• Tue. May 5th, 2026

Mirror

  • Home
  • एव्हरेस्ट अबॅकस अकॅडमीची 34 वी राष्ट्रीय अबॅकस स्पर्धा उत्साहात पार

एव्हरेस्ट अबॅकस अकॅडमीची 34 वी राष्ट्रीय अबॅकस स्पर्धा उत्साहात पार

प्रत्येक विद्यार्थ्यांनी गुणवत्ता वाढीसाठी अबॅकस शिकावे -पोलीस उपअधीक्षक गणेश उगले विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद नगर (प्रतिनिधी)- राष्ट्रीय शैक्षणिक धोरण संपूर्ण भारतामध्ये लागू करण्यात आले असून, या माध्यमातून देशाची शैक्षणिक गुणवत्ता निश्‍चितच…

दिव्यांग मुलांच्या पालकांना कायदेशीर पालकत्व प्रमाणपत्राचे वितरण

दिव्यांगांना समाजाच्या प्रवाहात आणण्याच्या दृष्टीने पालकांनी प्रयत्न करावे -प्रशांत गायकवाड नगर (प्रतिनिधी)- अहिल्यानगर जिल्हयातील 10 दिव्यांग मतिमंद मुलांचे कायदेशिर पालकत्व प्रमाणपत्राचे वितरण जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण अधिकारी प्रशांत गायकवाड यांच्या हस्ते…

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वैयक्तिक युट्यूब चॅनेलवरील चुकीच्या बातमीचा भाकपच्या वतीने निषेध

चुकीच्या मथळ्याच्या माध्यमातून पक्षाची बदनामी -राज्य सचिव कॉ. सुभाष लांडे नगर (प्रतिनिधी)- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वैयक्तिक यु ट्यूब चॅनेलवर भारतीय कम्युनिस्ट पक्षाबाबत चुकीची माहिती आणि दिशाभूल करणारा मथळा वापरण्यात…

माध्यमिक शिक्षक सहकारी सोसायटीची 82 वी वार्षिक सर्वसाधारण शांततेत

22 वर्षाच्या सत्ताबदलनंतर वार्षिक सभेतील सर्व विषय एकमताने मंजूर नगर (प्रतिनिधी)- जिल्ह्यातील सुमारे 11 हजार शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी सभासद यांची कामधेनू असलेल्या अहमदनगर जिल्हा माध्यमिक शिक्षक सहकारी सोसायटीची 82…

मोहरम शांततेत पार पडल्याबद्दल पोलीस अधिकाऱ्यांचा सन्मान

बारा इमाम कोठला ट्रस्टच्या वतीने जिल्हा पोलीस अधीक्षक व उपाधीक्षकांचा सत्कार पोलीस दल, महापालिका व विद्युत महावितरण विभागाचे आभार नगर (प्रतिनिधी)- राज्यात प्रसिध्द असलेले नगर शहरातील मोहरम उत्सव शांतता, सुव्यवस्था…

ओंकार उर्फ गामा भागानगरे खून प्रकरणातील आरोपी संदीप गुडा यांचा जामीन उच्च न्यायालयाने फेटाळला

जिल्हा न्यायालयानंतर उच्च न्यायालयातही दिलासा नाही; आरोपींच्या अडचणीत वाढ नगर (प्रतिनिधी)- ओंकार उर्फ गामा भागानगरे खून प्रकरणातील आरोपी संदीप गुडा याचा जामीन अर्ज सत्र न्यायालय यांनी रद्द केला होता. यानंतर…

सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रल्हाद गीते जगद्गुरु संत तुकाराम महाराज शौर्य गौरव पुरस्काराने सन्मानित

गीते यांनी दाखवलेले कर्तृत्व व धाडस सर्वांसाठी प्रेरणादायी -पै. नाना डोंगरे नगर (प्रतिनिधी)- जीवाची बाजी लावून पुरात अडकलेल्या ग्रामस्थांचे जीव वाचविणारे नगर तालुका पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रल्हाद गीते…

भिंगार अर्बन बँकेच्या वतीने जालिंदर बोरुडे यांचा सन्मान

राष्ट्रीय अंधत्व निवारण समन्वय समितीच्या राज्य अध्यक्षपदी बोरुडे यांची निवड अभिमानास्पद -अनिल झोडगे नगर (प्रतिनिधी)- राष्ट्रीय अंधत्व निवारण समन्वय समितीच्या महाराष्ट्र राज्य अध्यक्षपदी नेत्रदूत जालिंदर बोरुडे यांची निवड झाल्याबद्दल भिंगार…

अंबिका महिला बँकेच्या कर्मचाऱ्यांना 15% पगारवाढ

जिल्हा सहकारी बँक्स एम्प्लॉईज युनियन व बँकेत करार नगर (प्रतिनिधी)- शहरातील अंबिका महिला सहकारी बँक व अहमदनगर जिल्हा सहकारी बँक्स एम्प्लॉईज युनियन यांच्यात नुकताच करार होऊन, बँक कर्मचाऱ्यांना 15% पगारवाढ…

भिंगार राष्ट्रवादीच्या वतीने आमदार जगताप यांचा सत्कार

भिंगारला स्वतंत्र नगरपालिका होण्यासाठी केलेल्या पाठपुराव्याबद्दल आभार व्यक्त छावणी परिषदेत अडकलेला भिंगार मोकळा श्‍वास घेणार व विकासाला चालना मिळणार -संजय सपकाळ नगर (प्रतिनिधी)- भिंगार शहरासाठी स्वतंत्र नगरपालिका स्थापन करण्याचा धोरणात्मक…