• Sun. Mar 22nd, 2026

Trending

महापुरुषांच्या अवमानप्रकरणी हरजितसिंह वधवा यांची तक्रार

मंत्रालयाकडून ‘तत्काळ’ दखल; मिलन बॅन्क्वेट हॉल प्रकरण प्रशासकीय पातळीवर चौकशीला सुरुवात अहिल्यानगर (प्रतिनिधी)- हरियाणा राज्यातील मिलन बॅन्क्वेट हॉल येथे छत्रपती शिवाजी महाराज आणि राणी पद्मिनी यांच्या प्रतिमांचा वापर स्वच्छतागृह दर्शक…

रेल्वे स्टेशनच्या आनंदनगरमध्ये भक्ती संध्येत भाविक तल्लीन

हनुमान चालीसा पठणाने भक्तीमय वातावरण; भजन-कीर्तनांनी परिसर दुमदुमला महिला व अबालवृद्धांची उत्स्फूर्त उपस्थिती अहिल्यानगर (प्रतिनिधी)- रेल्वे स्टेशन रोड येथील आनंदनगर परिसरात “राम लक्ष्मण जानकी, जय बोलो हनुमान की जय हनुमान…

सहा वर्षीय फरहा शेख हिचा रमजानचा पहिला रोजा

अहिल्यानगर (प्रतिनिधी)- लालटाकी येथील फरहा शेख या मुलीने अवघ्या सहाव्या वर्षी रमजानचा पहिला रोजा (उपवास) केला. अत्यंत कमी वया मध्ये रमाजानच्या पवित्र महिन्यात अन्न, पाणी विना तिने उपवास केल्याबद्दल तिचे…

अरणगावात मानवसेवा प्रकल्पाच्या नव्या इमारतीचे उत्साहात लोकार्पण

दानशूर व्यक्तींच्या सहकार्याने बेघर व निराधार मनोरुग्णांसाठी सुसज्ज सुविधा “मानवसेवा हीच जीवनप्रतिज्ञा” -दिलीप गुंजाळ अहिल्यानगर (प्रतिनिधी)- अरणगाव येथे श्री अमृतवाहिनी ग्रामविकास मंडळ संचलित मानवसेवा प्रकल्पांतर्गत बेघर, निराधार व पीडित मनोरुग्णांच्या…

सौंदाळा ग्रामपंचायतीचा भारतीय संविधानाची प्रत देऊन गौरव

“जातमुक्त” ठराव घेतल्याबद्दल शाहू-फुले-आंबेडकर-साठे कलाम सामाजिक विचारमंचाच्या वतीने सन्मान सौंदाळा ग्रामपंचायतीचा निर्णय संपूर्ण मानवजातीसाठी प्रेरणादायी -अशोक शिंदे अहिल्यानगर (प्रतिनिधी)- भारतीय संविधानाला अभिप्रेत असलेल्या सामाजिक समतेच्या दिशेने नेवासा तालुक्यातील मौजे सौंदाळा…

पै. नाना डोंगरे यांना पंडित जवाहरलाल नेहरू जीवन गौरव पुरस्कार जाहीर

जळगाव मध्ये तुबा नाज हेल्प मल्टीपर्पज सोसायटीच्या वतीने होणार गौरव अहिल्यानगर (प्रतिनिधी)- तुबा नाज हेल्प मल्टीपर्पज सोसायटीच्या वतीने सामाजिक कार्यकर्ते पै. नाना डोंगरे यांना पंडित जवाहरलाल नेहरू जीवन गौरव पुरस्कार…

निमगाव वाघा येथे मराठी भाषा गौरव दिन उत्साहात

कविता, निबंध स्पर्धा आणि ग्रंथ प्रदर्शनाने विद्यार्थ्यांत मराठीप्रेमाची जागृती मराठी भाषा हा आपला अभिमान -पै. नाना डोंगरे अहिल्यानगर (प्रतिनिधी)- निमगाव वाघा (ता. नगर) येथे नवनाथ विद्यालय, स्व. पै. किसनराव डोफ्लगरे…

कामरगाव जिल्हा परिषद शाळेला भाजप ओबीसी मोर्चाकडून पुस्तकांची भेट

विद्यार्थ्यांमध्ये वाचन संस्कृती रुजविण्यासाठीचा उपक्रम पुस्तक हेच खरे ज्ञानाचे भांडार -गणेश बनकर अहिल्यानगर (प्रतिनिधी)- भारतीय जनता पार्टी ओबीसी मोर्चाच्या वतीने कामरगाव (ता. नगर) येथील जिल्हा परिषद शाळेच्या वाचनालयासाठी विविध विषयांवरील…

पैलवान प्रियज करपेला थायलंडमध्ये आंतरराष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत रौप्य पदक

ज्येष्ठ विधिज्ञ ॲड. गुणरत्न सदावर्ते यांच्या हस्ते सन्मान; खेळाडूला 1 लाख रुपयांच्या बक्षीसाची घोषणा पैलवान करपेने हलाखीच्या परिस्थितीतून मिळवलेले यश युवकांसाठी प्रेरणादायी -ॲड. सदावर्ते अहिल्यानगर (प्रतिनिधी)- मेहेकरी (ता. नगर) येथील…

बीड-कल्याण महामार्गावरील काँक्रीटीकरण निकृष्ट; ठेकेदारावर गुन्हा दाखल करण्याची मागणी

‘टेस्ट ऑडिट’ शिवाय बिल अदा करू नये; अन्यथा केंद्रीय मंत्र्यांच्या कार्यालयासमोर उपोषणाचा इशारा मृत्यू, अवैध उत्खनन, टोल वसुली व प्रदूषणाबाबत गंभीर आरोप अहिल्यानगर (प्रतिनिधी)- बीड ते कल्याण राष्ट्रीय महामार्ग क्र.…