नेप्तीत वेताळ बाबा महाराज भंडारा उत्सव उत्साहात
आमटीभाकरीचा महाप्रसाद भाविकांसाठी ठरला पर्वणी धार्मिक उत्साह, भक्तीगीतांनी परिसर दुमदुमला अहिल्यानगर (प्रतिनिधी)- नगर तालुक्यातील नेप्ती पंचक्रोशीतील भाविकांच्या श्रद्धेचा केंद्रबिंदू असलेल्या श्री वेताळ बाबा महाराजांच्या भंडाऱ्याचा उत्सव सोहळा अत्यंत भक्तीमय आणि…
महात्मा फुले प्रबोधन मराठी साहित्य संमेलनच्या वतीने पै. नाना डोंगरे यांना पुरस्कार जाहीर
निमगाव वाघा ग्रामपंचायतच्या वतीने अभिनंदनाचा ठराव; ग्रामसभेत सत्कार अहिल्यानगर (प्रतिनिधी)- महात्मा फुले प्रबोधन मराठी साहित्य संमेलनच्या वतीने सामाजिक, शैक्षणिक, साहित्य, कला व क्रीडा क्षेत्रातील योगदानाबद्दल सामाजिक कार्यकर्ते पै. नाना डोंगरे…
गॉडविन कप फुटबॉल स्पर्धेला भुईकोट किल्ला मैदानावर प्रारंभ
आठवडाभर रंगणार फुटबॉल स्पर्धेचा थरार फुटबॉलसाठी आयुष्य समर्पित केलेल्या डिक यांच्या स्मरणार्थ खेळाडूंना प्रोत्साहन देण्याचा उपक्रम अहिल्यानगर (प्रतिनिधी)- अहिल्यानगर जिल्हा फुटबॉल असोसिएशनचे माजी सचिव दिवंगत गॉडविन डिक यांच्या स्मरणार्थ आयोजित…
बाजार समितीत दिवाळी बोनसच्या आडून 25 लाखांचा अपहार? सचिवांवर गंभीर आरोप
कर्मचाऱ्यांच्या पगारातून 15 दिवसांची बेकायदेशीर कपात; गेटमन सुलक्षण मेहेत्रे यांची आर्थिक गुन्हे शाखेकडे तक्रार पुरावे नष्ट होण्याची भीती; सर्व मूळ कागदपत्रे ताब्यात घेण्याची मागणी अहिल्यानगर (प्रतिनिधी)- कृषी उत्पन्न बाजार समितीत…
बुधवारी केडगाव येथे मोफत नेत्र तपासणी व मोतिबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन
श्री कुंदनलाल तिलकचंद वासन चॅरिटेबल स्ट व आनंदऋषीजी नेत्रालयाचा पुढाकार शिबिराचा लाभ घेण्याचे आवाहन; रक्तदानाचा सामाजिक उपक्रमाचा समावेश अहिल्यानगर (प्रतिनिधी)- श्री कुंदनलाल तिलकचंद वासन चॅरिटेबल ट्रस्ट व आनंदऋषीजी नेत्रालय यांच्या…
विजय भालसिंग आदर्श समाजसेवक पुरस्काराने सन्मानित
बहुजन भूमी संघटना व दक्ष पोलीस मित्र संघाच्या वतीने पुण्यात झाला गौरव निस्वार्थ सामाजिक कार्याची दखल अहिल्यानगर (प्रतिनिधी)- सामाजिक, धार्मिक व पर्यावरण क्षेत्रात सुरु असलेल्या निस्वार्थ कार्याबद्दल बहुजन भूमी संघटना…
सावित्री-ज्योती महोत्सव महिला बचत गटांसाठी ठरणार पर्वणी
भिंतीपत्रकाचे प्रकाशन; महिलांसह युवकांना स्वयंरोजगारासाठी प्रात्यक्षिकासह दिले जाणार मार्गदर्शन अहिल्यानगर (प्रतिनिधी)- महिला बचत गटांसाठी पर्वणी ठरणारा सावित्री-ज्योती महोत्सव यावर्षीही उत्साहात पार पडणार आहे. मागील वर्षाप्रमाणे यंदाही कोट्यावधीची उलाढाल अपेक्षित असून,…
शालेय कुराश स्पर्धेत रुपीबाई मोतीलालजी बोरा न्यू इंग्लिश स्कूलच्या खेळाडूंचे यश
17 वर्षे वयोगट मुली व 14 वर्ष वयोगटातील मुलांचा संघ विजयी अहिल्यानगर (प्रतिनिधी)- अहिल्यानगर जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालया मार्फत घेण्यात आलेल्या शहर शालेय कुराश स्पर्धेत रुपीबाई मोतीलालजी बोरा न्यू इंग्लिश…
प्रभाग 17 मधील बंद पडलेले पथदिवे सुरु करण्याची मागणी
नागरिकांची मनपाकडे धाव; आयुक्तांना निवेदन बंद पथदिव्यांमुळे अपघात-चोरी वाढल्या; नागरिकांमध्ये भितीचे वातावरण अहिल्यानगर (प्रतिनिधी)- शहरातील प्रभाग क्रमांक 17 मध्ये गेल्या अनेक दिवसांपासून पथदिवे बंद पडल्यामुळे नागरिकांना अक्षरशः अंधारात प्रवास करावा…
राहुरी पोटनिवडणुकीच्या जागेवर रिपब्लिकन पक्षाचा दावा
राजेंद्र गवई यांनी जाहीर केली भूमिका; स्थानिक निवडणुकांसाठी महाविकास आघाडीला ‘एकच चिन्ह’ देण्याची मागणी लहान पक्षांना संधी द्यावी; मोठ्या पक्षांचा हट्ट अयोग्य अहिल्यानगर (प्रतिनिधी)- राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीत रिपब्लिकन पक्षाला संधी…
