सह्याद्री छावा संघटनेच्या जिल्हाध्यक्षपदी योगेश वामन यांची नियुक्ती
वंचितांचे प्रश्न सोडविण्यासाठी पदाधिकाऱ्यांनी प्रयत्नशील रहावे -रावसाहेब काळे नगर (प्रतिनिधी)- सह्याद्री छावा संघटनेच्या जिल्हाध्यक्षपदी सामाजिक कार्यकर्ते योगेश पांडुरंग वामन यांची नियुक्ती करण्यात आली. संघटनेचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब काळे पाटील यांनी वामन…
रयत शिक्षण संस्थेच्या उत्तर विभागात रंगली विद्यार्थ्यांची गायन स्पर्धा
जिल्ह्याला गायन कलेची मोठी परंपरा -ज्ञानदेव पांडुळे उत्कृष्ट गायन शैलीने बालकलाकारांनी जिंकली मने नगर (प्रतिनिधी)- नगर जिल्ह्याला गायन कलेची मोठी परंपरा आहे. सामाजिक प्रबोधनासह मनोरंजनाचे कार्य गायक करत आहे. अनेक…
करवीर छत्रपती चौथे शिवाजी महाराज राज्यस्तरीय साहित्य पुरस्कारांचे वितरण
मराठी साहित्य वेगळ्या वळणावर, काल्पनिक विश्व नव्हे, तर संघर्षमय जीवनाचे प्रतिबिंब उमटत आहे -डॉ. रवींद्र शोभणे नगर (प्रतिनिधी)- समाजाचे स्पंदन टिपण्याचे काम कवि व लेखक करतात. आपल्या लेखणीने जीवनाचा धांडोळा…
देवेंद्र फडणवीस शहरात आले असता त्यांचे हुंडेकरी लॉन येथे स्वागत
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शहरात आले असता त्यांचे हुंडेकरी लॉन येथे स्वागत करताना उद्योजक हाजी करीमशेठ हुंडेकरी समवेत पद्मश्री पोपट पवार, माजी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील.
बेकायदेशीर सावकारी करणाऱ्या टोळक्यांनी पैसे वसुलीसाठी व्यावसायिकाचे बंद पाडले दुकान
जीवे मारण्याची धमकी; व्यावसायिक दांम्पत्यांची पोलीस अधीक्षक व जिल्हा उपनिबंधकांकडे तक्रार टोळक्यांवर अवैध सावकारी प्रतिबंधक कायद्यान्वये कारवाई करण्याची मागणी नगर (प्रतिनिधी)- शहरात बेकायदेशीर सावकारी करणाऱ्या टोळक्यांनी व्याजापोटी दहशतीने दुकान बंद…
नगरच्या अथर्व वाळके याने अमेरिकेत मिळवली कन्स्ट्रक्शन मॅनेजमेंट ॲण्ड् टेक्नॉलॉजीची पदवी
ए.एस.यू. विद्यापीठात गौरव नगर (प्रतिनिधी)- शहरातील अथर्व सतीश वाळके या युवकाने अमेरिका येथील ए.एस.यू. विद्यापीठात कन्स्ट्रक्शन मॅनेजमेंट ॲण्ड् टेक्नॉलॉजीची पदवी मिळवली. त्याचा विद्यापिठाच्या वतीने गौरवपूर्ण सन्मान करण्यात आला.अथर्व वाळके हे…
नाईट स्कूलमध्ये रंगले स्नेहसंमेलन
सरस्वती मंदिर नाईट स्कूलच्या विद्यार्थ्यांच्या कलागुणांचे सादरीकरण नगर (प्रतिनिधी)- दिवसभर कष्ट करणाऱ्या हातांना शिक्षण आणि संस्कार देणाऱ्या शहरातील नवविद्या प्रसारक मंडळाच्या सरस्वती मंदिर नाईट स्कूलचे नेहसंमेलन व पारितोषिक वितरण समारंभ…
पोदार इंटरनॅशनल स्कूलमध्ये भरले गणित-विज्ञान प्रदर्शन
नाविन्यपूर्ण संकल्पनेचे प्रकल्प सादर नगर (प्रतिनिधी)- विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टीकोन रुजावा व गणिताची आवड निर्माण होण्याच्या उद्देशाने पोदार इंटरनॅशल स्कूलमध्ये गणित-विज्ञान प्रदर्शन भरविण्यात आले होते. या प्रदर्शनात विद्यार्थ्यांनी विविध नाविन्यपूर्ण संकल्प…
पंडित नेहरू हिंदी विद्यालयात विविध क्षेत्रातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान
पारंपारिक लेझिम पथकाने वेधले लक्ष जीवनातील ध्येय प्राप्तीसाठी कठोर परिश्रमांना पर्याय नाही -अशोक कडूस नगर (प्रतिनिधी)- भुईकोट किल्ला येथील जिल्ह्यातील एकमेव हिंदी माध्यमच्या पंडित नेहरू हिंदी विद्यालयातील कला, क्रीडा, शैक्षणिक…
लंडन किड्स शाळेचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात
लहान वयात मुलांच्या भविष्याचा पाया रचला जातो -डॉ. प्रशांत महांडुळे नगर (प्रतिनिधी)- शाहूनगर येथील ज्ञानसाधना एज्युकेशन फाउंडेशनची लंडन किड्स प्री स्कूल या शाळेचे वार्षिक स्नेहसंमेलन सोहळा उत्साहात पार पडले. चिमुकल्या…
