लक्ष्मीबाई भाऊराव पाटील शाळेत तुतारीच्या निनादात विद्यार्थ्यांचे आगमन
हवेत उडणारे चमकीचे रंगेबिरंगी कागद व विविध गीतांवर विद्यार्थ्यांनी एकच धमाल डोरेमॉनने केलेल्या स्वागताने विद्यार्थी भारावले वाजिद शेख अहमदनगर (प्रतिनिधी)- शैक्षणिक वर्षाच्या पहिल्या दिवशी शनिवारी (दि.15 जून) कापड बाजार येथील…
चिचोंडी पाटीलला ताबामारी विरोधात सूर्यसाक्षी काळीआई ताबा पडताळणी घोषित
ग्रामस्थ व शेतकऱ्यांच्या उपस्थितीमध्ये जमिनीचा ताबा होणार सिध्द राजकीय सत्तापेंढारी भ्रष्ट सरकारी अधिकाऱ्यांशी संगणमत करून शेत जमीनीवर ताबा मारत असल्याचा आरोप वाजिद शेख अहमदनगर (प्रतिनिधी)- नगर तालुक्यातील चिचोंडी पाटील येथे…
महाराष्ट्र राज्य ज्युनियर आंतरजिल्हा फुटबॉल चॅम्पियनशिपसाठी शहरात निवड चाचणी
सीआरएस नोंदणी करुन निवड चाचणीत सहभागी होण्याचे खेळाडूंना आवाहन वाजिद शेख अहमदनगर (प्रतिनिधी)- महाराष्ट्र राज्य ज्युनियर आंतरजिल्हा फुटबॉल चॅम्पियनशिप (15 वर्षा खालील) फुटबॉल स्पर्धेसाठी अहमदनगर जिल्हा फुटबॉल असोसिएशनच्या वतीने जिल्हा…
पाचवे काव्य संमेलन यशस्वी केल्याबद्दल डोंगरे यांचा गौरव
ग्रामीण भागातील साहित्यिक कवींना काव्य संमेलनातून प्रोत्साहन देण्याचे कार्य -अलकाताई मुंदडा वाजिद शेख अहमदनगर (प्रतिनिधी)- निमगाव वाघा (ता. नगर) येथे पाचवे राज्यस्तरीय काव्य संमेलन यशस्वी केल्याबद्दल संमेलनाचे संयोजक पै. नाना…
अनिता काळे यांना पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्तृत्व सन्मान पुरस्कार प्रदान
शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याची दखल वाजिद शेख अहमदनगर (प्रतिनिधी)- मराठा समन्वय समितीच्या राज्य कार्याध्यक्षा तथा जिल्हा परिषद शाळेच्या मुख्याध्यापिका अनिता काळे यांना श्री नवनाथ युवा मंडळाच्या वतीने पुण्यश्लोक…
चारधाम यात्रेस गेलेल्या विमल वाबळे यांचे ह्रद्यविकाराच्या झटक्याने निधन
अहमदनगर (प्रतिनिधी)- चारधाम यात्रेस गेलेल्या पिंपळगाव वाघा (ता. नगर) येथील विमल भिमराज वाबळे यांचे उत्तराखंड येथे बुधवारी (दि.12 जून) ह्रद्यविकाराच्या झटक्याने निधन झाले. त्या 56 वर्षाच्या होत्या. पिंपळगाव वाघा येथून…
मुलभूत कर्तव्य टाळणाऱ्यांवर लोकभज्ञाक चळवळ मुलभूत अधिकार भंगाचा ठपका ठेवणार
संविधानाच्या कलमान्वये राज्यघटना-पाल आणि निसर्ग-पाल घोषित असल्याचे स्पष्टीकरण वाजिद शेख अहमदनगर (प्रतिनिधी)- भारतीय संविधानाचे कलम 51 अ अन्वये प्रत्येक भारतीयांसाठी राज्यघटना-पाल आणि निसर्ग-पाल घोषित आहे. त्यामुळे भारतीय संविधानाने जाहीर केलेले…
मोफत नाडी परिक्षण शिबिराला नागरिकांचा प्रतिसाद
गरजूंसाठी शिबिर राबविल्याबद्दल शिवाजी जाधव यांचा सत्कार वाजिद शेख अहमदनगर (प्रतिनिधी)- आयुशक्ती आणि आयडियल हेल्पिंग हॅण्ड फाऊंडेशनच्या वतीने तारकपूर येथे विविध दुर्धर आजार बरे होण्यासाठी मोफत नाडी परिक्षण शिबिर घेऊन…
कौटुंबिक न्यायालय वकील संघाची नुतन कार्यकारणी बिनविरोध
अध्यक्षपदी ॲड. कचरे, उपाध्यक्षपदी ॲड. लगड, कार्याध्यक्षपदी ॲड. सांगळे व सचिवपदी ॲड. कावरे यांची निवड वाजिद शेख अहमदनगर (प्रतिनिधी)- कौटुंबिक न्यायालय अहमदनगर वकील संघाची नुतन कार्यकारणीची बिनविरोध निवड करण्यात आली.…
भनसाळी टिव्हिएसमध्ये अपाचे आरटीआर ब्लेझ ऑफ ब्लॅक सिरिजचे अनावरण
अहमदनगर (प्रतिनिधी)- नगर शहरातील व श्रीरामपूर येथील भनसाळी टिव्हिएसमध्ये तरूणाईत लोकप्रिय असलेल्या बाईकचे अ ब्लेझ ऑफ ब्लॅक सिरीजचे लाँन्चिंग करण्यात आले. यावेळी भनसाळी टिव्हिएसचे अभिनंदन भनसाळी, जनरल मॅनेजर, तृप्ती कोंडा…
