• Tue. Dec 30th, 2025

Month: November 2025

  • Home
  • अपघात टाळण्यासाठी अखेर आनंदधाम ते अहिंसा चौक दरम्यान बसविण्यात आले गतीरोधक

अपघात टाळण्यासाठी अखेर आनंदधाम ते अहिंसा चौक दरम्यान बसविण्यात आले गतीरोधक

माजी नगरसेवक अविनाश घुले यांचा पुढाकार; नागरिकांच्या वतीने सत्कार अहिल्यानगर (प्रतिनिधी)- आनंदधाम परिसर ते अहिंसा चौक या महत्त्वाच्या रस्त्याचे काँक्रिटीकरण झाल्यानंतर गेल्या काही महिन्यांपासून लहान-मोठ्या अपघातांची मालिका सुरू झाली होती.…

दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी शहरात ‘आनंद सप्ताह’ उत्साहात

चित्रकला, ब्रेल लेखन, क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धांना विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद जागतिक दिव्यांग दिनानिमित्त रिमांड होम केंद्राचा उपक्रम अहिल्यानगर (प्रतिनिधी)- अहिल्यानगर महानगरपालिका शिक्षण विभाग, रिमांड होम केंद्र यांच्या वतीने जागतिक दिव्यांग…

रेल्वे स्टेशन रोड येथे श्री दत्त मंदिर जिर्णोद्धार सोहळा

रविवारी भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते होणार महाआरती अहिल्यानगर (प्रतिनिधी)- शहरातील रेल्वे स्टेशन रोड आनंदनगर परिसरातील दत्त कॉलनी येथे असलेल्या दत्त मंदिराच्या जिर्णोद्धारानिमित्त ‘श्रीदत्त व आनंदेश्‍वर महादेव…

महात्मा फुले स्मृतीदिनानिमित्त अवयवदान-नेत्रदान जनजागृती

फिनिक्स सोशल फाऊंडेशन व जिल्हा रुग्णालयाचा उपक्रम; नागरिकांचे संकल्प अर्ज मरणोत्तर नेत्रदान व अवयवदान काळाची गरज -जालिंदर बोरुडे अहिल्यानगर (प्रतिनिधी)- महात्मा ज्योतिबा फुले यांच्या 135 व्या स्मृतीदिनानिमित्त फिनिक्स सोशल फाऊंडेशन…

बाजार समितीतील 25 लाखांच्या गैरव्यवहाराच्या आरोप प्रकरणी पुरावे नष्ट केल्याची तक्रार

कर्मचाऱ्यांवर दबाव, अर्ज बदलल्याचा आरोप; आर्थिक गुन्हे शाखेकडे कर्मचाऱ्याचे निवेदन सचिवांनी भ्रष्टाचार दडपण्यासाठी आजारपणासाठी मदतीचे अर्ज अतिवृष्टीत नुकसानीसाठी बदलल्याचे आरोप अहिल्यानगर (प्रतिनिधी)- कृषी उत्पन्न बाजार समितीत तब्बल 25 लाख रुपयांच्या…

केडगावात मोफत नेत्र तपासणी, मोतिबिंदू शस्त्रक्रिया व रक्तदान शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद

18 वर्षापासून सामाजिक संवेदना जपून वासन परिवार देत असलेले योगदान प्रेरणादायी -आ. संग्राम जगताप “कचरा करणार नाही, करु देणार नाही” या संकल्पासाठी आमदार जगताप यांचे आवाहन अहिल्यानगर (प्रतिनिधी)- सामाजिक बांधिलकी…

कुराश स्पर्धेत रुपीबाई मोतीलालजी बोरा न्यू इंग्लिश स्कूलच्या खेळाडूंची विभागीय पातळीवर यश

तीन खेळाडूंची राज्यस्तरावर निवड; 12 विद्यार्थ्यांनी पटकावले पदक अहिल्यानगर (प्रतिनिधी)- जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, पुणे यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या शालेय विभागीय कुराश स्पर्धेत शहरातील रुपीबाई मोतीलालजी बोरा न्यू इंग्लिश…

निमगाव वाघात निघाली संविधान जागर रॅली

संविधान दिनानिमित्त विद्यार्थ्यांनी वेधले ग्रामस्थांचे लक्ष संविधानाने देशात मनुष्याला मनुष्य म्हणून जगण्याचा अधिकार मिळाला -नाना डोंगरे अहिल्यानगर (प्रतिनिधी)- निमगाव वाघा (ता. नगर) येथे नवनाथ विद्यालय, मेरा युवा भारत, श्री नवनाथ…

एमआयडीसीतील विजेचा प्रश्‍न सोडविण्यासाठी आमी संघटना व महावितरणची बैठक

नवीन सबस्टेशन, पारेषण लाईन व स्मार्ट मीटर समस्यांवरही चर्चा उद्योगांचे नुकसान थांबविण्यासाठी एमआयडीसीमध्ये नवीन सबस्टेशनची गरज -जयद्रथ खाकाळ अहिल्यानगर (प्रतिनिधी)- नगर-एमआयडीसी परिसरातील उद्योगांना वीज पुरवठा खंडित होण्यामुळे तीव्र फटका बसत…

संविधान दिन नागरिकांसाठी अभिमानाचा दिवस -ॲड. महेश शिंदे

मेरा युवा भारत, जिल्हा क्रीडा कार्यालय, जय युवा अकॅडमी, सावित्रीज्योती महोत्सव समिती, सूर्या मॉर्निंग ग्रुपच्या वतीने संविधान दिवस साजरा अहिल्यानगर (प्रतिनिधी)- संविधानानुसार आपल्याला पूर्ण स्वातंत्र्य आणि समानतेने जीवन जगण्याचे अधिकार…