• Sun. Apr 19th, 2026

Month: August 2025

  • Home
  • सावेडीत जागतिक आदिवासी दिन उत्साहात साजरा

सावेडीत जागतिक आदिवासी दिन उत्साहात साजरा

आदिम संस्कृतीचे दर्शन घडविणाऱ्या रॅलीने वेधले लक्ष रॅली, नृत्य, वेशभूषा स्पर्धेतून आदिवासी अस्मितेचा जागर नगर (प्रतिनिधी)- आदिवासी सेवा प्रतिष्ठान यांच्या वतीने जागतिक आदिवासी दिन सावेडी उपनगरात उत्साहात साजरा करण्यात आला.…

राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजनेचा शासन आदेश निर्गमीत होण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालया समोर निदर्शने

शासनाचे लक्ष वेधून सप्टेंबरमध्ये बेमुदत संपाचा इशारा नगर (प्रतिनिधी)- पेन्शनबाबत घोषित करण्यात आलेल्या सुधारित राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजनेचा शासन आदेश निर्गमित होण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालया समोर सोमवारी (दि.11 ऑगस्ट) सरकारी, निमसरकारी, शिक्षक,…

स्वातंत्र्य दिनानिमित्त मोफत नेत्र तपासणी शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद

375 नागरिकांची मोफत तपासणी, गरजूंना मोफत चष्मे व औषधे वाटप आरोग्याकडे दुर्लक्ष करणे ही मोठी चूक -आबिद हुसेन नगर (प्रतिनिधी)- 78 व्या स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून मुस्लिम सामाजिक प्रतिष्ठान व…

पत्रकार अन्सार सय्यद यांना दमदाटी, धक्काबुक्की करून जीवे मारण्याची धमकी

तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल नगर (प्रतिनिधी)- शहरातील पत्रकार तथा पत्रकार संघाचे कार्यकारीणी सदस्य अन्सार राजू सय्यद (वय 55, वाबळे कॉलनी, मुकुंदनगर) यांना वाद सोडविण्यासाठी मध्यस्थी केल्याने बाबासाहेब बलभीम सानप…

गणराज प्रकाशनच्या ओंजळीतले सुख या काव्यसंग्रहाचे प्रकाशन

जीवनात आनंद व सकारात्मकतेने जगण्याची दिशा काव्य आणि साहित्य देतात -डॉ. संजय कळमकर पोपटराव गवळी लिखित समाजातील विविध घटक व पैलूंचा वेध घेणारा हृदयस्पर्शी काव्यसंग्रह नगर (प्रतिनिधी)- वाचन कमी झालेले…

श्रावणी सोमवार निमित्त बेलेश्‍वर मंदिरात बेलाच्या रोपाची लागवड

भाविकांना फराळचे वाटप करुन मंदिरत परिसरात स्वच्छता अभियान सर्व धर्म, अध्यात्म आणि संस्कृती हे निसर्गाशी निगडित -संजय सपकाळ नगर (प्रतिनिधी)- पर्यावरण संवर्धन व आरोग्य चळवळ चालविणाऱ्या हरदिन मॉर्निंग ग्रुपच्या वतीने…

वरिष्ठ महिला महाराष्ट्र राज्य फुटबॉल अजिंक्यपद स्पर्धेत अहिल्यानगर संघाची विजयी घौडदौड

मुलींच्या संघाची उत्कृष्ट कामगिरी नगर (प्रतिनिधी)- अहिल्यानगर जिल्ह्याचा वरिष्ठ महिलांचा संघ पालघर येथे सुरु झालेल्या वरिष्ठ महिला महाराष्ट्र राज्य फुटबॉल अजिंक्यपद स्पर्धेत सहभागी झाला आहे. सातारा बरोबर झालेल्या सामन्यात अहिल्यानगरच्या…

खंडणीखोरांपासून कंपनीच्या संरक्षणासाठी शिवसेनेचा पुढाकार

एक्साइड कंपनी व्यवस्थापनाबरोबर बैठक घेऊन दिली संरक्षणाची हमी दहशत पसरवणाऱ्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी ही प्रवृत्ती थांबवली नाही तर उरलेले उद्योग देखील शहर सोडतील -अनिल शिंदे नगर (प्रतिनिधी)- एमआयडीसीतील एक्साइड इंडस्ट्रीज…

आनंदऋषीजी हॉस्पिटलमध्ये मोफत नेत्ररोग तपासणी शिबिर उत्साहात

दृष्टीदोष असलेल्यांचे अंधकारमय जीवन आनंदऋषीजी नेत्रालयाने केले प्रकाशमय -रवींद्र भंडारी 711 रुग्णांची मोफत नेत्र तपासणी; ग्रामीण भागातील ज्येष्ठ नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद नगर (प्रतिनिधी)- दृष्टीदोष असलेल्यांचे अंधकारमय जीवन आनंदऋषीजी नेत्रालय प्रकाशमान…

सारसनगरच्या विधाते विद्यालयात रक्षाबंधन साजरा

विद्यार्थिनींनी बांधल्या आपल्या भावांना राख्या विद्यार्थ्यांमध्ये बंधुत्व, स्नेह आणि संस्कारांची रुजवण नगर (प्रतिनिधी)- सारसनगर येथील कै. दामोधर विधाते (मास्तर) प्राथमिक व माध्यमिक विद्यालयात पारंपरिक पध्दतीने उत्साहात रक्षाबंधन साजरे करण्यात आले.…