वॉर फुटींग प्लांटेशन कार्यक्रम जारी
ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांना मानवंदना देऊन कार्यक्रम जारी वाजिद शेख अहमदनगर (प्रतिनिधी)- ग्लोबल वॉर्मिंग प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्नशील असलेल्या लोकभज्ञाक चळवळीच्या वतीने ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांना मानवंदना देऊन ग्लोबल…
