• Tue. Jul 14th, 2026

Mirrornews24

Marathi News

Month: March 2026

  • Home
  • सराफ सुवर्णकार समाजाच्या वतीने ॲड. डॉ. गौरव डहाळे याचा गौरव

सराफ सुवर्णकार समाजाच्या वतीने ॲड. डॉ. गौरव डहाळे याचा गौरव

विधी अधिकारीपदी नियुक्ती आणि पीएचडी पदवीने वाढवला जिल्ह्याचा मान डहाळे यांना देशसेवेची संधी -आ. संग्राम जगताप अहिल्यानगर (प्रतिनिधी)- प्रवर्तन संचालनालय (ईडी) मध्ये विधी अधिकारी म्हणून नियुक्ती झाल्याबद्दल तसेच विधी क्षेत्रातील…

रात्रशाळेतील विद्यार्थ्यांना करिअर आणि रोजगाराच्या संधीबद्दल मार्गदर्शन

भाई सथ्था नाईट हायस्कूलमध्ये मासूम संस्थेचा उपक्रम दिवसभर काम करून शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना मिळाली नवी दिशा व प्रोत्साहन अहिल्यानगर (प्रतिनिधी)- शिक्षणानंतर करिअरच्या विविध वाटा आणि रोजगाराच्या संधी याविषयी मार्गदर्शन करण्यासाठी…

पारगाव मौला जिल्हा परिषद शाळेत विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप

लाल मातीच्या क्रीडांगणाचा लोकार्पण; वृक्षसंवर्धनातून ‘झाडांचा वाढदिवस’ साजरा माझी शाळा, माझा अभिमान बाळगून बाबासाहेब बोडखे यांचे कार्य प्रेरणादायी -शिक्षणाधिकारी संध्याताई गायकवाड अहिल्यानगर (प्रतिनिधी)- विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने शिक्षक परिषदेचे…

अशोकभाऊ फिरोदियाच्या विद्यार्थ्यांचे शासकीय चित्रकला स्पर्धेत यश

इलिमेंटरी व इंटरमिजिएट मध्ये 29 विद्यार्थी ए ग्रेडमध्ये उत्तीर्ण आर्या जाधव हिने राज्याच्या गुणवत्ता यादीत पटकाविले 23 वे स्थान अहिल्यानगर (प्रतिनिधी)- अहमदनगर एज्युकेशन सोसायटीच्या अशोकभाऊ फिरोदिया इंग्लिश मिडियम स्कूलच्या विद्यार्थ्यांनी…

कनिष्ठ अभियंत्यावर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप

सर्व संपत्तीची विभागीय चौकशी व्हावी कारवाई न झाल्यास बेमुदत उपोषणाचा इशारा अहिल्यानगर (प्रतिनिधी) – जिल्हा परिषद, अहिल्यानगर सार्वजनिक बांधकाम विभागातील कनिष्ठ अभियंता यांच्यावर बिले मंजूर करताना अनियमितता व आर्थिक गैरव्यवहार…

विवाह जुळविताना अवाजवी अपेक्षा टाळून, सामंजस्याची भूमिका स्वीकारावी -भगवान फुलसौंदर

अहिल्यानगरात राज्यस्तरीय माळी वधू-वर मेळावा उत्साहात अनेकांचे संसार फुलविण्यासाठी सामाजिक संस्थांचा पुढाकार अहिल्यानगर (प्रतिनिधी)- बदलत्या सामाजिक रचनेमुळे विवाह जुळविणे ही सर्व समाजासाठी मोठी गरज बनली असून, विभक्त कुटुंब पद्धती, नोकरी-व्यवसाय…

बोल्हेगाव येथील मदिना मस्जिदमध्ये रमजान ईदची नमाज अदा

भारताची प्रगती, शांतता आणि एकात्मतेसाठी प्रार्थना अहिल्यानगर (प्रतिनिधी)- बोल्हेगाव उपनगरातील गांधीनगर येथील मदिना मस्जिदमध्ये रमजान ईदची विशेष नमाज अदा करण्यात आली. यावेळी भारताच्या प्रगतीसाठी तसेच देशात अमन व शांतता नांदावी…

निमगाव वाघा येथे रमजान ईद उत्साहात साजरी

हिंदू-मुस्लिम बांधवांचा सहभाग; ऐक्य व बंधुत्वाचे दर्शन शिरखुर्म्याच्या गोडीतून वाढला सामाजिक सलोखा अहिल्यानगर (प्रतिनिधी)- नगर तालुक्यातील निमगाव वाघा येथे रमजान ईद मोठ्या उत्साहात आणि आनंदात साजरी करण्यात आली. गावातील मशिदीत…

निंबळक गटातील हजारो महिलांनी घेतले तुळजाभवानी मातेचे दर्शन

भक्तीमय वातावरणात मराठी नववर्षाचा प्रारंभ तीन दिवस दर्शनासाठी धावल्या 40 लक्झरी बसेस अहिल्यानगर (प्रतिनिधी)- मराठी नववर्ष गुढी पाडव्याच्या पार्श्‍वभूमीवर निंबळक गटातील हजारो महिलांना तुळजाभवानी मातेचे दर्शन घडविण्यात आले. माजी जिल्हा…

निरोगी आरोग्याची ‘गुढी’ उभारून हरदिन मॉर्निंग ग्रुपचा 26 वा स्थापना दिवस साजरा

वृक्षारोपण, स्वच्छता अभियानातून पर्यावरण संवर्धनाचा संदेश 26 वर्षांपासून सुरू असलेली आरोग्य व सामाजिक चळवळ प्रेरणादायी -पल्लवी विजयवंशी (मुख्य कार्यकारी अधिकारी, छावणी परिषद) अहिल्यानगर (प्रतिनिधी)- सामाजिक क्षेत्रात भरीव योगदान देत आरोग्य…