• Mon. May 4th, 2026

Mirror

  • Home
  • वनमजुरांच्या सेवापूर्तीचा सोहळा रंगला वृक्षारोपणाने

वनमजुरांच्या सेवापूर्तीचा सोहळा रंगला वृक्षारोपणाने

सेवानिवृत वनमजुरांचे भांडेवाडीला वृक्षारोपण कर्जत-जामखेड वनक्षेत्रातील वन मजूरांच्या सेवापूर्तीचा अनोखा सोहळा! नगर (प्रतिनिधी)- जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून सेवानिवृत्त होत असलेल्या वनमजुरांनी भांडेवाडी (ता. कर्जत) या निसर्गरम्य परिसरात वृक्षारोपण केले.…

निमगाव वाघात बकरी ईदला धार्मिक ऐक्याचे दर्शन

हिंदू बांधवांनी गावातील मुस्लिम समाजाला दिल्या ईदच्या शुभेच्छा सुफी-संतांच्या पावन भूमीत जात, धर्म व पंथाचा भेदभाव होत नसून, माणुसकी हाच धर्म -पै. नाना डोंगरे नगर (प्रतिनिधी)- निमगाव वाघा (ता. नगर)…

कोल्हार व उदरमल रस्त्यालगत वृक्षारोपण

रस्ते हिरवाईने फुलविण्याचा जय हिंद फाउंडेशन व सामाजिक वनीकरण विभागाचा उपक्रम वृक्षारोपण व संवर्धन ही एक सामाजिक सेवा -सोपानराव पालवे नगर (प्रतिनिधी)- वर्षभर वृक्षारोपण व संवर्धनाची मोहिम राबविणारे जय हिंद…

नेत्रदान चळवळीची प्रकाशझोत नागरदेवळ्यावरून!

जालिंदर बोरुडे यांच्या नेतृत्वाखाली फिनिक्स फाऊंडेशनचा सामाजिक वसा 1160 अंधांना मिळाली नवदृष्टी; आता फिनिक्स नेत्रालय साकारतेय स्वप्न नगर (प्रतिनिधी)- नगर तालुक्यातील छोट्याशा नागरदेवळे गावातून सुरू झालेली नेत्रदान चळवळ आज राज्यभर…

भाकप कामगार आघाडीची त्रैवार्षिक पक्ष परिषदेत नवीन कामगार कायद्यांना विरोध

कामगारांच्या हक्कासाठी एकवटले लाल बावटाधारी! मेहेर बाबा कामगार युनियनमध्ये कार्यकारिणी सदस्यांची व भाकपच्या त्रैवार्षिक पक्ष अधिवेशनात सहभागी होणाऱ्या प्रतिनिधींची निवड केंद्र व राज्य सरकारचे धोरण भांडवलदाराच्या इशाऱ्यावर -कॉ. ॲड. सुभाष…

शनिवारी शहरात भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे त्रैवार्षिक जिल्हा अधिवेशन

कॉ.डॉ. राम बाहेती यांची राहणार प्रमुख उपस्थिती; जिल्ह्यातून 250 प्रतिनीधी होणार सहभागी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसह राजकीय व सामाजिक परिस्थितीवर होणार चर्चा नगर (प्रतिनिधी)- भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे त्रैवार्षिक जिल्हा अधिवेशन…

गोरक्षनाथगड व मांजरसुंबा डोंगरावर आयुर्वेदिक वृक्षांच्या बियांची लागवड

सामाजिक बांधिलकी जोपासणारा सुयोग पार्क परिसरातील नागरिकांचा उपक्रम पर्यावरण रक्षणासाठी नागरिकांनी कृतीशील होणे गरजेचे -दत्ता गाडळकर नगर (प्रतिनिधी)- नगर तालुक्यातील गोरक्षनाथगड व मांजरसुंबा डोंगर परिसरात पर्यावरण दिनाचे औचित्य साधून अर्जुन…

ॲट्रॉसिटी कायदे अंतर्गत पिडीत महिलांना तात्काळ अर्थसहाय्य मिळावे

कागद काच पत्रा कष्टकरी पंचायतचे समाज कल्याण अधिकारी यांना निवेदन चार महिने उलटून देखील कचरावेचक महिला लाभापासून वंचित नगर (प्रतिनिधी)- ॲट्रॉसिटी कायदे अंतर्गत अत्याचारग्रस्तांना मिळणाऱ्या अर्थसहाय्याला विलंब होत असताना पिडीतांना…

शहरात पदाधिकारी मेळाव्यातून एकवटले शिवसैनिक

सर्व स्थानिक स्वराज्य संस्थेवर भगवा फडकविण्याचा संकल्प; निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर पदाधिकाऱ्यांना सक्रीय होण्याचे आवाहन पक्षाचे मिळालेले पद लोकांच्या उपयोगी आणावे -पर्यटन मंत्री शंभूराज देसाई नगर (प्रतिनिधी)- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे बोलतात कमी,…

शहरात बकरी ईद उत्साहात साजरी

शांतता व सामाजिक सलोख्यासाठी प्रार्थना नगर (प्रतिनिधी)- शहरासह जिल्ह्यात मुस्लिम समाज बांधवांनी बकरी ईद (ईद उल अजहा) शनिवारी (दि.7 जून) मोठ्या उत्साहात साजरी केली. शहरातील ईदगाह मैदान येथे सकाळी 9:30…