शेताच्या रस्त्यावर नांगर फिरवल्याने शेतकऱ्यांची अडचण; रस्ता मोकळा करून देण्याची मागणी
तोडगा न निघाल्यास अमरण उपोषणाचा इशारा बाबुर्डी घुमट येथील शेतजमिनीच्या रस्त्यावर अतिक्रमणाचा आरोप; दादासाहेब गायकवाड योजनेतील लाभार्थी शेतकऱ्यांचा न्यायासाठी लढा अहिल्यानगर (प्रतिनिधी)- बाबुर्डी घुमट (ता. नगर) येथील शिंदे मळा परिसरातील…
दिव्यांग विद्यार्थ्यांच्या घरी जाऊन केला ‘प्रवेश महोत्सव’
अहिल्यानगर महानगरपालिका शिक्षण विभागाचा स्तुत्य उपक्रम; शारदा विद्या मंदिरमध्ये नवे प्रवेश अहिल्यानगर (प्रतिनिधी)- दिव्यांग विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू नये आणि त्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणता यावे, यासाठी अहिल्यानगर महानगरपालिका शिक्षण…
शाळेच्या पहिल्या दिवशी फुलांचा वर्षाव, तुतारीचा निनाद अन् कार्टूनसह विद्यार्थ्यांची धमाल
लक्ष्मीबाई भाऊराव पाटील मध्ये विद्यार्थ्यांचे जल्लोषात स्वागत; आकाशात फुगे सोडून जल्लोष अहिल्यानगर (प्रतिनिधी)- नवीन शैक्षणिक वर्षाच्या प्रारंभानिमित्त सोमवारी (दि. 15 जून) कापड बाजार येथील रयत शिक्षण संस्थेच्या लक्ष्मीबाई भाऊराव पाटील…
रोपांच्या भेटीतून विद्यार्थ्यांची शैक्षणिक सुरुवात; तपोवनच्या आदर्श शाळेत विद्यार्थ्यांचे पर्यावरणपूरक पद्धतीने स्वागत
‘एक विद्यार्थी-एक झाड’चा पर्यावरणपूरक संदेश प्रत्येक विद्यार्थ्याने एक झाड लावून त्याचे संवर्धन करावे -लतिका पवार अहिल्यानगर (प्रतिनिधी)- नवीन शैक्षणिक वर्षाच्या प्रारंभाचे औचित्य साधत पुण्यश्लोक आहिल्यादेवी सेवा संघ संचलित तपोवन रोड…
कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालयात तुतारीच्या निनादात विद्यार्थ्यांचे स्वागत
नवीन शैक्षणिक वर्षाची उत्साही वातावरणात प्रारंभ कोपरगाव (प्रतिनिधी)- कर्मवीर भाऊराव पाटील प्राथमिक, माध्यमिक व तांत्रिक विद्यालय, कोपरगाव येथे शैक्षणिक वर्ष 2026-27 च्या प्रारंभी शाळा प्रवेशोत्सव, नवोदित विद्यार्थी स्वागत समारंभ, पाठ्यपुस्तक…
फिरोदिया शिवाजियन्स फुटबॉल क्लब ठरला अहिल्यानगर प्रीमियरचा चॅम्पियन
सर्व सामने जिंकत पटकाविले अजिंक्यपद अहिल्यानगर (प्रतिनिधी)- अशोकभाऊ फिरोदिया स्कूल मैदानावर झालेल्या अहिल्यानगर प्रीमियर फुटबॉल स्पर्धेच्या अंतिम सामन्यात फिरोदिया शिवाजियन्स फुटबॉल क्लब संघाने सुमन फुटबॉल क्लबचा 2-1 असा पराभव करून…
168 वेळा रक्तदान करणारे अशोक भालके यांना ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार जाहीर
पुण्यात ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांच्या हस्ते होणार गौरव; रक्तदान जनजागृतीच्या कार्याची दखल अहिल्यानगर (प्रतिनिधी)- रक्तदान हेच श्रेष्ठ दान मानले जाते. या विचाराला आयुष्यभर कृतीतून जपणारे आणि तब्बल 168 वेळा…
तुकाराम मुंढे यांच्या अन्न भेसळीविरोधी मोहिमेला लोकचळवळीचे स्वरूप देण्यासाठी ‘फूडिसीन पाल्स’ अभियान
१० लाख युवकांना जोडण्याचा निर्धार; मुंढे यांच्या धडक कारवाईला जनतेने साथ देण्याचे आवाहन ‘ओळखा — तपासा — बदला’ या त्रिसूत्रीने भेसळखोरांवर राहणार लोकवॉच अहिल्यानगर (प्रतिनिधी)- महाराष्ट्रातील प्रामाणिक, कर्तव्यदक्ष आणि धाडसी…
विजय भालसिंग यांना मुंबईत ‘राष्ट्रीय कार्य दर्पण सन्मान’ पुरस्काराने गौरव
निस्वार्थ सामाजिक कार्याची दखल; पशु-पक्षी संवर्धनापासून वारकरी सेवेपर्यंत बहुआयामी योगदान स्वखर्चातून समाजसेवा, पर्यावरण संवर्धन आणि जनहितासाठी झटणाऱ्या कार्याची दखल अहिल्यानगर (प्रतिनिधी)- समाजसेवा, पर्यावरण संवर्धन, धार्मिक उपक्रम आणि जनहिताच्या प्रश्नांवर सातत्याने…
राहुरीतील सुरक्षा रक्षक श्रीकांत दोंदे हत्याप्रकरणी विद्यापीठ प्रवेशद्वारावर ठिय्या आंदोलन
उच्चस्तरीय चौकशी, दोषींवर कठोर कारवाई, कुटुंबाला नुकसानभरपाई व नोकरीची मागणी; आठ दिवसांत निर्णय न झाल्यास नगर-मनमाड महामार्ग रोकोचा इशारा; श्रीकांत दोंदे हत्येच्या निषेधार्थ शिवसेना सामाजिक न्याय विभाग आक्रमक अहिल्यानगर (प्रतिनिधी)-…
