17 वर्षा खालील मुली व 12 वर्ष वयोगटात मुलांमध्ये प्रवरा पब्लिक स्कूलला विजेतेपद; 14 वर्ष वयोगटात (मुले) तक्षिला स्कूल विजयी 47 संघांच्या रेकॉर्ड ब्रेक सहभागाने रंगले 108 फुटबॉलचे सामने अहिल्यानगर…
टीईटी वादावर महाधिवक्त्यांचा सल्ला घ्यावा, अनावश्यक धास्ती, गोंधळ व गैरसमज दूर करून शिक्षकांना विश्वासात घेणे अत्यावश्यक -बाबासाहेब बोडखे अहिल्यानगर (प्रतिनिधी)- महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेच्या वतीने शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) संदर्भात…
नर्सिंग प्रशिक्षणार्थी मुलींना स्टडी टेबल्सचे वाटप महिला आत्मनिर्भर झाल्या तर समाज सक्षम होईल -जागृती ओबेरॉय अहिल्यानगर (प्रतिनिधी)- सेवाप्रीत सोशल फाउंडेशनच्या वतीने आयडियल हेल्पिंग हॅण्ड संचलित नर्सिंग प्रशिक्षण केंद्रातील प्रशिक्षणार्थी मुलींना…
भक्तिरसात रंगलेले नऊ दिवसांचे धार्मिक सोहळे पंचक्रोशीतील भाविकांची उपस्थिती अहिल्यानगर (प्रतिनिधी)- नगर तालुक्यातील निमगाव वाघा येथील जगदंबा मातेच्या मंदिरात नवरात्रोत्सवानिमित्त आयोजित धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमाची सांगता होम-हवनाने वेद मंत्रोच्चारांच्या गजरात…
आजारी असताना नव्हे, तर नियमितपणे आरोग्य तपासणी गरजेची -संध्या पावसे अहिल्यानगर (प्रतिनिधी)- केडगाव देवी रोड येथील एकता कॉलनीमध्ये जिल्हा क्रीडा कार्यालय व कल्पद्रुम फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत आरोग्य शिबिर…
अतिवृष्टी व पूरग्रस्त शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी 70 हजार मदतीची मागणी सोनम वांगचुक यांच्या अटकेविरोधात 6 ऑक्टोबरला जिल्हाधिकाऱ्यांना देणार निवेदन अहिल्यानगर (प्रतिनिधी)- राज्यातील शेतकरी, शेतमजूर आणि ग्रामीण कारागीर यांचे अतिवृष्टी व…
सम्राट आव्हाड व आयुष गाडळकर यांचा समावेश अहिल्यानगर (प्रतिनिधी)-अहमदनगर जिल्हा फुटबॉल असोसिएशनच्या सब-ज्युनियर संघातील खेळाडू सम्राट राजकुमार आव्हाड व आयुष महेंद्र गाडळकर यांची महाराष्ट्र सब-ज्युनियर प्रशिक्षण शिबिरासाठी निवड झाली आहे.…
चिखल तुडवत बांधावर जाऊन पंचनाम्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा आतापर्यंत 2319 शेतकऱ्यांचे पंचनामे पूर्ण अहिल्यानगर (प्रतिनिधी)- नगर तालुक्यातील नेप्ती महसूल मंडळातील नेप्ती, निमगाव वाघा, हिंगणगाव ,जखणगाव, हिवरे बाजार, टाकळी खादगाव, आदी दहा…
द्वेष पसरविणाऱ्यांचा पक्ष न पाहता कठोर कारवाईचे पोलीस अधीक्षकांना आदेश प्रत्येक ठिकाणी मोहल्ला कमिटी तयार करण्याच्या सूचना अहिल्यानगर (प्रतिनिधी)- शहरातील मुस्लिम समाजाच्या शिष्टमंडळाने गुरुवारी (दि.2 ऑक्टोबर) पारनेर येथे उपमुख्यमंत्री अजीत…
बुलढाणा येथे झाला सन्मान महार रेजिमेंटने शौर्य, शिस्त व पराक्रमाने भारतीय लष्करात ठसा उमटवला -राजू शिंदे अहिल्यानगर (प्रतिनिधी)- यश सिद्धी सैनिक सेवा संघाच्या वतीने 85 व्या महार रेजिमेंट स्थापना दिन…