• Wed. Jul 8th, 2026

Mirrornews24

Marathi News

Month: January 2026

  • Home
  • दिल्ली येथील भारतीय दलित साहित्य अकादमीचा पुरस्कार पै. नाना डोंगरे यांना प्रदान

दिल्ली येथील भारतीय दलित साहित्य अकादमीचा पुरस्कार पै. नाना डोंगरे यांना प्रदान

विविध क्षेत्रातील सामाजिक कार्याचा सन्मान अहिल्यानगर (प्रतिनिधी)- दिल्ली येथील भारतीय दलित साहित्य अकादमीच्या वतीने अहिल्यानगर मधील सामाजिक कार्यकर्ते पै. नाना डोंगरे यांना भगवान बुध्द राष्ट्रीय फेलोशिप सन्मान प्रदान करण्यात आल्याची…

हरदिन मॉर्निंग ग्रुपतर्फे भिंगारमध्ये सावित्रीबाई फुले जयंती व देवी शाकंभरी पौर्णिमा उत्सव उत्साहात साजरा

सामाजिक ऐक्याचा संदेश; विचार, संस्कृती आणि परंपरेचा संगम अहिल्यानगर (प्रतिनिधी)- हरदिन मॉर्निंग ग्रुपच्या वतीने सावित्रीबाई फुले जयंती तसेच देवी शाकंभरी पौर्णिमा उत्सव भिंगार परिसरात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या…

निमगाव वाघा येथील चौथे ग्रामीण मराठी साहित्य संमेलनात होणार विविध क्षेत्रातील प्रज्ञावंतांचा गौरव

ॲड. राजेश कावरे यांची प्रज्ञावंतांच्या गौरव सोहळ्याच्या अध्यक्षपदी निवड अहिल्यानगर (प्रतिनिधी)- स्वामी विवेकानंद व राजमाता जिजाऊ जयंती तसेच राष्ट्रीय युवा सप्ताहाच्या पार्श्‍वभूमीवर निमगाव वाघा (ता. नगर) येथील परिवार मंगल कार्यालयात…

सावरगावातील शिवपानंद रस्ते व विहिरीच्या कामात गंभीर अनियमितता झाल्याचा आरोप

चौकशी पूर्ण होईपर्यंत बिले रोखण्यासाठी अन्याय निवारण निर्मूलन सेवा समितीचा उपोषणाचा इशारा मजूर फक्त मस्टरवर, प्रत्यक्षात मशिनद्वारे कामे; ठेकेदार व सरपंच यांचा संगनमताचा आरोप अहिल्यानगर (प्रतिनिधी)- पारनेर पंचायत समिती अंतर्गत…

आरटीआय अर्जांवर कारवाई न केल्याचा आरोप; खरवंडी येथील अधिकाऱ्यांवर दंडात्मक कारवाईची मागणी

जनमाहिती अधिकारी व प्रथम अपिलीय अधिकाऱ्यांविरोधात जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार माहिती अधिकार कायद्याचे उल्लंघन केल्याचा सामाजिक कार्यकर्त्याचा आरोप अहिल्यानगर (प्रतिनिधी)- खरवंडी (ता. नेवासा) येथील जनमाहिती अधिकारी (ग्राम महसूल अधिकारी) तसेच तहसील कार्यालय,…

शहरस्तरीय कबड्डी स्पर्धेत सरस्वती प्राथमिक विद्यामंदिरचे वर्चस्व

14 वर्षांखालील मुले व मुलींच्या संघाने पटकावले विजेतेपद अहिल्यानगर (प्रतिनिधी)- महानगरपालिका शिक्षण विभाग, अहिल्यानगर यांच्या वतीने घेण्यात आलेल्या शहरस्तरीय वार्षिक क्रीडा स्पर्धेत सरस्वती प्राथमिक विद्यामंदिरच्या विद्यार्थ्यांनी कबड्डी या लोकप्रिय क्रीडाप्रकारात…

शिवसेना सामाजिक न्याय विभागाच्या दक्षिण जिल्हाप्रमुखपदी विनोद साळवे यांची निवड

प्रदेशाध्यक्ष आमदार राम पंडागळे यांच्या हस्ते नियुक्तीपत्र प्रदान ‘गाव तेथे शिवसेना शाखा’ ही संकल्पना प्रभावीपणे राबविणार -विनोद साळवे अहिल्यानगर (प्रतिनिधी)- शिवसेना (एकनाथ शिंदे) पक्षाच्या सामाजिक न्याय विभागाच्या अहिल्यानगर दक्षिण जिल्हाप्रमुखपदी…

शिवसेना महिला आघाडीच्या जिल्हा प्रमुखपदी ॲड. स्वाती जाधव यांची निवड

प्रथम महिला महापौर शिलाताई शिंदे यांच्या हस्ते नियुक्तीपत्र; महिलांना सन्मानाची संधी देणारा शिवसेना पक्ष -अनिल शिंदे अहिल्यानगर (प्रतिनिधी)- शिवसेना (एकनाथ शिंदे) पक्षाच्या महिला आघाडी जिल्हा प्रमुखपदी सामाजिक कार्यकर्त्या तथा जिजाऊ…

नव्या वर्षातील राष्ट्रनिर्माणाच्या आरंभासाठी समर्थ भक्तांनी सहभागी व्हावे -अजेय बुवा रामदासी महाराज

‘एक तरी कथा अनुभवावी’ या पहिल्या श्री समर्थ कथेचे सावेडीत आयोजन संस्कारांची शिदोरी देणाऱ्या समर्थ विचारांचा नगरकरांना लाभ घेण्याचे आवाहन अहिल्यानगर (प्रतिनिधी)- आधुनिकतेच्या झपाट्याने बदलणाऱ्या काळात तंत्रज्ञान आणि बाजारपेठ वेगाने…

निवडणुक प्रशिक्षणाला उपस्थित असूनही गैरहजेरीची नोटीस, नेमणूक न देता ड्युटीचा ठपका!

महापालिकेच्या अनागोंदीचा शिक्षकांना फटका महापालिका निवडणूक प्रशासनाचा गोंधळ चव्हाट्यावर; विना अनुदानित व सेवेत नसलेल्या शिक्षकांनाही निवडणूक नोटीसा अहिल्यानगर (प्रतिनिधी)- अहिल्यानगर महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर प्रशासनाच्या वतीने सुरू असलेल्या निवडणूक तयारीत…