लायन्स क्लब ऑफ अहमदनगरची नूतन कार्यकारणी जाहीर
अध्यक्षपदी डॉ. सिमरनकौर वधवा, सचिवपदी प्रणिता भंडारी तर खजिनदारपदी प्रिया मुनोत यांची नियुक्ती अहमदनगर (प्रतिनिधी)- सामाजिक कामात अग्रेसर असलेल्या लायन्स क्लब ऑफ अहमदनगरची वर्ष 2022-23 ची नूतन कार्यकारणी नुकतीच जाहीर…
दक्ष नागरिक फाऊंडेशनच्या नाशिक विभागीय अध्यक्षपदी प्रा. पंकज लोखंडे यांची नियुक्ती
वंचितांना न्याय मिळवून देण्यासाठी व पोलीसांशी सहकार्याची भूमिका ठेऊन कार्य करणार -प्रा. लोखंडे अहमदनगर (प्रतिनिधी)- वंचित व दुर्बल घटकातील नागरिक आणि पोलीस यांच्यातील दुवा म्हणून कार्यरत असलेल्या महाराष्ट्र राज्य दक्ष…
सोलापूर विभागीय रेल्वे सल्लागार समितीच्या सदस्यपदी प्रशांत मुनोत यांची निवड
अहमदनगर (प्रतिनिधी)- सोलापूर विभागीय रेल्वेच्या प्रवाश्यांशी निगडीत प्रश्न सोडविण्यासाठी कार्यरत असलेल्या सोलापूर विभागीय रेल्वे सल्लागार समितीच्या (सोलापूर विभागीय रेल्वे युझर्स कंन्सल्टेटिव्ह कमिटी) सदस्यपदी घर घर लंगर सेवेचे सेवादार तथा उद्योजक…
अखिल भारतीय किसान सभेच्या राज्य उपाध्यक्षपदी नगरचे कॉ. बन्सी सातपुते यांची निवड
राज्य कार्यकारणी जाहीर अहमदनगर (प्रतिनिधी)- अखिल भारतीय किसान सभेच्या राज्य उपाध्यक्षपदी कॉ.बन्सी सातपुते यांची निवड करण्यात आली. अहमदनगर जिल्ह्यात शेतकरी आंदोलन व शेतकर्यांच्या प्रश्नावर त्यांनी केलेल्या कार्याची दखल म्हणून त्यांना…
अन्याय निवारण कृती समितीच्या पदाधिकार्यांच्या नियुक्त्या
जिल्हा संघटकपदी विजय जाधव पिडीतांना हक्काची जाणीव करुन देऊन, त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी कटिबध्द -प्रा. पंकज लोखंडे अहमदनगर (प्रतिनिधी)- अन्याय निवारण कृती समितीच्या अहमदनगर जिल्हा व राहुरी तालुक्यासाठी पदाधिकार्यांची नियुक्ती…
कै. गुरूवर्य पोट्यन्ना बत्तिन शैक्षणिक सामाजिक प्रतिष्ठानची नवीन कार्यकारणी जाहीर
अध्यक्षपदी प्रा. बाळकृष्ण सिद्दम, कार्याध्यक्षपदी ज्ञानेश्वर मंगलारम व सचिवपदी प्रा. बाळकृष्ण गोटीपामूल यांची निवड अहमदनगर(प्रतिनिधी)- शहरामध्ये गरजू घटकातील विद्यार्थ्यांसाठी कार्यरत असलेल्या कै. गुरूवर्य पोट्यन्ना बत्तिन शैक्षणिक सामाजिक प्रतिष्ठानच्या सदस्यांच्या उपस्थितीमध्ये…
भ्रष्टाचार विरोधी जन आक्रोशच्या जिल्हाध्यक्षपदी अरुण खिची
सर्वसामान्यांचे प्रश्न सोडून सत्ताधारी व विरोधक एकमेकांचे भ्रष्टाचार आणि जातीयवादी मुद्दयांवर गरळ ओकत आहे -अरुण खिची अहमदनगर (प्रतिनिधी)- भ्रष्टाचार विरोधी जन आक्रोश (महाराष्ट्र राज्य) संघटनेच्या जिल्हाध्यक्षपदी सामाजिक कार्यकर्ते अरुण खिची…
माहेरच्या अध्यक्षपदी रजनी ताठे यांची नियुक्ती
विविध सामाजिक संस्था प्रतिनिधींच्या वतीने गौरव अहमदनगर (प्रतिनिधी)- येथील सामाजिक कार्यकर्त्या रजनीताई ताठे यांची माहेर या महिलांच्या न्याय, हक्कावर काम करणारे व कौटुंबिक कलह सोडविणार्या संस्थेच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली.…
नगर तालुका तालिम सेवा संघाच्या उपाध्यक्षपदी पै. संदिप डोंगरे यांची नियुक्ती
अहमदनगर (प्रतिनिधी)- निमगाव वाघा (ता. नगर) येथील कुस्तीपटू पै. संदिप डोंगरे याची नगर तालुका तालिम सेवा संघाच्या उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. संदिप डोंगरे हा कुस्ती व ज्युदोचा राज्याचा खेळाडू…
भ्रष्टाचार विरोधी जन आक्रोशच्या महिला जिल्हा कार्याध्यक्षपदी सारिका लांडगे
महागाईने जनता होरपळत असताना, शासन व प्रशासनामधील भ्रष्टाचाराने महाराष्ट्र पोखरला जात आहे -रघुनाथ आंबेडकर अहमदनगर (प्रतिनिधी)- महागाईने जनता होरपळत असताना शासन व प्रशासनामधील भ्रष्टाचाराने महाराष्ट्र पोखरला जात आहे. कुंपनच शेत…