• Wed. Oct 21st, 2026

Mirrornews24

Marathi News

Mirror

  • Home
  • सेंट सेव्हिअर्स हायस्कूलच्या खेळाडूंची जिल्हास्तरीय स्पर्धांमध्ये पदकांची लयलूट!

सेंट सेव्हिअर्स हायस्कूलच्या खेळाडूंची जिल्हास्तरीय स्पर्धांमध्ये पदकांची लयलूट!

10 सुवर्ण, 7 रौप्य आणि 6 कांस्यपदकांची कमाई मल्लखांब, योगासने, कराटे अन्‌ शूटिंगमध्ये सेंट सेव्हिअर्सच्या खेळाडूंची चमकदार कामगिरी अहिल्यानगर (प्रतिनिधी)- जिल्हा क्रीडा कार्यालय, अहिल्यानगर आणि अहिल्यानगर महानगरपालिकेच्या अंतर्गत आयोजित करण्यात…

भाजप नगरसेवक सागर मुर्तडकर यांचा अटकपूर्व जामीन उच्च न्यायालयानेही फेटाळला

शहरात तरुणाला जीवे मारण्याचा प्रयत्न अहिल्यानगर (प्रतिनिधी)- शहरातील नगर-पुणे रोडवर गेल्या महिन्यात तरुण व्यावसायिक रोहित पाथरकर यांना झालेल्या मारहाण प्रकरणातील मुख्य आरोपी असलेले भाजप नगरसेवक सागर राजू मुर्तडकर (वय 32…

‘माजदा आर्ट फाउंडेशन’ राष्ट्रीय कला स्पर्धेत अहिल्यानगरच्या नुरील भोसले यांच्या चित्रास द्वितीय क्रमांक

राष्ट्रीय पातळीवर पुरस्काराने गौरव; 2230 इंच आकाराच्या कागदावर पेनाच्या साह्याने रेखाटलेली कलाकृती अहिल्यानगर (प्रतिनिधी)- कला क्षेत्राच्या विकासासाठी हैदराबाद येथील ‘माजदा आर्ट फाउंडेशन’तर्फे दरवर्षी राष्ट्रीय पातळीवर कला स्पर्धा व प्रदर्शनाचे आयोजन…

निमगाव वाघात नवरात्रोत्सवानिमित्त वृक्षारोपण

पर्यावरण संवर्धनाचा संदेश; डोंगरे संस्थेसह नवनाथ युवा मंडळ व ग्रामीण सार्वजनिक वाचनालयाचा पुढाकार अहिल्यानगर (प्रतिनिधी)- नगर तालुक्यातील निमगाव वाघा येथे नवरात्रोत्सवाचे औचित्य साधून पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यासाठी वृक्षारोपण उपक्रम राबविण्यात…

भाई सथ्था नाईट हायस्कूलमध्ये दांडियाचा जल्लोष; विद्यार्थिनींसह शिक्षिकाही थिरकल्या!

दिवसभर अर्थार्जन, रात्री ज्ञानार्जन; रात्रशाळेतील 277 महिला व मुलींचा सहभाग दिवसभर कष्ट, रात्री शिक्षण अन्‌ मैदानात दांडियाचा रंग!; शिक्षणासोबत धार्मिक व सांस्कृतिक आनंदाचा संगम अहिल्यानगर (प्रतिनिधी)- दिवसभर अर्थार्जनाची धावपळ, कौटुंबिक…

कापूरवाडीतील अवैध गौण खनिज उत्खनन प्रकरणात सहा वर्षांनंतरही दंडवसुली रखडल्याचा आरोप

अन्याय निवारण निर्मूलन सेवा समिती आक्रमक; महसूलमंत्री यांच्या निवासस्थानासमोर बेमुदत उपोषणाचा इशारा अंदाज समितीच्या पाहणीनंतरही दंडवसुली नाही? महसूल अधिकाऱ्यांच्या कार्यपद्धतीवर प्रश्‍नचिन्ह अहिल्यानगर (प्रतिनिधी)- अहिल्यानगर तालुक्यातील मौजे कापूरवाडी येथील नवीन सर्व्हे…

‘जय माता दी’च्या जयघोषाने दुमदुमले सर्जेपुऱ्यातील राधा-कृष्ण मंदिर

माता की चौकीत भक्तीचा जागर!; सेवाप्रीत सोशल फाउंडेशनचा सामाजिक पुरस्काराने गौरव महाकालचे तांडव, महाकालीचा अवतार अन्‌ राक्षसवधाचा जिवंत देखावा; पंजाबी ढोलच्या तालावर महिलांचा रास गरबा अहिल्यानगर (प्रतिनिधी)- सर्जेपुऱ्यातील पंजाबी सनातन…

निमगाव वाघात भारतरत्न डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांची जयंती साजरी

ग्रामपंचायतमध्ये विविध संस्थांच्या वतीने अभिवादन विद्यार्थ्यांनी कलाम यांच्या विचारांचा आदर्श घ्यावा -पै. नाना डोंगरे अहिल्यानगर (प्रतिनिधी)- भारताचे माजी राष्ट्रपती, थोर शास्त्रज्ञ आणि ‘मिसाईल मॅन’ म्हणून ओळखले जाणारे भारतरत्न डॉ. ए.पी.जे.…

नवरात्रोत्सवात श्री रेणुका मातेच्या चरणी पोलीस उपाधीक्षक दिलीप टिपरसे नतमस्तक

देवीची आरती करुन शांतता, समृद्धी अन्‌ पावसासाठी प्रार्थना! देवीच्या भक्तीतून सकारात्मक ऊर्जा मिळते -दिलीप टिपरसे अहिल्यानगर (प्रतिनिधी)- नवरात्रोत्सवाच्या भक्तिमय वातावरणात एमआयडीसी नवनागापूर येथील श्री रेणुका माता देवस्थान मंदिरात शहर पोलीस…

एमआयडीसी मधील श्री रेणुका माता देवस्थान ट्रस्टच्या आरोग्य शिबिरांना भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

भक्तीबरोबरच आरोग्यसेवेचा वसा! नवरात्र उत्सव काळात चालणाऱ्या मोफत आरोग्य शिबिरांचा लाभ घेण्याचे आवाहन अहिल्यानगर (प्रतिनिधी)- एमआयडीसी नवनागापूर येथील श्री रेणुका माता देवस्थान ट्रस्टच्या वतीने नवरात्रोत्सवानिमित्त विविध धार्मिक, सामाजिक आणि सांस्कृतिक…