• Wed. Oct 29th, 2025

Month: August 2024

  • Home
  • शहरातील राधाकृष्ण मंदिरात चिमुकल्यांनी फोडली दहीहंडी

शहरातील राधाकृष्ण मंदिरात चिमुकल्यांनी फोडली दहीहंडी

श्रीकृष्ण जन्मोत्सव भक्तीभावाने साजरा भजन व भक्तीगीतांमध्ये भाविक रममाण अहमदनगर (प्रतिनिधी)- शहराच्या सर्जेपुरा येथील पंजाबी सनातन धर्मसभेचे राधाकृष्ण मंदिरात श्रीकृष्ण जन्माष्टमीचा सोहळा विविध धार्मिक कार्यक्रमांनी उत्साहात पार पडला. मंगळवारी (दि.27…

काव्य संमेलनाच्या स्वागताध्यक्षपदी खासदार लंके यांची निवड

निमगाव वाघात शिक्षक दिनी रंगणार काव्य संमेलन शिक्षक व साहित्यिकांचा पुरस्काराने होणार गौरव अहमदनगर (प्रतिनिधी)- स्व.पै. किसनराव डोंगरे बहुद्देशीय संस्था, श्री नवनाथ युवा मंडळ आणि धर्मवीर ग्रामीण सार्वजनिक वाचनालयाच्या वतीने…

शहरात बेडेकर पिता-पुत्राचा होणार गौरव

कला क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल अनाहत एक कलासृष्टी करणार सन्मान अहमदनगर (प्रतिनिधी)- पुनीत बालन ग्रुप सादर तालचक्र (पुणे) व अनाहत एक कलासृष्टी (अ. नगर) यांच्या संयुक्त विद्यमाने शहरात 31 ऑगस्ट 2024…

शिवसेनेच्या वतीने दिवंगत नेते स्व. आनंद दिघे यांच्या पुण्यतिथीनिमित्त अभिवादन

स्व. आनंद दिघे यांनी गरिबांचा कैवारी म्हणून राजकारणापलीकडे जाऊन समाजकार्य केले -सचिन जाधव अहमदनगर (प्रतिनिधी)- वंचित, पीडित, कष्टकरी, शेतकरी यांना न्याय देण्याचे काम स्व. आनंद दिघे यांनी केले. महाराष्ट्राचा ढाण्या…

श्रीकृष्ण जन्माष्टमीची शहरात रंगली शोभायात्रा

समाजबांधवांसह महिला वर्गाची उपस्थिती राधाकृष्ण मंदिरातील धार्मिक सोहळ्याला भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद अहमदनगर (प्रतिनिधी)- पंजाबी सनातन धर्मसभेचे राधाकृष्ण मंदिर (ट्रस्ट) सर्जेपुराच्या वतीने श्रीकृष्ण जन्माष्टमीनिमित्त शहरातून सोमवारी (दि.26 ऑगस्ट) भव्य शोभायात्रा काढण्यात…

पियूष धस याची शालेय विभागीय बुद्धिबळ स्पर्धेसाठी निवड

सलग तिसऱ्या वर्षी मिळवले यश अहमदनगर (प्रतिनिधी)- येथील श्री रामकृष्ण एज्युकेशन फाउंडेशनच्या सेठ नंदलाल धूत इंग्लिश मिडीयम स्कूलचा विद्यार्थी पियूष सुनिल धस याची सलग तिसऱ्या वर्षी शालेय विभागीय बुद्धिबळ स्पर्धेसाठी…

लक्ष्मीबाई भाऊराव पाटील शाळेत बालगोपालांनी फोडली दहीहंडी

गोकुळाष्टमी निमित्त रंगला विद्यार्थ्यांचा सांस्कृतिक कार्यक्रम श्रीकृष्ण व राधेच्या वेशभुषेतील विद्यार्थ्यांनी वेधले लक्ष अहमदनगर (प्रतिनिधी)- शहरातील लक्ष्मीबाई भाऊराव पाटील प्राथमिक शाळेत बालगोपालांनी दहीहंडी फोडून गोपाळकाला साजरा केला. शाळेत आयोजित करण्यात…

धनगरवाडीच्या जिल्हा परिषद शाळेला शिक्षणाधिकाऱ्यांची भेट

शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांनी जाणून घेतले विद्यार्थ्यांच्या गुणवत्तावाढीसाठीचे उपक्रम अहमदनगर (प्रतिनिधी)- नगर तालुक्यातील धनगरवाडी येथील जिल्हा परिषद शाळेला प्राथमिकचे शिक्षणाधिकारी भास्कर पाटील यांच्यासह शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांनी भेट देऊन शाळेय कामकाजाचा आढावा…

शहरात रंगला चर्मकारांचा गुणगौरव

चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळाच्या माध्यमातून व्यवसायासाठी युवकांना 30 लाख रुपये वितरीत चर्मकार विकास संघाने समाजाला संघटित करुन विश्‍वास व आधार दिला -आ. संग्राम जगताप अहमदनगर (प्रतिनिधी)- चर्मकार विकास संघाने…

वंजारी समाजासह साहित्यप्रेमी एकवटले

साहित्य संमेलनातून सामाजिक समता आणि राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश साहित्यातून समाजाची जडणघडण होऊन विचारातून क्रांती घडते -आ.संग्राम जगताप अहमदनगर (प्रतिनिधी)- सर्व समाजाला साहित्यातून संस्कार व समतेचा संदेश देणारे वंजारी महासंघाचे राज्यस्तरीय…