• Thu. Jul 30th, 2026

Mirrornews24

Marathi News

रुजेन खान याचा रमजानचा पहिला रोजा

ByMirror

Mar 15, 2025
रुजेन खान याचा रमजानचा पहिला रोजा

नगर (प्रतिनिधी)- मुकुंदनगर येथील रुजेन अलफैज खान याने रमजानचा पहिला रोजा (उपवास) केला. 5 वर्षीय रुजेन याने केलेल्या रमाजानच्या पवित्र महिन्यात अन्न, पाणी विना उपवास केल्याबद्दल त्याचे कौतुक होत आहे. त्याने उन्हाळ्यात तब्बल तेरा तासांहून अधिक काळ त्याने निर्जली रोजा ठेवला होता. नजीरुल्ला खान यांचा तो नातू आहे. त्याने केलेल्या रोजाबद्दल नातेवाईक व परिसरातील नागरिकांनी त्याचे अभिनंदन केले.

By Mirror

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *