• Mon. Apr 20th, 2026

Month: August 2025

  • Home
  • रामदास आठवले यांचा अहिल्यानगर जिल्ह्याच्या वतीने दिल्लीमध्ये सत्कार

रामदास आठवले यांचा अहिल्यानगर जिल्ह्याच्या वतीने दिल्लीमध्ये सत्कार

रिपब्लिकन पक्षाला उत्तराखंडमध्ये मिळाले यश; नगर जिल्ह्यात महायुतीतून जागा सोडण्याची मागणी स्थानिक स्वराज्य निवडणुकांच्या पार्श्‍वभूमीवर रिपब्लिकन पक्षाच्या जिल्हा शिष्टमंडळाची ना. आठवले यांच्याकडे आग्रही भूमिका नगर (प्रतिनिधी)- रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष…

राजयोगा मेडिटेशनद्वारे मन सकारात्मक करा; डॉक्टरांना आवाहन

मेडिसिनसोबत मेडिटेशनचीही गरज -मंजू दीदी हृदयविकार, तणावावर उपाय म्हणजे रोजचे मेडिटेशन नगर (प्रतिनिधी)- प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्‍वरीय विश्‍वविद्यालय व मेडिकल विंग यांच्या संयुक्त विद्यमाने शहरात प्रथमच द जर्नी फ्रॉम मेडिसिन टू…

रक्षाबंधन निमित्त शहरात रंगली चित्रकला स्पर्धा

विद्यार्थ्यांनी रेखाटले भाऊ-बहिणीच्या नात्यातील स्नेहभाव नगर (प्रतिनिधी)- रक्षाबंधनाच्या सणानिमित्त शहरात आयोजित केलेल्या चित्रकला स्पर्धेला शालेय विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. ड्रीमि चोको डिलिशियस प्रायव्हेट लिमिटेड या चॉकलेट कंपनीच्या वतीने विद्यार्थ्यांच्या कलागुणांना…

माजी मंत्री बबनराव घोलप पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी साधणार संवाद

राष्ट्रीय चर्मकार महासंघाचा रविवारी मेळावा नगर (प्रतिनिधी)- अहिल्यानगर शहरात रविवारी (दि. 17 ऑगस्ट) राष्ट्रीय चर्मकार महासंघाच्या वतीने मेळावा आयोजित करण्यात आला आहे. नवीन टिळक रोडवरील हॉटेल पॅराडाईज येथे सकाळी 11…

शहरात जागतिक आदिवासी दिन उत्साहात साजरा

मानवी मूल्यांनी नटलेली आदिवासी संस्कृती जगासाठी आदर्श -प्राचार्य डॉ. माहेश्‍वरी गावित सांस्कृतिक कार्यक्रम, नृत्य व निबंध स्पर्धांना उत्स्फूर्त प्रतिसाद नगर (प्रतिनिधी)- आदिवासी सामाजिक बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने शहरात जागतिक आदिवासी दिन…

अहमदाबादचे नाव सरदार वल्लभभाई नगर करण्याची मागणी पुन्हा चर्चेत

पंतप्रधानांच्या भूमिकेवर प्रश्‍नचिन्ह पीपल्स हेल्पलाईनचा पंतप्रधान मोदींना सवाल; इतिहास व राष्ट्रभक्तीचा गौरव करण्यास अनुत्साह का? नगर (प्रतिनिधी)- गुजरातच्या सांस्कृतिक आणि राजकीय ओळखीला नवे परिमाण देणारी अहमदाबादच्या नामांतराची मागणी पुन्हा एकदा…

वन अधिकाऱ्यांवर गैरव्यवहाराचा गंभीर आरोप; 14 ऑगस्टपासून मुख्य वनसंरक्षक कार्यालया समोर आंदोलन पेटणार

वन विभागातील भ्रष्टाचाराच्या चौकशीची मागणी लाकूड तस्करी ते बिबट्याची हत्या 11 मुद्द्यांच्या चौकशीसाठी अन्याय भ्रष्टाचार निवारण जनहित समिती आक्रमक नगर (प्रतिनिधी)- अहिल्यानगर वन विभाग येथील उपवनसंरक्षक, वनपरिक्षेत्र अधिकारी व सहाय्यक…

जांभळी-जांभुळबन येथे जागतिक आदिवासी दिवस उत्साहात साजरा

शालेय विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी करुन शालेय साहित्याचे वाटप सांस्कृतिक कार्यक्रमातून आदिवासी संस्कृतीचे दर्शन आदिवासी समाज हा आपल्या देशाच्या इतिहासाचा, परंपरेचा आणि संस्कृतीचा अविभाज्य घटक -रामदास बाचकर नगर (प्रतिनिधी)- जिल्हा क्रीडा…

स्टेशन रोडवरील मालमत्ता बळकावण्याचा प्रयत्न; 15 ऑगस्टपासून उपोषणाचा इशारा

डायालाल पटेल यांची तक्रार असूनही कारवाई नाही; आरोपींवर गुन्हा दाखल करण्याची मागणी नगर (प्रतिनिधी)- अहिल्यानगर शहरात दिवसेंदिवस बेकायदेशीर ताबा मारण्याच्या घटना वाढत चालल्या असून, अशाच प्रकारची घटना स्टेशन रस्त्यावरील माळीवाडा…

बालघर मधील अनाथ व निराधार मुलांची फनफेअर सफर

समर्पण सेवा संस्थेचा उपक्रम; मुलांच्या चेहऱ्यावर खुलले हास्य नगर (प्रतिनिधी)- समाजातील उपेक्षित, निराधार व गरजू विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर हसू फुलविण्यासाठी समर्पण सेवा संस्थेच्या महिला सदस्यांनी एक वेगळा आणि आनंदाने भरलेला उपक्रम…