एक चांगला माणूस घडला तर तो दुसऱ्यालाही घडवून समाजपरिवर्तन करतो -अनुपमा सिलास
जागतिक अनाथ मिशनच्या आशिया खंड प्रमुखांची अहिल्यानगरच्या हेल्पिंग हॅन्ड फाउंडेशनला भेट अहिल्यानगर (प्रतिनिधी)- समाजातील दुर्लक्षित, वंचित आणि निराधार घटकांसाठी कार्यरत असलेल्या हेल्पिंग हॅन्ड फाउंडेशनला जागतिक अनाथ मिशन (वर्ल्ड ऑर्फन्स मिशन)…
अण्णा हजारे यांच्या हस्ते अवयवदान जनजागृती पुस्तिकेचे प्रकाशन;
समाजातील गैरसमज दूर करण्यासाठी फिनिक्स फाऊंडेशनची जनजागृती मोहीम नागरिकांनी अवयवदानबाबत सकारात्मक दृष्टिकोन स्वीकारून या चळवळीत सहभागी व्हावे -अण्णा हजारे अहिल्यानगर (प्रतिनिधी)- समाजामध्ये अवयवदान, नेत्रदान आणि देहदानाबाबत जागरूकता निर्माण करून त्यासंदर्भातील…
नागापूर जिल्हा परिषद शाळेचे चाँद शेख यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर
अल्बोस टेक्नॉलॉजीने घेतली शैक्षणिक कार्याची दखल गौरव; ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांच्या हस्ते होणार गौरव अहिल्यानगर (प्रतिनिधी)- पुणे येथील अल्बोस टेक्नॉलॉजी यांच्या सौजन्याने शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल…
संविधानिक संस्थांचा गैरवापर करून भाजपने लोकशाही धोक्यात आणली -कॉ. डॉ. राम बाहेती
भाकप जिल्हा कौन्सिल बैठकीत केंद्र व राज्य सरकारच्या धोरणांवर जोरदार हल्लाबोल भाजपविरोधात पदयात्रा, जनसंवाद आणि मनरेगा बचाव मोहिमेची घोषणा अहिल्यानगर (प्रतिनिधी)- भाजप आपली केंद्रातील आणि राज्यातील सत्ता कायम राखण्यासाठी सीबीआय,…
सकारात्मक संज्ञान-क्रांतीसाठी ‘पसायदान भक्ती-ज्ञान-कर्म पीठ’ स्थापन
सेवा, विज्ञान आणि विवेकाचा जागर; भक्तीपासून कर्मभक्तीकडे, अंधश्रद्धेपासून विज्ञानाकडे वाटचाल पीपल्स हेल्पलाईन व भारतीय जनसंसदेचा पुढाकार अहिल्यानगर (प्रतिनिधी)- पीपल्स हेल्पलाईन आणि भारतीय जनसंसद यांच्या वतीने “पसायदान भक्ती-ज्ञान-कर्म पीठ” स्थापन करण्याची…
खांबळी पाझर तलावातील पाणी व वीज चोरीप्रकरणी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अनोखे आंदोलन
संबंधित विभागातील अधिकाऱ्यांना ‘राष्ट्रीय भ्रष्टोबा’ घोषित करून, त्यांच्या प्रतिकात्मक दगडांना शेंडी-शेंदूर लावून निषेध अधिकाऱ्यांच्या डोक्यात प्रकाश पडण्यासाठी पसायदानाचे प्रतिकात्मक प्रतिमा अर्पण अहिल्यानगर (प्रतिनिधी)- खांबळी पाझर तलावातील कथित पाणी चोरी व…
पै. नाना डोंगरे यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर
अल्बोस टेक्नॉलॉजीच्या वतीने होणार सामाजिक कार्याचा गौरव; ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांची उपस्थिती अहिल्यानगर (प्रतिनिधी)- पुणे येथील अल्बोस टेक्नॉलॉजी यांच्या सौजन्याने सामाजिक कार्यकर्ते पै. नाना डोंगरे यांना महाराष्ट्र भूषण 2026…
सीए (डॉ.) शंकर अंदानी यांच्या खांद्यावर ग्रामीण साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाची धुरा
आषाढी एकादशी व छत्रपती शाहू महाराज जयंतीनिमित्त निमगाव वाघा येथे रंगणार राज्यस्तरीय साहित्य संमेलन सीए अंदानी यांच्या साहित्य क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याची दखल घेऊन संमेलनाध्यक्षपदी एकमताने निवड अहिल्यानगर (प्रतिनिधी)- निमगाव वाघा…
भिंगारमध्ये वृक्षारोपण, विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप आणि ज्येष्ठ नागरिकांना मिष्टान्न भोजन
हरदिन मॉर्निंग ग्रुप व भिंगार राष्ट्रवादी काँग्रेसचा आमदार संग्राम जगताप यांच्या वाढदिवसानिमित्त समाजोपयोगी उपक्रम आमदार जगताप पायाभूत सुविधांवर भर न देऊन सामाजिक प्रश्नही संवेदनशीलतेने सोडवत आहे -प्रा. माणिक विधाते अहिल्यानगर…
आयुष्मान व महात्मा फुले योजनेंतर्गत रुग्णालयांचे सामाजिक लेखापरीक्षण करा
गरीब रुग्णांना उपचार नाकारण्याच्या तक्रारी; कष्टकरी पंचायतची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी धर्मादाय रुग्णालयांच्या कामकाजावर पारदर्शकतेची गरज; लाभार्थी, तक्रारी, अतिरिक्त वसुली आणि आरोग्यमित्रांच्या कार्याचा आढावा घेण्याची मागणी अहिल्यानगर (प्रतिनिधी)- केंद्र सरकारची आयुष्मान भारत…
