• Mon. Jun 29th, 2026

Mirrornews24

Marathi News

बी.सी.एफ.आय. संस्थेच्या वतीने मोहरमनिमित्त सरबत वाटप

ByMirror

Jul 29, 2023

अहमदनगर (प्रतिनिधी)- बज्म ए चिरागे फकीर चिश्‍ती इंटरनॅशनल (बी.सी.एफ.आय.) संस्थेच्या वतीने मोहरमनिमित्त मंगलगेट येथे भाविकांना सरबतचे वाटप करण्यात आले.

सज्जादा नशीन हजरत सय्यद मोहसीन अली शाह चिश्‍ती यांच्या मार्गदर्शनाखाली सरबत वाटपाचा उपक्रम पार पडला. यावेळी बी.सी.एफ.आय. संस्थेचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.

By Mirror

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *