• Sat. Jun 20th, 2026

Mirrornews24

Marathi News

Month: April 2022

  • Home
  • फिनिक्सचे मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबीर

फिनिक्सचे मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबीर

महात्मा फुले व डॉ.बाबासाहेब आंबेडकर संयुक्त जयंती उत्सव 58 रुग्णांवर केली जाणार मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया अहमदनगर (प्रतिनिधी)- फिनिक्स सोशल फाऊंडेशनच्या वतीने महात्मा ज्योतिबा फुले व भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंतीचे औचित्यसाधून…

चर्मकार संघर्ष समितीच्या वतीने
क्रांतीसुर्य ज्योतिबा फुले यांची जयंती साजरी

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी ज्यांना आपले गुरू मानले अशा महान व्यक्तिमत्वाचा आदर्श अंगीकारावा – शिवाजी साळवे अहमदनगर (प्रतिनिधी)- चर्मकार संघर्ष समिती महाराष्ट्र राज्याच्या वतीने क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती…

निमगाव वाघा येथे महात्मा फुले जयंती साजरी

मुलगी वाचवा, मुलगी शिकवाचा संदेश अहमदनगर (प्रतिनिधी)- निमगाव वाघा (ता.नगर) येथे नेहरु युवा केंद्र व जिल्हा क्रीडा कार्यालय संलग्न स्व.पै.किसनराव डोंगरे बहुद्देशीय संस्था, श्री नवनाथ युवा मंडळ व नवनाथ विद्यालयाच्या…

निमगाव वाघात काल्याचे किर्तनाने अखंड हरिनाम सप्ताहाची सांगता

कन्या वाचवा ही संतांची शिकवण -ह.भ.प. श्रीनिवास महाराज घुगे अहमदनगर (प्रतिनिधी)- निमगाव वाघा (ता. नगर) येथे आयोजित करण्यात आलेल्या अखंड हरिनाम सप्ताह व ज्ञानेश्‍वरी पारायण सोहळ्याची सांगता ह.भ.प. श्रीनिवास महाराज…

नेप्तीत समता परिषदेच्या वतीने महात्मा फुले जयंती साजरी

कार्यक्रमातून पाणी बचतीचा व मुलगी वाचवा, मुलगी शिकवाचा संदेश अहमदनगर (प्रतिनिधी)- नेप्ती (ता. नगर) येथील सावता महाराज मंदिरात अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद व ग्रामस्थांच्या वतीने क्रांतिसूर्य महात्मा फुले…

सामाजिक उपक्रमांनी महात्मा फुले जयंती साजरी

मूकबधिर विद्यालयातील मुलांना मिष्टान्न भोजनचे वाटपसमाज प्रबोधनाच्या कार्यक्रमातून महापुरुषांच्या कार्याचा जागर अहमदनगर (प्रतिनिधी)- बहुजन समाज पार्टीच्या वतीने क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती सामाजिक उपक्रमांनी साजरी करण्यात आली. सकाळी माळीवाडा…

शाहिरी जलसा, व्याख्यानमाला, नाटिका आदी प्रबोधनात्मक उपक्रमाने महात्मा फुले जयंती साजरी

जय युवा अकॅडमी, रयत प्रतिष्ठान, जय असोसिएशन ऑफ एनजीओ, माळीवाडा तरुण मंडळाचा उपक्रम अहमदनगर (प्रतिनिधी)- प्रबोधनात्मक उपक्रमांची सर्व समाजाला गरज आहे. समाज जागृतीने प्रश्‍न सुटणार आहे. महात्मा फुले व सावित्रीमाई…

महात्मा फुले यांच्या जयंती निमित्त राष्ट्रवादीच्या वतीने अभिवादन

महात्मा फुले यांनी समाजाला शिक्षणाच्या प्रवाहात आणून विकासाचा प्रकाशमार्ग दाखविला -सचिन जगताप अहमदनगर (प्रतिनिधी)- क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने माळीवाडा येथील त्यांच्या पुतळ्यास माजी जिल्हा परिषद…

भिंगारमध्ये महात्मा फुले जयंती साजरी

राष्ट्रवादीच्या वतीने अभिवादन समतेच्या विचारांचा जागर महात्मा फुलेंनी केला -संजय सपकाळ अहमदनगर (प्रतिनिधी)- भिंगार येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती साजरी करण्यात आली. भिंगार अर्बन बँक येथील…

शहरात युवा उद्योग व्यवसाय शिबीर उत्साहात

पूर्वी ज्यांच्या सावलीने दुषित व्हायचे, त्यांच्या उद्यमशीलतेने आज समाजात क्रांती घडणार -डॉ. प्रशांत नारनवरे युवा उद्योजकांचा गौरव अहमदनगर (प्रतिनिधी)- पिढ्यानपिढ्या गुलामगिरीत वाढलेल्या समाजाला संधी मिळाल्याने प्रगती झाली. काही मोजक्यांची झालेली…