श्रीगोंदा मतदार संघातून विनोद साळवे यांनी भरला उमेदवारी अर्ज
सैनिक समाज पार्टीकडून लढविणार निवडणुक नगर (प्रतिनिधी)- विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सैनिक समाज पार्टीकडून श्रीगोंदा मतदार संघातून विनोद साहेबराव साळवे यांनी मंगळवारी (दि.29 ऑक्टोबर) उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी सैनिक समाज…
सांदिपनी अकॅडमीच्या विद्यार्थ्यांनी केली वंचित व निराधार बालकांसह दिवाळी साजरी
दिवाळी फराळसाठी लागणारे साहित्याची बालघर प्रकल्पाला भेट नगर (प्रतिनिधी)- श्री सांदिपनी अकॅडमीच्या विद्यार्थ्यांनी समाजातील वंचित व निराधार बालकांसह तपोवन रोड येथील बालघर प्रकल्पात दिवाळी साजरी केली. वंचित घटकातील मुलांची दिवाळी…
पीपल्स हेल्पलाईन आणि भारतीय जनसंसदेचा लोकशाही दिवाळीचा उपक्रम
शनिवारी राजमाता जिजाऊ दिवाळी पाडवा साजरा करुन लोकशाही बुक संकल्पना राबविणार जनहिताच्या योजना व आधुनिक संकल्पनाची केली जाणार नोंद नगर (प्रतिनिधी)- पीपल्स हेल्पलाईन आणि भारतीय जनसंसदेच्या पुढाकाराने या पुढील दिवाळी…
नगरच्या नयना खेडकर हिने चीनमध्ये कुंग फू खेळात पटकाविले रौप्य पदक
आंतरराष्ट्रीय शाओलिन वुशू महोत्सवात उत्कृष्ट कामगिरी नगर (प्रतिनिधी)- मध्य चीनच्या हेनान प्रांतातील झेंगझोऊ या शहरामध्ये झालेल्या तेराव्या झेंग्झू आंतरराष्ट्रीय शाओलिन वुशू महोत्सवात नगरची खेळाडू नयना खेडकर हिने भारताचे प्रतिनिधित्व करत…
आई, ताई, बाबा, भाऊ, आजी-आजोबा मतदानाचा हक्क बजवा आणि लोकशाही सदृढ करा
शालेय विद्यार्थ्यांसह युवक-युवतींनी घेतली शपथ धर्मनिरपेक्षपणे, प्रलोभनाला बळी न पडता व भिती न बाळगता केलेले मतदान लोकशाहीसाठी आवश्यक -पै. नाना डोंगरे नगर (प्रतिनिधी)- विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासन, जिल्हा निवडणुक…
घर घर लंगर सेवा करणार कष्टकरी मजुरांची दिवाळी गोड
वंचितांची दिवाळी गोड करण्यासाठी मदतीचे आवाहन फराळसह मिठाई, दिवे आणि फटाक्यांचे किटचे होणार वितरण नगर (प्रतिनिधी)- गुरु अर्जुन सामाजिक प्रतिष्ठान संचलित घर घर लंगर सेवेच्या माध्यमातून यावर्षी देखील शहरातील श्रमिक…
दिवाळीनिमित्त अपना बजार शॉपिंग फेस्टिवलला महिलांचा प्रतिसाद
बचत गटातील महिलांच्या विविध उत्पादनांना मागणी सोडत पध्दतीने महिलांना बक्षिसांचे वितरण नगर (प्रतिनिधी)- दिवाळीनिमित्त बचत गटातील महिलांना रोजगार उपलब्ध करुन देण्यासाठी संग्राम फाऊंडेशन, मृत्युंजय फाउंडेशन व सावित्री शक्तीपीठ यांच्या संयुक्त…
केडगावला शिक्षणाच्या नावाखाली पालकांकडून पैसे उकळण्याचा प्रकार
परवानगी नसताना त्या इंग्रजी माध्यमाच्या शाळेत भरविले जाते माध्यमिकचे वर्ग शाळेवर कारवाई करण्याची रिपब्लिकन युवा सेनेची मागणी नगर (प्रतिनिधी)- केडगाव, अंबिकानगर येथील सीबीएससी पॅटर्नच्या इंग्रजी माध्यम शाळेला प्राथमिक व माध्यमिकची…
पारनेरला शिवपानंद रस्त्याचे काम मजूरांऐवजी जेसीबीने झाल्याचा आरोप
चौकशी करण्याची अन्याय निवारण निर्मूलन सेवा समितीची मागणी चौकशी पूर्ण होईपर्यंत ठेकेदाराचे बील अदा करु नये नगर (प्रतिनिधी)- पारनेर तालुक्यात शिवपानंद रस्त्याच्या कामासाठी मजूर कागदोपत्री दाखवून सदर कामे जेसीबीद्वारे करण्यात…
पै. नाना डोंगरे यांना क्रीडा रत्न पुरस्कार प्रदान
क्रीडा क्षेत्रातील उत्कृष्ट कार्याबद्दल श्रीरामपूरच्या काव्य संमेलनात झाला सन्मान नगर (प्रतिनिधी)- क्रीडा क्षेत्रातील उत्कृष्ट कार्याबद्दल दोस्ती फाऊंडेशनच्या वतीने नगर तालुका तालिम सेवा संघाचे अध्यक्ष पै. नाना डोंगरे यांना राज्यस्तरीय क्रीडा…